Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏9👍2
आज परत मला आपल्या एका member ने काही youtube videos पाठवले ज्यात आपण घेतलेलं Logic आहे, प्रश्न आहेत.
त्यात काहींचे original असतील काहींनी copy केले असतील.
एक अर्थाने चांगलाच आहे चर्चा तर होत आहे. आणि का होणार नाही Officers Club सारख्या मोठ्या platform वर video टाकल्यावर चर्चा तर होणारच..😂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
यामध्ये काही कॉमन असतील.
हजार एक Students ने Cutoff वाढणार नाही.🤗
वरील प्रश्नात चौकट, दरवाजा, खिडकी असं काही मी सांगितलं नाही.
दोन पर्याय खूप जवळचे आहेत. त्यात 9.34 % हा जास्त specific आहे आणि LCM ने पण दुसऱ्या पर्यायातील .4 व तिसऱ्या पर्यायातील .3 मिळून .34 असण्याचे CHANCES जास्त आहेत.
त्यामुळे उत्तर 4 असू शकते.
इथे दोन ठोकताळे एकत्र वापरावे लागतात LCM आणि Odd Man out.
आता काहींनी अदाचीत Batch लावली असेल, काहींनी Demo videos बघितले असतील त्यामुळे post असतील किंवा YouTube ला असतील अश्या बाबी निदर्शनास येतील. किंबहुना तसे व्हिडिओ मला पाठवले पण आहेत. पण इथे share करता येणार नाहीत.
असो एका अर्थाने चांगलं आहे आता या बद्दल सर्व जण बोलत आहेत.
मीच भारी, तो हलका असं काही नसतं.
ये public है ये सब जानती है.
Altimately run कैसे भी आये आने जरूरी है.
मात्र एक भीती वाटते की या गोष्टींच्या मागे लागून कोणी अभ्यासाला दुय्यम करू नये.
शेवटी आपल्या Approach साठी पण Basic understanding लागतेच. त्याला पर्याय नाही. काहींना आधी पासून असते काहींना अभ्यासातून मिळते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥5❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13😁2🥰1
The Hindu Diary
VikasPaedia पण
आधीच सांगितलं होत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
YouTube ला बरेच Videos येत राहतील.जे जास्त trending असतं ते YouTube ला येत असतं.
एक दोन वर्षात किंवा एक दोन परीक्षेतून तयार झालेले नाहीत.
बरेच प्रश्न आपल्या Approach ने बरोबर येतात.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍4⚡2
त्यांनी जैवविविधता संवर्धन, संसाधन कार्यक्षमता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर चर्चा केली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁14🔥2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥19👍5👏1
आता Private Classes च्या Mock Test सोडवू नयेत.
त्या pattern ला आता neutral करा आणि Mpsc Pattern ला Adopt करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
https://youtu.be/vR2UCWVjkiw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
combine prelims 2023 Strategy
या व्हिडिओ Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा (शेवटच्या दिवसांचे नियोजन कसे करावे?) या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे .
Telegram Channel Mpsc Made Simple
https://t.me/MPSCmadeSimple
Mpsc Interview Group
https://t.me/interviewgroupmpsc
Upsc Made…
Telegram Channel Mpsc Made Simple
https://t.me/MPSCmadeSimple
Mpsc Interview Group
https://t.me/interviewgroupmpsc
Upsc Made…
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥1
"Recommended by Toppers" हे असं असतं😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍2
Paper कसाही आला तरी होणार.
कारण आपण Approach मध्ये खूप छोट्या छोट्या बाबींवर विचार करावयास सांगत असतो.
प्रश्नात दिलेले महत्त्वाचे शब्द असतील, पर्यायात दिलेले Decorative Statements असतील ओळखता आले की उत्तर खूप सोपे होते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Feedback नुसार आणि मी स्वतः पण जे other exams चे प्रश्न बघतोय.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍1
तेव्हा मी हा प्रश्न explain करून सांगितला होता. आणि तो तसाच राहिला.
5 min चा Video आहे.
https://youtu.be/LxUU5RIc2LM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Combine Prelims 2021 Doubtful Question from Logical Reasoning
Combine Prelims 2021 Doubtful Question from Logical Reasoning यविषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे.
Telegram Channel Mpsc Made Simple
https://t.me/MPSCmadeSimple
संयुक्त पूर्व परिक्षा २०२२ या परीक्षासाठी अति-संभाव्य संपूर्ण चालू घडामोडी
https://youtu.be/kQqSFGZ5zAM…
Telegram Channel Mpsc Made Simple
https://t.me/MPSCmadeSimple
संयुक्त पूर्व परिक्षा २०२२ या परीक्षासाठी अति-संभाव्य संपूर्ण चालू घडामोडी
https://youtu.be/kQqSFGZ5zAM…
👍6🔥2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM