Forwarded from The selfish
काल पावसात अजय खुपच सुंदर दिसत होता .
विधेय विस्तार ओळखा . अ ) पावसातील अजय ब ) काल क ) खुपच सुदर ड ) पावसात
विधेय विस्तार ओळखा . अ ) पावसातील अजय ब ) काल क ) खुपच सुदर ड ) पावसात
Anonymous Quiz
13%
१) ब
37%
२) ब क
27%
३) ब ड
23%
४) ब क ड
Forwarded from The selfish
खालील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे .
जरी यशाने हुलकावणी दिली तरी त्यांने पुढील प्रयत्न थांबवले नाहीत म्हणून त्याची निवड या सर्वोच्च पदावर होऊ शकली.
जरी यशाने हुलकावणी दिली तरी त्यांने पुढील प्रयत्न थांबवले नाहीत म्हणून त्याची निवड या सर्वोच्च पदावर होऊ शकली.
Anonymous Quiz
6%
१) केवल वाक्य
61%
२) मिश्र . वाक्य
28%
३) संयुक्त वाक्य
5%
४) यापैकी नाही
👍1🤔1
Forwarded from The selfish
योग्य विधान / ने निवडा .
Anonymous Quiz
1%
अ ) अवशेष , पराकाष्ठा ही शब्द अव व परा या संस्कृत उपसर्गापासून बनलेले आहेत .
3%
ब ) उपसर्ग वाक्यात स्वतंत्र वापरता येतात .
3%
क ) उपसर्गांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो .
25%
१) वरील सर्व
10%
२) केवळ क
23%
३) अ , क
34%
४) केवळ अ
🔥2
Forwarded from The selfish
प्र. रावसाहेबांच्या लग्नात हजार पान जेवून उठले .
शब्दशक्तीचा प्रकार कोणता .
शब्दशक्तीचा प्रकार कोणता .
Anonymous Quiz
48%
1) लक्षण लक्षणा शुद्धा लक्षणा
24%
2) निरुढा लक्षणा
14%
3) साध्यावसण लक्षण
14%
4) उपादान लक्षणा
👍3
Forwarded from EPFO Made Simple™
🟠🟠 Today's The Indian Express Vocabulary🟠🟠
✅ Embody- to be a very good example of something; to include or contain something.
✅ Incumbent- a person who is currently in an official position.
✅ Belie- to show something to be false, or to hide something such as an emotions
✅ Beget- cause; bring about.
✅ Harangue- a lengthy and aggressive speech
✅ Impasse- a difficult situation in which no progress can be made because the people involved cannot agree what to do.
✅ Redundant- not necessary; unwanted.
✅ Transgress- go beyond the limits of (what is morally, socially, or legally acceptable).
✅ Admonition- a firm warning or reprimand
✅ Vigour- strength, energy, enthusiasm
✅ Invigorate- to make somebody feel healthy, fresh and full of energy.
✅ Embody- to be a very good example of something; to include or contain something.
✅ Incumbent- a person who is currently in an official position.
✅ Belie- to show something to be false, or to hide something such as an emotions
✅ Beget- cause; bring about.
✅ Harangue- a lengthy and aggressive speech
✅ Impasse- a difficult situation in which no progress can be made because the people involved cannot agree what to do.
✅ Redundant- not necessary; unwanted.
✅ Transgress- go beyond the limits of (what is morally, socially, or legally acceptable).
✅ Admonition- a firm warning or reprimand
✅ Vigour- strength, energy, enthusiasm
✅ Invigorate- to make somebody feel healthy, fresh and full of energy.
👍7
Forwarded from EPFO Made Simple™
✅ National Technology Day- 11th May
✅ 25th anniversary of Pokhran 1998 Nuclear Test
✅ 25th anniversary of Pokhran 1998 Nuclear Test
👍5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
एकाच फॉर्म मध्ये आपण सर्व जिल्हासाठी applicable होऊ शकतो यासाठी काही प्रयत्न केले तर चांगल होईल
कारण आत्ताच पोलिस भरती आणि भूमी अभिलेख exam झालेत त्यात आपण बघितले काही जिल्ह्यांचे cut off हे खूप जास्त तर काही जिल्ह्यांचे cut off फारच कमी लागलेत . विद्यार्थ्यास एकच जिल्हा निवडावयाचा असल्याने हे झालेत ...
अशावेळेस luck factor हा खूप मोठा esue होऊन जातो म्हणजे विद्यार्थ्याच्या अभ्यास असूनही चांगले मार्क्स असूनही फक्त जिल्हा निवडण्यात झालेल्या चुकी मुळे बरेचश्या मुलांचे selection झाले नाहीत. पण जर एकाच exam मध्ये आपण सर्व जिल्ह्यांसाठी applicable झालो तर जे चांगले मार्क्स वालेत विद्यार्थी असतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही मार्क्स नुसार कोणत्याना कोणत्या जिल्ह्यात select होतीलच. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून preference मागवू शकतात.
ITI INSTRUCTOR exam हि अश्याच प्रकारे घेण्यात आली होती ... त्यात प्रत्येक विभागानुसार preference मागवण्यात आले होते . मार्क्स नुसार त्या विभागात selection होईल.
मग ZP साठी का नाही एक FORM एक EXAM एक POST for ALL DISTRICTS
- एक Mpsc विद्यार्थी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
https://youtu.be/qzyjez2xRL8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Approach Building Batch | ठोकताळे | Right Logical Approach Batch | Logic Batch
Right Logical Approach Batch| ठोकताळे |Approach Building Batch, Logic Batch, त्यात काय शिकवलं जाणार,त्याचा वापर कसा करावा, admission process etc याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे.
Telegram Channel Mpsc Made Simple
https://t.me/MPSCmadeSimple
Mpsc Interview…
Telegram Channel Mpsc Made Simple
https://t.me/MPSCmadeSimple
Mpsc Interview…
👍2
पुढच्या वर्षीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आता पासून सराव करत राहिल्यास त्यांना अधिक फायदा होईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👎2
Forwarded from PP
फादर ऑफ होमरूळ in इंडिया?
Anonymous Quiz
49%
1) लोकमान्य टिळक
23%
2)जोसेफ बाप्तीस्टा
1%
3)वी. रा. शिंदे
27%
4)अनि बेझन्ट
😁3
Forwarded from PP
"एका माणसाचे सैन्य " असे गांधीजी बद्दल वर्णन कोणी केले?
Anonymous Quiz
36%
1) लॉर्ड माउंटबेटन
47%
2)लॉर्ड आयर्विन
11%
3) लॉर्ड करझन
6%
4)लॉर्ड मिंटो
👍2👏1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/BwjxCbQ0NQA
The Hindu ने वर्षातील फक्त १०० च न्यूज cover केलेल्या आहेत.
त्यातील फक्त Mpsc साठीच महत्त्वाच्या असणाऱ्या ११ मिनिटात घेतल्या आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from PP
महाराष्ट्र मध्ये केशवराव भोसले आणि बाळगंधर्व यानी " संगीत मानापमान " या नाटकाद्वारे.... रुपये टिळक स्वराज्य फंड मध्ये देणगी दिली?
Anonymous Quiz
25%
1)10000
41%
2)15000
19%
3)20000
15%
4)25000
Forwarded from PP
दुसऱ्या गोलमेज परिषदेबद्दल "मागितली भाकरी मिळाला धोंडा " अशी टीका कोणी केली?
Anonymous Quiz
9%
1)डॉक्टर बी. आर. आंबेडकर
5%
2)बॅ. जिना
74%
3) एम. के. गांधी
12%
4)बाळकृष्ण मुंजे