𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.87K photos
184 videos
1.45K files
4.3K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कोणत्या शहरात देशातील पाहिले इनडोअर अॕथलेटिक्स सेंटर उभारण्यात आले ?
Anonymous Quiz
13%
महाराष्ट्र
67%
भुवनेश्वर
12%
दिल्ली
8%
हरियाणा
👏1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) जागतिक बिलियाड्स॑ स्पर्धे बाबत बरोबर विधाने ओळखा ?

अ) 26 वे विजेतेपद पंकज अडवाणी जिंकले. ब) ही स्पर्धा दोहा ( कतार ) येथे झाली.
Anonymous Quiz
4%
फक्त अ
5%
फक्त ब
89%
अ आणि ब दोन्ही
2%
अ आणि ब दोन्ही नाहीं
👍2👌1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) ‘ टाईम आऊट ’ नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एकही चेंडू न खेळता बाद होणारा खेळाडू कोण आहे व कोणत्या देशाचा आहे ?
Anonymous Quiz
71%
अँजेलो मॅथ्यूज ( श्रीलंका )
8%
जोश बटलर ( इंग्लंड )
18%
अँजेलो मॅथ्यूज ( भारत )
3%
तिसरा परेरा ( श्रीलंका )
👌3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) टेबल टेनिस स्पर्धेतील १९ वर्षाखालील मुलीच्या ‘ WTT युथ कन्टेंडर कैरो 2023 ’ विजेते पद कोणी पटकावले ?
Anonymous Quiz
73%
पृथा वर्टिकर ( पुणे )
12%
रितिका हुडा
12%
ऐश्वर्या तोमर
4%
अदिती स्वामी
🥰2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) अमेरिकेच्या कामगार विभागाने कोणाला बालमजुरी निर्मूलनासाठी 2023 च्या इकबाल मसिह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
Anonymous Quiz
59%
वकील ललिता नटराजन
14%
जगदीश बकान
23%
उत्सा पटनाईक
4%
नवीन पटनाईक
👍9
अजून Mpsc ने officially Clerk Cutoff सांगितलेला नाही त्यामुळे उगाच त्यावर आता पासून त्यावर react करू नका.(रडणे तेही सर्वंसमोर अजिबात अपेक्षित नाही).

सर्वांना खूप अपेक्षा आहेत. त्या पद्धतीने तुम्ही Typing Practice पण करत आहात. त्यामुळे तुम्ही जी बाब तुमच्या हातात नाही जास्त विचार करू नये.

जो काय result येईल त्याला Accept करण्याची मानसिकता तयार करा.(तुम्हाला वाटतो त्या पेक्षा जास्त आला तर). Respond करत चला. React करू नका.

Blessing in disguise नुसार कधी कधी काही न मिळणे हे त्याही पेक्षा काहीतरी मोठ मिळण्यासाठी होत असते.PSI न झालेले IPS होताना मी बघितले आहेत.

Problems are signs of aliveness. Only the dead don't have problems. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार समस्या येत असतात.जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढ्या जास्त वेदना होत असतात.त्यामुळे कर्मावर focus करा,फळ मिळणारच असते.त्याची चिंता करू नका. हे अमलात आणायला थोड अवघड आहे पण अनेकांनी केलं आहे.

पाहिजे तर उद्या यावर सविस्तर video मधून चर्चा करू. practice चालू ठेवा. स्वतः वर विश्वास ठेवा. हिमतीने येणाऱ्या वेळेला सामोरे जा.If possible result पर्यंत Telegram uninstall करा.

आम्ही सर्व तुमच्या कायम सोबत आहोत with result or without result. हे तुम्हाला चांगलच माहित आहे.

❤️Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏37👍30💯5👌2🤔1
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20💯5🙏3
Carpe Diem

1)Basic(Conceptual Understanding)वर खूप चांगला Control असणे.
2)अभ्यासामध्ये सातत्य असणे.
3) एक चांगला Mentor असणे.(सर्वात महत्त्वाचं point आहे.)
4)अभ्यासातून न सुटणाऱ्या प्रश्नासाठी काहीतरी सोबत असणे - Logical Approach. मग तो स्वतः PYQ सोडवून आलेला कधीही better.

