Upsc आणि Mpsc प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारले जातात.
# Upsc Shift to Mpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤣27👍4👎4😁3
Forwarded from EPFO Made Simple™
11/12th accountancy NCERT books....they are highlighted & underlined at important points....must read NCERTs for EPFO exam👇👇
Forwarded from EPFO Made Simple™
👍4
शेवटचे 2 दिवस फॉरेस्ट आणि राज्यसेवा opting out ला बाकी आहेत . आपल्यापैकी कोणाची जर दोन्ही कडे निवड झाली असेल तर कृपया जे join करणार नसाल , तिथून opt out करा . जेणेकरून इतर आपल्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा होईल . आपण नक्कीच कष्ट करून ही पदे मिळवलेली असतात , त्यामुळे त्या कष्टाची आपल्याला जाणीव आहे .एखादा उमेदवार जर फक्त एखाद्या rank ने जरी मागे राहिला असेल , तरी त्याचे कष्ट सुद्धा तेवढेच असतात. त्यामुळे त्यांना जागा मोकळी करून देणे , हे आपले कर्तव्य ठरते . मी नेहमी म्हणतो, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपण सर्व जण एकमेकांचे स्पर्धक नाही , तर सहकारी आहोत , त्यामुळे कृपया सहकार्य करा . सामाजिक भान राखून संवेदनशील मने अजूनही कमी झालेले नाहीत, हे दाखवून देण्याची सर्वात मोठी संधी तुम्हाला मिळाली आहे , त्या संधीचे सोने करून आयुष्यभरासाठी समाधान प्राप्त होईल , हे निश्चित आहे .
✍ निवृत्ती भालकर ( मुख्याधिकारी , 2021 )
✍ निवृत्ती भालकर ( मुख्याधिकारी , 2021 )
👍4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
India's first privately developed rocket, named Vikram-S is set to be launched on a sub-orbital mission with three payloads. Hyderabad-based space startup Skyroot Aerospace will become the first private space company in India to launch a rocket into space. The mission named 'Prarambh' will carry payloads of two Indian and one foreign customer and is set for launch from ISRO’s launchpad at Sriharikota.
काही दिवसांनी पूर्ण वेळ mpsc साठी देण्याचा प्रयत्न चालू आहे.
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏9🤣1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Atleast last २-३ year चे paper solve करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🤣1