जास्त motivate होऊ नका silly mistake होऊ शकतात.
सोप्या प्रश्नांना काळजीपूर्वक सोडवा.
Give your 100% you will get what you deserve.
Paper अवघड आला तरी तो सर्वांनाच अवघड असेल तुम्हाला फक्त त्या 7-8 हजार मध्ये यायच आहे बस्स....
उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌44🤣9🔥8💯5😁3👍1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/JyKGhONIE5A
१० min Video आहे
Break मध्ये बघा.
GS १ Discuss करत बसू नका.
All the very Best💐💐💐
Break मध्ये बघा.
GS १ Discuss करत बसू नका.
All the very Best💐💐💐
❤16👍5👎1
थोड्या वेळानी व्हिडिओ च्या माध्यमातून Paper विषयी चर्चा करू.
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
थोड्या वेळानी व्हिडिओ च्या माध्यमातून Paper विषयी चर्चा करू.
Youtube Video च 6 min नंतर आवाज record झाला नाही
बाकी चर्चा उद्या करूया.
बाकी चर्चा उद्या करूया.
आपल्या Batch चे Student Gaurav From Nandurbar यांनी मला सांगितलं होत 15/15 पडतील current ल तर त्यांना 13/15 येत आहेत.😊
मेहनत घेतली तर max वेळा फायदा होतो.
Very happy to see message, calls regarding Exam.
Loving this new Role in Mpsc.🙏
मेहनत घेतली तर max वेळा फायदा होतो.
Very happy to see message, calls regarding Exam.
Loving this new Role in Mpsc.🙏
👍15😁2🤣1
Science च हा प्रश्न बरोबर येत असेल तर anyone will have some edge.👍✅
Don't worry या वेळेस screenshots जास्त टाकणार नाही.😊
या वेळेस ते Memes वाले कुठे गेले काय माहीत.😳
Don't worry या वेळेस screenshots जास्त टाकणार नाही.😊
या वेळेस ते Memes वाले कुठे गेले काय माहीत.😳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from EPFO Made Simple™
We are offering you these pdfs at very concessional rate
(Offer is only for first 100 students) After this, price will be at higher level.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
EPFO Made Simple
Emailing EPFO Sample pdf notes.pdf
May be हे कारण असेल की बॅच मधील सर्वांना खूप फायदा झाला आणि score चांगला येतोय.
Last time १२०+ वाले खूप जण batch ल होते.
It shows their consistent efforts to score High.
Score करण्याची कोणतीच संधी न सोडणे....
मेहनत तर घ्यावी च लागते.✅ 👍
Last time १२०+ वाले खूप जण batch ल होते.
It shows their consistent efforts to score High.
Score करण्याची कोणतीच संधी न सोडणे....
मेहनत तर घ्यावी च लागते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👏6🤣4😁2
History predictable झालेला होता, eco,geo आणि polity Max बरोबर येत होते. मॅच the pairs चे प्रश्न भरपूर असायचे etc
अजून बरंच काही आहे.
त्यामुळे प्राथमिकतः Cutoff 110 Cross करेल असं वाटतं नाहि.
अर्थातच Key आल्यावर जास्त अंदाज येईल आणि हो कमीत कमी 4-5 उत्तरे नशा उतरवतील असं वाटतं🙈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://t.me/FSO_MadeSimple
लवकरच बॅच चालू करत आहोत.
Details १-२ दिवसात टाकतो.✅
Details १-२ दिवसात टाकतो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
1)राज्यसेवा मुख्य
2)mpsc मराठी इंग्रजी
3)संयुक्त मुख्य Gr B &C
4)Upsc EPFO
1) Mpsc मराठी इंग्रजी PYQ by सुधाकर sir
2)Mpsc FSO
3) राज्यसेवा Mains
Details लवकरच कळवले जातील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
(
telegram Id @Commonkrait
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
इतर वेळी call केला तर Block केला जाईल. मला family आहे, मी इतर ठिकाणी काम करतोय, personal life मलाही आहे. जरा समजून घ्या. थोडी ढील दिली की .......
आणि कोणी काय सांगितलं, त्यांनी त्यांच्या telegram वर असं टाकलं असे बोलण्यासाठी call केला तर Block करून report करण्यात येईल.
कोणीतरी कुठेतरी घान करायची आणि ती मी साफ करत बसायचं का?
Paper च्या आधी पण असेच यांनी paper असा येईल सांगितलं तसा येईल सांगितलं..... मग त्यांना च विचारा.
I must be cruel only to be kind.🙏
आणि कोणी काय सांगितलं, त्यांनी त्यांच्या telegram वर असं टाकलं असे बोलण्यासाठी call केला तर Block करून report करण्यात येईल.
कोणीतरी कुठेतरी घान करायची आणि ती मी साफ करत बसायचं का?
Paper च्या आधी पण असेच यांनी paper असा येईल सांगितलं तसा येईल सांगितलं..... मग त्यांना च विचारा.
I must be cruel only to be kind.🙏
🤣48👍31👎3