𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
B5679A74-D2F1-401D-8F25-67B43D3E7A19.pdf
2.3 MB
वरील व्हिडिओ ची pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
चालू घडामोडी | The Hindu Diary 2022 | Important Mpsc Current affairs | Combine,राज्यसेवा व इतर.

खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Combine, राज्यसेवा व इतर परीक्षा 2023 साठी अत्यंत महत्त्वच्या The Hindu Diary 2022 मधील चालू घडामोडी याची चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/BwjxCbQ0NQA
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Made Simple Currents 6-1.pdf
5.1 MB
वरील lecture ची pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Approach तर महत्त्वाचा आहेच पण ज्यांचा अभ्यास जास्त आहे त्यांना जास्त फायदा होईल.
कारण approach याचा base च अभ्यास आहे.

त्यामुळे प्रश्न सोडताना पहिल्यांदा

1️⃣) Knowledge, Conceptual clarity, overall understanding, Application of concepts etc

2️⃣) Right Logical thinking

3️⃣) ठोकताळे (आपत्कालीन)

यांचा वापर केला पाहिजे. हे मी प्रत्येक lecture मध्ये सांगत आलोय.

❤️अजूनही वेळ गेलेली नाही.
नंतर Regret करत बसण्यापेक्षा परीक्षे आधी जे काय मार्क वाढवण्यास मदत करेल ते केलं पाहिजे....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from EPFO Made Simple
🔴🔴 India's first🔴🔴

🔶🔶India's first water metro- Kochi metro

🔶🔶 India's first underwater metro- Kolkata metro
👍9
❤️थोड tension येन Normal आहे.
ते तुमचा seriousness दाखवत असत.
फक्त त्यामुळे performanc वर negetive impact नको.
काहीही वाटलं तरी तुम्ही कोणीही call करू शकता.
बॅच ला असो किंवा नसो कोणीही....🆒
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
5_6217562689695123606.pdf
609.7 KB
❤️Upsc Capf (AC) 2023 Advertisement
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
चालू घडामोडी | The Hindu Diary 2022 | Important Mpsc Current affairs | Combine,राज्यसेवा व इतर.

खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Combine, राज्यसेवा व इतर परीक्षा 2023 साठी अत्यंत महत्त्वच्या The Hindu Diary 2022 मधील चालू घडामोडी याची चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/BwjxCbQ0NQA
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Made Simple Currents 6-1.pdf
5.1 MB
वरील lecture ची pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7019 (1).pdf
400.7 KB
❤️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीस उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 28 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👋Saturday ला आपण open to all Lecture घेऊ....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12👌1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋आता combine Approach ची लावावी का? बघणं होईल का?

💥ही Content ची बॅच नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी जरी बघितली तरी चालेल.
तसही आपण शेवटीच विचारतो काही tips दे म्हणून...😊

❤️एका Approach चे ४-५ प्रश्न बघून १०-१५ मिनिटात Approach समजून घेउ शकता. टोटल Batch ३ तासात बघून होईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
❤️खरी मजा तर यातच आहे.
तुम्ही चालना देता आणि त्यातून नवनवीन बाबींचा उलघडा होत राहतो.
आणि मी हे कायम सांगत आलोय हे सर्व माझं नाही.
मित्रांनी, माझ्या mentors नी मला जे सांगितलं त्यात अजून थोड Deep analysis,sort out करून systematically present केलंय.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍72🙏1
👏3🔥1
❤️आपले Right Logical Approach Batch चे विद्यार्थी श्री प्रकाश शिंदे यांची भुमि अभिलेख विभागामध्ये
EWS मधून 5th Rank ने निवड झाली आहे.
त्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन 💐💐💐💐💐 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏31👍8
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋Free Personal Mentoring ⚡️

आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

❤️Call on 📞 8788657440 😀

telegram Id @Commonkrait😀 (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Speed ने paper सोडवण्याची मानसिकता | Combine Strategy | एका तासाचे नियोजन | अभ्यासाचे शेवटचे दिवस

❤️खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी Speed ने Paper कसा सोडवता येऊ शकतो, त्याची मानसिकता, एका तासाचे नियोजन याची चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/z9rlfbiYScQ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🔈Mpsc Combine Prelims 30th April 2023 Checklist ➡️

1) Admit card and Original ID proof त्याच्या २-३ Photocopy

2) Black ball point pens, Pencil etc

3) Analog Watch ( Not electronic)

4) Water bottle (if possible transparent)

5) Writing Pad (plane, Transparent) Not compulsory
(बऱ्याच वेळा घेऊन जाऊ देणार नाहीत, पण bench खराब असेल तर गरज पडेल.)

6) Chocolates, Candies, Glucose, electrolyte pack etc

7)Extra Mask, Sanitiser, Handkerchief, मोठा रुमाल

8)Whitener (emergency मध्ये आणि स्वतः च्य रिस्क वर, number etc चुकला तरच वापरणे योग्य राहील.)

9) Medicines: Antacid like Rantac , For Headache: Ibuprofen, Aceclofenac , Paracetamol etc( after consulting physician)

10)Cash (सुट्टे पैसे ठेवा)

11) Earplugs (If habitual to use)

❤️Dr Ajit D Kakde
❤️Join: @MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Approach Building |मोठे प्रश्न कमी वेळात सोडवणे | Mpsc Logical Reasoning | (विधाने आधारित प्रश्न)

✔️खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc पूर्व परीक्षा 2023 साठी Logical Reasoning चे (विधाने आधारित प्रश्न) प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.
यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

https://youtu.be/jjh-cUwyWH0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
❤️या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यां सोबत परीक्षेची मानसिकता, एका तासाचे नियोजन परीक्षेला जाता जाता... etc चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/Y1_zdb7oykY
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4