𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.85K photos
184 videos
1.45K files
4.27K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from EPFO Made Simple
11/12th accountancy NCERT books....they are highlighted & underlined at important points....must read NCERTs for EPFO exam👇👇
शेवटचे 2 दिवस फॉरेस्ट आणि राज्यसेवा opting out ला बाकी आहेत . आपल्यापैकी कोणाची जर दोन्ही कडे निवड झाली असेल तर कृपया जे join करणार नसाल , तिथून opt out करा . जेणेकरून इतर आपल्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा होईल . आपण नक्कीच कष्ट करून ही पदे मिळवलेली असतात , त्यामुळे त्या कष्टाची आपल्याला जाणीव आहे .एखादा उमेदवार जर फक्त एखाद्या rank ने जरी मागे राहिला असेल , तरी त्याचे कष्ट सुद्धा तेवढेच असतात. त्यामुळे त्यांना जागा मोकळी करून देणे , हे आपले कर्तव्य ठरते . मी नेहमी म्हणतो, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपण सर्व जण एकमेकांचे स्पर्धक नाही , तर सहकारी आहोत , त्यामुळे कृपया सहकार्य करा . सामाजिक भान राखून संवेदनशील मने अजूनही कमी झालेले नाहीत, हे दाखवून देण्याची सर्वात मोठी संधी तुम्हाला मिळाली आहे , त्या संधीचे सोने करून आयुष्यभरासाठी समाधान प्राप्त होईल , हे निश्चित आहे .

निवृत्ती भालकर ( मुख्याधिकारी , 2021 )
👍4
😄American technology major Google has launched a platform that displays flood forecasts, namely ‘FloodHub’.

➡️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
India's first privately developed rocket, named Vikram-S is set to be launched on a sub-orbital mission with three payloads. Hyderabad-based space startup Skyroot Aerospace will become the first private space company in India to launch a rocket into space. The mission named 'Prarambh' will carry payloads of two Indian and one foreign customer and is set for launch from ISRO’s launchpad at Sriharikota.
✔️Hoping to devote more time in coming days.
काही दिवसांनी पूर्ण वेळ mpsc साठी देण्याचा प्रयत्न चालू आहे.
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏9🤣1
🤗
👍182
✔️पेपर कसा सोडवावा? याबद्दल काहींनी विनंती केली आहे की तुम्ही स्वतः एकदा सोडवून दाखवा.

त्यासाठी त्यात काय काय सांगावे?
Attempt किती, circle कधी करायचे, किती rounds etc
Video मध्ये काही add करण्यासाठी Suggestion असतील तर comment मध्ये संगा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16😁4💯3👎1
स्पर्धा परीक्षा आहे
तुम्हाला त्या ७-८ हजार मध्ये बसायचं आहे.
Paper कसाही आला तरी येवढे Student घेणारच आहेत.
त्यात कसं राहता येईल तेवढा प्रयत्न करा मग 130+ घेऊन किंवा 100+ घेऊन.
Upsc च paper अवघड असूनही १२०+ वाले पण आहेत.
पाहिजे तर screenshot टाकतो.
Upsc marksheet पण आहेत.
स्वतः वर विश्वास ठेवा, तुमचं १००% द्या.
अफवांना बळी पडू नका.
👍17🤣4👎2😁2
यांची omr already टाकली आहे.
Right Logical Approach ने प्रश्न solve होतात.
Pituitary सारखे सगळे answers चुकीचे देता येत नसतात.
🤣8👍4👎2😁2
उद्या 4 June बद्दल Video करू.
👍15
👍141