Tip: फक्त Content/Sources वाढवून marks वाढतील या आशेवर असाल तर आपले पेठेतले मुक्काम वाढणार यात शंका नाही.(यातूनच प्रश्न येतो मग हे करतो, ते करतो etc.ते ही Post Exam Dissection. कारण दर वर्षी काही बाबी वेगवेगळ्या Sources मधून विचारत असतात.)

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍182
विश्वकर्मा योजना आणि लखपती दीदी योजना

15 ऑगस्ट 2013 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भारतातील कारागीर आणि महिला स्वयं सहायता गटाचे (SHGs) सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने अनुक्रमे 'विश्वकर्मा योजना' आणि 'लखपती दीदी योजनेअंतर्गत महिला बचत गटांसाठी ड्रोनची तरतूद या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे अनावरण केले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PMVY)

सुरुवातः 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्ली येथे.

✔️18 ओळखल्या गेलेल्या पारंपरिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या भारतीय कारागिरांना लाभ देण्यासाठी संकल्पित केलेली पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्रीय क्षेत्र योजना (Central Sector Scheme) आहे.

✔️या योजनेंतर्गत 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारद्वारे रु. 13,000 कोटी खर्च केले जाणार आहेत.

✔️सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे नोडल / मध्यवर्ती मंत्रालय आहे.

✔️गुरु-शिष्य परंपरा किंवा कारागीरांद्वारे हातांनी आणि साधनांनी काम करण्याच्या पारंपरिक कौशल्यांना बळकट करणे आणि त्यांचे पालनपोषण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

✔️या योजनेचा उद्देश हा कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता आणि आवाका सुधारणे तसेच विश्वकर्माना देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीत एकात्मिक करणे हा आहे.

कारागिरांना लाभः

• ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना मदत करेल.

• योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांची (विश्वकर्मा) बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल.

• मान्यताः कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे मान्यता प्रदान केली जाईल.

• स्किल अपग्रेडेशनः दररोज रु. 500 स्टायपेंडसह 5-7 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि 15 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांचे प्रगत प्रशिक्षण प्रदान केले जाईल. •

टूलकिट प्रोत्साहनः मूलभूत कौशल्य
प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ई-व्हाऊचरच्या स्वरूपात 15,000 रु. पर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाईल.

क्रेडिट सपोर्ट: रु. 3 लाख पर्यंतचे तारणमुक्त एंटरप्राइज डेव्हलपमेंट कर्ज दिले जाईल. हे कर्ज रु.1 लाख आणि रु. 2 लाख अशा दोन टप्यांत, अनुक्रमे 18 महिने आणि 30 महिन्यांच्या कालावधीसह 5% निश्चित केलेल्या सवलतीच्या दराने (भारत सरकारच्या १% च्या मवदिपर्यंत सवलतीमध्ये) दिले जाईल.

ज्या लाभार्थींनी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते रु. 1 लाख पर्यंतच्या कर्ज सहाय्याच्या पहिल्या टप्प्याचा लाभ घेण्यास पात्र असतील. दुसरा कर्जाचा टप्पा अशा लाभार्थ्यांना उपलब्ध असेल ज्यांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला आहे आणि एक मानक कर्ज खाते राखले आहे आणि त्यांच्या व्यवसायात डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत

किंवा प्रगत प्रशिक्षण घेतले आहे.

डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहनः कमाल 100 मासिक व्यवहारांपर्यंत रु. प्रति डिजिटल व्यवहार असे प्रोत्साहन प्रत्येक डिजिटल पे-आउट किंवा पावतीसाठी लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाईल. • विपणन समर्थनः कारागीरांना गुणवत्ता प्रमाणपत्र,

ब्रेडिंग, त्राच् सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्डिंग, जाहिरात, प्रसिद्धी आणि मूल्य शृंखलाशी संबंध सुधारण्यासाठी इतर विपणन क्रियाकलापांच्या स्वरूपात विपणन समर्थन प्रदान केले जाईल.

• ही योजना औपचारिक एमएसएमई इकोसिस्टममध्ये 'उद्योजक' म्हणून उदयम असिस्ट प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना ऑनबोर्ड करेल.

