𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.85K photos
184 videos
1.45K files
4.27K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
👏3🔥1
❤️आपले Right Logical Approach Batch चे विद्यार्थी श्री प्रकाश शिंदे यांची भुमि अभिलेख विभागामध्ये
EWS मधून 5th Rank ने निवड झाली आहे.
त्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन 💐💐💐💐💐 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏31👍8
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋Free Personal Mentoring ⚡️

आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

❤️Call on 📞 8788657440 😀

telegram Id @Commonkrait😀 (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Speed ने paper सोडवण्याची मानसिकता | Combine Strategy | एका तासाचे नियोजन | अभ्यासाचे शेवटचे दिवस

❤️खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी Speed ने Paper कसा सोडवता येऊ शकतो, त्याची मानसिकता, एका तासाचे नियोजन याची चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/z9rlfbiYScQ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🔈Mpsc Combine Prelims 30th April 2023 Checklist ➡️

1) Admit card and Original ID proof त्याच्या २-३ Photocopy

2) Black ball point pens, Pencil etc

3) Analog Watch ( Not electronic)

4) Water bottle (if possible transparent)

5) Writing Pad (plane, Transparent) Not compulsory
(बऱ्याच वेळा घेऊन जाऊ देणार नाहीत, पण bench खराब असेल तर गरज पडेल.)

6) Chocolates, Candies, Glucose, electrolyte pack etc

7)Extra Mask, Sanitiser, Handkerchief, मोठा रुमाल

8)Whitener (emergency मध्ये आणि स्वतः च्य रिस्क वर, number etc चुकला तरच वापरणे योग्य राहील.)

9) Medicines: Antacid like Rantac , For Headache: Ibuprofen, Aceclofenac , Paracetamol etc( after consulting physician)

10)Cash (सुट्टे पैसे ठेवा)

11) Earplugs (If habitual to use)

❤️Dr Ajit D Kakde
❤️Join: @MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Approach Building |मोठे प्रश्न कमी वेळात सोडवणे | Mpsc Logical Reasoning | (विधाने आधारित प्रश्न)

✔️खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc पूर्व परीक्षा 2023 साठी Logical Reasoning चे (विधाने आधारित प्रश्न) प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.
यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

https://youtu.be/jjh-cUwyWH0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
❤️या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यां सोबत परीक्षेची मानसिकता, एका तासाचे नियोजन परीक्षेला जाता जाता... etc चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/Y1_zdb7oykY
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
❤️Mpsc चे प्रश्न अवघड असतात आणि पर्याय सोपे असतात.
त्यामुळे प्रश्न बघून घाबरु नका पर्याय चांगले वाचा.
🧠व्हा धीट, उघडा डोळे बघा नीट...👀

All the very best to All💐💐
💐💐🆒
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁38👍198
उद्या पासून Fees मध्ये बदल होईल.
😁5👏1
संयुक्त पूर्व परीक्षा 2023
Paper नंतरची पहिली प्रतिक्रिया....??
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁8👍1
पेपर Medium to Difficult होता.
Current बरच unexpected होत
Science बऱ्यापैकी अवघड त्यात Non medico अजूनच अवघड.
बाकी ५-६ वाजता Video क्या माध्यमातून सविस्तर चर्चा करू.
तुमच कर्तव्य तुम्ही पार पडले आहे.
आता जरा relax व्हा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32😁8🔥6
Current made simple Questions.pdf
5.3 MB
आपल्या बॅच आणि YouTube वरील व्हिडिओ मधून Cover होणारे चालू घडामोडींचे प्रश्न यात दिलेले आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
रात्री उशिरा 2-3 Fees pay केल्यामुळे Combo Offer आजच्या दिवस चालू ठेवतो आहे.
काल सांगितल्या प्रमाणे Fees मधील बदल उद्या पासून केला जाईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3😁2
यावर कोणी तरी हसणं अपेक्षित होताच.
त्यामुळे screenshot काढून ठेवला होता.
आज बरेच Admission झाले आहेत.
ज्यांना अजूनही वाटतं की Logical Approach च काही खरं नाही त्यांनी निवांत अभ्यास करावा.👍🙏
👏15😁8👎4👍3🥰1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
रात्री उशिरा 2-3 Fees pay केल्यामुळे Combo Offer आजच्या दिवस चालू ठेवतो आहे. काल सांगितल्या प्रमाणे Fees मधील बदल उद्या पासून केला जाईल.
उद्या पासून राज्यसेवा Prelims 600 रुपये
राज्यसेवा mains 999 रुपये
चालू घडमोडी 350 रुपये
No combo Offer
✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👎22👍7😁4
❤️आज 5:30 pm पासून जवळपास 15-20 calls झालेत.
सकाळ पासून 50 calls झाले असतील.
अमरावती, नांदेड, नासिक खूप calls होते. शेवट आमच्या शेजारच्या गेवराई ने झाला.(सौदी अरेबिया त्यांचा logically बरोबर आला)🤗
त्यामुळे आज Mpsc Prelims 2023 Strategy च lecture YouTube ला Upload करणे अवघड वाटत आहे.
उद्या नक्कीच upload होईल.
बॅच च बद्दल खूप Positive Feedback आहेत.🆗
I am very happy with what I am doing.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18😁3👎2👏2