𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.29K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
या व्हिडिओ Dr Ajit D Kakde यांनी Combine चा बदललेला Pattern आणि विज्ञान ची तयारी या अनुषंगाने 30 दिवसांचे नियोजन , Sources, PYQ practice, Mock tests, Approach Building, Expected Changes in Prelims Paper Strategy etc या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/gr9u9y_gZYY
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from The selfish
The road was built *in the teeth of* fierce opposition from the public.

Replace the stared expression with words given of same meaning.
Anonymous Quiz
4%
1)In addition to
11%
2) Off the record
46%
3)with the great efforts
40%
4) in spite of
😁3👍1
Forwarded from The selfish
Select the correct word which substitutes the followings:

A herd or flock of animals being driven in a body.
Anonymous Quiz
20%
1)Drove
31%
2) Cluster
32%
3)Throng
18%
4) Crowd
👍1🤔1
Forwarded from The selfish
काल पावसात अजय खुपच सुंदर दिसत होता .

विधेय विस्तार ओळखा . अ ) पावसातील अजय ब ) काल क ) खुपच सुदर ड ) पावसात
Anonymous Quiz
13%
१) ब
37%
२) ब क
27%
३) ब ड
23%
४) ब क ड
Forwarded from The selfish
खालील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे .

जरी यशाने हुलकावणी दिली तरी त्यांने पुढील प्रयत्न थांबवले नाहीत म्हणून त्याची निवड या सर्वोच्च पदावर होऊ शकली.
Anonymous Quiz
6%
१) केवल वाक्य
61%
२) मिश्र . वाक्य
28%
३) संयुक्त वाक्य
5%
४) यापैकी नाही
👍1🤔1
Forwarded from The selfish
प्र. रावसाहेबांच्या लग्नात हजार पान जेवून उठले .

शब्दशक्तीचा प्रकार कोणता .
Anonymous Quiz
48%
1) लक्षण लक्षणा शुद्धा लक्षणा
24%
2) निरुढा लक्षणा
14%
3) साध्यावसण लक्षण
14%
4) उपादान लक्षणा
👍3
Forwarded from EPFO Made Simple
🟠🟠 Today's The Indian Express Vocabulary🟠🟠

Embody- to be a very good example of something; to include or contain something.

Incumbent- a person who is currently in an official position.

Belie- to show something to be false, or to hide something such as an emotions

Beget- cause; bring about.

Harangue- a lengthy and aggressive speech

Impasse- a difficult situation in which no progress can be made because the people involved cannot agree what to do.

Redundant- not necessary; unwanted.

Transgress- go beyond the limits of (what is morally, socially, or legally acceptable).

Admonition- a firm warning or reprimand

Vigour- strength, energy, enthusiasm

Invigorate- to make somebody feel healthy, fresh and full of energy.
👍7
Forwarded from EPFO Made Simple
National Technology Day- 11th May

25th anniversary of Pokhran 1998
Nuclear Test
👍5
Combine Mains ची बॅच आपण राज्यसेवा पूर्व झाली की लगेच चालू करू.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
1 ZP 1 POST 1 DISTRICT 1 EXAM .....

एकाच फॉर्म मध्ये आपण सर्व जिल्हासाठी applicable होऊ शकतो यासाठी काही प्रयत्न केले तर चांगल होईल

कारण आत्ताच पोलिस भरती आणि भूमी अभिलेख exam झालेत त्यात आपण बघितले काही जिल्ह्यांचे cut off हे खूप जास्त तर काही जिल्ह्यांचे cut off फारच कमी लागलेत . विद्यार्थ्यास एकच जिल्हा निवडावयाचा असल्याने हे झालेत ...
अशावेळेस luck factor हा खूप मोठा esue होऊन जातो म्हणजे विद्यार्थ्याच्या अभ्यास असूनही चांगले मार्क्स असूनही फक्त जिल्हा निवडण्यात झालेल्या चुकी मुळे बरेचश्या मुलांचे selection झाले नाहीत. पण जर एकाच exam मध्ये आपण सर्व जिल्ह्यांसाठी applicable झालो तर जे चांगले मार्क्स वालेत विद्यार्थी असतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही मार्क्स नुसार कोणत्याना कोणत्या जिल्ह्यात select होतीलच. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून preference मागवू शकतात.

ITI INSTRUCTOR exam हि अश्याच प्रकारे घेण्यात आली होती ... त्यात प्रत्येक विभागानुसार preference मागवण्यात आले होते . मार्क्स नुसार त्या विभागात selection होईल.

मग ZP साठी का नाही एक FORM  एक EXAM एक POST for ALL DISTRICTS

- एक Mpsc विद्यार्थी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Right Logical Approach Batch| ठोकताळे | Approach Building Batch या मध्ये काय शिकवलं जाणार?,त्याचा वापर कसा करावा?, admission process etc याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/qzyjez2xRL8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
👍 कंबाईन बॅचचे प्रवेशही सुरू आहेत.
पुढच्या वर्षीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आता पासून सराव करत राहिल्यास त्यांना अधिक फायदा होईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🤗Amazon Pay वरून cashback pan मिळत आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👎2