𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from Dr Ajit Digmabarrao Kakde
अभ्यास करूनही Confidence येत नाही. अभ्यास वाढतोय पण मार्क वाढत नाही.४-५ मर्कांनी cutoff जातोय.

❤️मग एकदा Approach बदलून बघा result बदलेल ...

(If You want to change your results, Change Your Approach- Dr Ajit D Kakde.)


✔️खालील व्हिडिओ मध्ये Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.

✔️यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

https://youtu.be/vlm4uybJR4c
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कालच Current चा Batch मध्ये cover केलं.
अमेरिकेने Nominate केलंय त्यांना.
👍3
5️⃣ Min Video

👋खालील व्हिडिओ मध्ये श्री प्रमोद चौघुले राज्यसेवा 2020 आणि 2021 Rank 1 यांनी Mpsc Prelims तयारी, Common Sense चे Logic, Strategy, पूर्व परीक्षा तयारीतील बारकावे,Dos & Donts etc थोडक्यात चर्चिले आहेत.

https://youtu.be/S-10uxbHlAs
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
6948 (1).pdf
953.1 KB
⚠️⚠️⚠️⚠️⚠️📡

जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता BAMS व B.Sc.(Agri)उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
भारतीय सैन्य कुस्तीपटू रायफलमॅन दीपकने कझाकस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक (७९ किलो) जिंकले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अजूनही वेळ गेलेली नाही.
Confidence ने परीक्षेला सामोरे जा.
अभ्यासा सोबत Approach ने paper चांगलाच जाणार.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from EPFO Made Simple
National Civil Services Day- 21st April
👍1
20 एप्रिल ठळक बातम्या

PM मोदींनी ग्लोबल बुद्धीस्ट समिटचे उद्घाटन केले. नवी दिल्ली येथे ३० देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही शिखर परिषद पार पडली.
ते म्हणाले, "भगवान बुद्धांच्या शिकवणीने प्रेरित होऊन भारत जागतिक कल्याणासाठी नवीन पुढाकार घेत आहे"

गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या सदस्य-राज्यांच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान केले.

सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोदी आडनाव बदनामी प्रकरणात दोषी ठरविण्यावर स्थगितीची याचिका फेटाळून लावली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁2
👋आपण Mains Approach च्या Batches तर घेऊच पण Content च्या पण Batches घेऊ.
राज्यसेवा prelims 2023 General Science ची आता घेऊ May first Week. Most Expected Topics वर भर असेल आणि ज्यातून खूप वेळा Mpsc प्रश्न विचारते त्या source मधून cover करू.

नंतर Combine Mains
राज्यसेवा Mains

सर्व PYQ analysis वर आधारित content असेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6960
असं तुम्ही पण Video Suggest करु शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍52
🙏
👍3
🙏
21st April ठळक बातम्या

✔️भारतीय लष्कर आणि तेजपूर विद्यापीठ, आसाम यांनी भारतीय सैन्याच्या कर्मचार्‍यांना चिनी भाषेत प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार केला.

✔️भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने अंतल्या, तुर्किये येथे आयोजित तिरंदाजी विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍Confidence is must.

शेवटच्या दिवसात कमी confidence असला की येणारे चुकतात आणि Confidence असला की चुकनारे बरोबर येतात.

😄Science च बघू काय करता येईल.✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7