योजनेंतर्गत समाविष्ट 18 पारंपरिक व्यवसायः

(1) सुतार (i) जहाज बनवणारे (Boat maker) (iii) आयुधिक (Armourer) iv) लोहार (v) हॅमर आणि टूल किट मेकर; (vi) कुलूप बनवणारे (Locksmith) (vii) सोनार; (viii) कुंभार (ix) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारा), दगड तोडणारा; (x) चर्मकार / चपला किंवा पादत्राणे कारागीर (xi) गवंडी / राजमिस्त्री (xii) बास्केट/चटई/झाडू बनवणारे / कोयर विणकर; (xiii) बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक); (xiv) न्हावी (xv) हार बनवणारे (माळाकार); (xvi) धोबी (xvii) शिंपी (xviii) माशांसाठी जाळे बनवणारे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15
लखपती दीदी योजना

✔️खेड्यापाड्यात दोन कोटी लखपती दीदी (समृद्ध भगिनी / prosperous sisters) निर्माण करण्याचे सरकारचे ध्येय आहे. ही योजना दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या व्यापक ध्येयाशी सरेखित आहे.

✔️या योजनेंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून त्यांना वर्षाला एक लाख रुपयांहून अधिक कमाई करता येईल.

वैशिष्ट्येः

✔️महिला बचत गटांना कृषी कामांसाठी ड्रोन दिले जातील.

या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण समाजातील महिलांना सक्षम बनवताना कृषी क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचा आहे.

सुमारे 15,000 महिला बचत गटांना ड्रोन चालविण्याचे आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे उत्पन्नवाढीचे नवीन मार्ग तर निर्माण होतीलच शिवाय महिलांना अत्याधुनिक कौशल्ये सुसज्ज होतील.

ड्रोनमध्ये अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीटक नियंत्रण सक्षम करून शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.

• या योजनेंतर्गत महिलांना एलईडी बल्ब बनवणे, प्लंबिंग यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👌2
कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो..

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍398👌3
Forwarded from Pramod Patil
📌📌आताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनवर बोललो...
GAD कडून मागणीपत्रक पाठविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.येत्या एक आठवड्याच्या आत किंवा फार तर 10 may पर्यंत मागणी पत्रक आयोगाकडे जाण्याची कार्यवाही केली जाईल... त्यांच्यानुसार,
परीक्षेची तारीख जाहीर करायचं काम आयोगाचे आहे परंतु,
परीक्षा फार पुढे जाईल असे मला वाटत नाही...

त्यांनी सांगितलेलं शेवटचं वाक्य फार महत्त्वाचा आहे..
--प्रमोद पाटील
👍62👏51
Loading.....
🤔4👍2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगा बाबत ची बरोबर विधाने ओळखा .

अ) स्थापना 26 एप्रिल 1994 ला ब) पाहिले निवडणूक आयुक्त यू पी एस मदान होते .
Anonymous Quiz
43%
फक्त अ
6%
फक्त ब
48%
अ आणि ब दोन्ही
3%
अ आणि ब दोन्ही नाही
👍6🏆2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी किती राखीव मतदार संघ आहेत ?
Anonymous Quiz
11%
SC - 78 , ST - 39
81%
SC - 84 , ST - 47
6%
SC - 81 , ST - 39
3%
SC - 79  , ST - 41
👍1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) भारतीय राज्यघटनेतील 61 वी घटनादुरुस्ती कोणत्या बाबींशी संबंधीत आहेत ?
अ) मतदाराची वयोमर्यादा 18 वर्ष करणे
ब) निवडणूक आयुक्तांची संख्या क) निवडणुकीतील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे
Anonymous Quiz
70%
फक्त अ
4%
फक्त ब
3%
फक्त क
24%
वरील पैकी सर्व बरोबर
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कोणत्या साला पासून Economic Survey हा बजेट च्या एक दिवस आधी मांडण्यात येऊ लागला ?
Anonymous Quiz
10%
1924
29%
1965
48%
2017
14%
1995
🏆4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) मोखा चक्रीवादळा बाबत बरोबर विधाने ओळखा.

अ) नाव येमेन दिले ब) म्यानमार किनारपट्टी उद्ध्वस्त मदती साठी भारत सरकारने ऑपरेशन करुणा राबवले .
Anonymous Quiz
7%
फक्त अ
9%
फक्त ब
79%
अ आणि ब दोन्ही
4%
अ आणि ब दोन्ही नाही
👍4