𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from MahaIAS-MPSC
Result च्या निम्मीत्ताने एक गोष्ट सांगेन,

कुठेच कमी पडू नका…

अभ्यास, टेस्ट सिरीज, क्लासेस, AC लायब्ररी, चांगली मेस, लॅाजिक, अॅप्रोच, PYQ, Syllabus, पुस्तके, गाडी, मित्र मैत्रिणी, डिस्कशन ......

परत असं नाही वाटलं पाहीजे,
हे केलं नाही म्हणून नाही झालं,
इथं कमी पडलो.

मी २०२१ सप्टेंबर पासून ते मे २०२२ पर्यंत काहीच कमी पडू दिलं नाही. (६ महिन्यात दोन मेन्स दिल्या)

MPSC ने जे काही मागीतलं ते मी केलं,
किती गोष्टींचा, व्यक्तिंचा त्याग केला, किती सुख-दुख:चे क्षण सोडून दिले.

३१ मे २०१९ ला जो जॅाब सोडला तेव्हापासून मे २०२२ पर्यंत ३ वर्ष ( लॅाकडाऊन चा काही काळ सोडता ) फक्त अभ्यासच केला.


तात्पर्य काय तर
अभ्यासच करा
अभ्यासाला पर्याय नाही


सर्व यशवंतांचे अभिनंदन 💐💐

🫡🫡🫡🫡🫡
👍27
Pain of Regret is Slow poison.✔️

आयुष्यभर वाटत राहिलं ते केलं असतं तर 2 मार्क वाढले असते आज काहीतरी वेगळं झालं असतं.
Don't keep any stone unpelted.
अजूनही वेळ आहे.
You can do it.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19
Forwarded from @Nandkumar
🔥 कुठल्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये बौद्ध धर्मात फूट पडून ही हीनयान व महायान असे दोन पंथ निर्माण झाले?
Anonymous Quiz
4%
पहिल्या
35%
दुसऱ्या
35%
तिसऱ्या
27%
चौथ्या
Forwarded from @Nandkumar
🔥 त्रिपिटकापैकी कुठल्या ग्रंथात बौद्ध भिक्षू संघाच्या आचारांचे नियम नमूद केले आहे?
Anonymous Quiz
43%
विनयपिटक
21%
सूक्तपिटक
18%
अधिधम्मपिटक
17%
वरीलपैकी सर्व
Forwarded from @Nandkumar
🔥 जैन धर्मियांच्या चार तत्त्वज्ञानामध्ये महावीरांनी कुठल्या तत्वाचे भर घातली?
Anonymous Quiz
5%
सत्य
16%
अहिंसा
27%
अस्तेय
52%
ब्रह्मचर्य
Forwarded from @Nandkumar
🔥 कोणत्या बौद्ध ग्रंथात बुद्धाच्या जन्माच्या वेळी असणाऱ्या 16 महाजन पदांचा उल्लेख आहे
Anonymous Quiz
68%
अंगूतर निकाय
7%
दिघंनीकाय
19%
त्रिपिटक
6%
जातक कथा
👍2
Forwarded from Shadow
Great Indian Bustard (माळढोक) is considered as _____________ by the IUCN red data list.
Anonymous Quiz
2%
A) Rare
27%
B) Vulnerable
33%
C) Endangered
38%
D) Critically Endangered
👍1
Forwarded from Shadow
Demographic Transition Theory is given by ___________.
Anonymous Quiz
48%
A) Thomas Malthus
40%
B) Frank Notestein
9%
C) Paul Krugman
4%
D) Edwin Cannan
👍2
Forwarded from Shadow
गज उत्सव 2023 चे उद्घाटन कोणी केले?
Anonymous Quiz
57%
A) President Droupadi Murmu
20%
B) PM Narendra Modi
15%
C) Giriraj singh
9%
D) Narendra singh tomar
🤔2
Forwarded from Shadow
7173.pdf
582.2 KB
😄राज्यसेवा मुख्य 2022 Final Answer Key मराठी - इंग्रजी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
7174.pdf
624.5 KB
😄राज्यसेवा मुख्य 2022 Final Answer Key GS 1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
7175.pdf
621.3 KB
😄राज्यसेवा मुख्य 2022 Final Answer Key GS 2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
7176.pdf
626.2 KB
😄राज्यसेवा मुख्य 2022 Final Answer Key GS 3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
7177.pdf
736.8 KB
😄राज्यसेवा मुख्य 2022 Final Answer Key GS 4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31