𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
👍एका अधिकाऱ्याने जरी या जाणिवेने काम केले तरी खूप लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात.
एकाने दुसरा दुसरण्याने तिसरा.... होत राहील... केल्याने होत आहे रे...एकमेका सहाय्य करू अवघे.....
पैश्याच्या मागे लागू नका तो आपोआप येतो...

✔️एक महान Cricketer ने Young cricketers ला दिलेला संदेश 👇

Don't run behind dollers, rather run behind scoring runs, dollers will automatically chase you..!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14👍3
👍Approach & Perspective
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏9👍2
🆒हे मी त्या दिवशीच 7 एप्रिल ला सांगितलं होत आता काहीजण त्यांच्या Batch मध्ये include करतील काहीजण YouTube ला video टाकतील..etc
आज परत मला आपल्या एका member ने काही youtube videos पाठवले ज्यात आपण घेतलेलं Logic आहे, प्रश्न आहेत.
त्यात काहींचे original असतील काहींनी copy केले असतील.
एक अर्थाने चांगलाच आहे चर्चा तर होत आहे. आणि का होणार नाही Officers Club सारख्या मोठ्या platform वर video टाकल्यावर चर्चा तर होणारच..😂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🙅आपल्या कंबिन batch ला 590, राज्यसेवा 336, Mains ला 233, Current ला 104 admission आहेत
यामध्ये काही कॉमन असतील.
हजार एक Students ने Cutoff वाढणार नाही.🤗

वरील प्रश्नात चौकट, दरवाजा, खिडकी असं काही मी सांगितलं नाही.
दोन पर्याय खूप जवळचे आहेत. त्यात 9.34 % हा जास्त specific आहे आणि LCM ने पण दुसऱ्या पर्यायातील .4 व तिसऱ्या पर्यायातील .3 मिळून .34 असण्याचे CHANCES जास्त आहेत.
त्यामुळे उत्तर 4 असू शकते.💥
इथे दोन ठोकताळे एकत्र वापरावे लागतात LCM आणि Odd Man out.

आता काहींनी अदाचीत Batch लावली असेल, काहींनी Demo videos बघितले असतील त्यामुळे post असतील किंवा YouTube ला असतील अश्या बाबी निदर्शनास येतील. किंबहुना तसे व्हिडिओ मला पाठवले पण आहेत. पण इथे share करता येणार नाहीत.
असो एका अर्थाने चांगलं आहे आता या बद्दल सर्व जण बोलत आहेत.
मीच भारी, तो हलका असं काही नसतं.
ये public है ये सब जानती है.
Altimately run कैसे भी आये आने जरूरी है.💥

मात्र एक भीती वाटते की या गोष्टींच्या मागे लागून कोणी अभ्यासाला दुय्यम करू नये.
शेवटी आपल्या Approach साठी पण Basic understanding लागतेच. त्याला पर्याय नाही. काहींना आधी पासून असते काहींना अभ्यासातून मिळते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥51
⚠️⚠️⚠️⚠️⚠️📡

✔️अजूनही वेळ गेलेली नाही कारण परीक्षा अजून झालेली नाही....

✔️MPSC ची तयारी करणारे खूप मेहनती असतात पण Right logical Approach च्या अभावामुळे पाहिजे तसे मार्क पडत नाही.

✔️अजूनही 15 दिवस आहेत. आरामात करू शकता.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13😁2🥰1
👍आपल्या Current च्या Batch मध्ये GK Today आपण cover करतोय...
The Hindu Diary
VikasPaedia पण
आधीच सांगितलं होत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
💥फक्त tricks च्या मागे लागले तर correct कार्यक्रम होऊ शकतो.
YouTube ला बरेच Videos येत राहतील.जे जास्त trending असतं ते YouTube ला येत असतं.

✔️Approaches are based on logic. They are universal.
एक दोन वर्षात किंवा एक दोन परीक्षेतून तयार झालेले नाहीत.

✔️पेपर कसाही आला तरी ते work होणार.

❤️7-8 वर्ष केलेल्या अभासाच्या, दिलेल्या विविध परीक्षांच्या अनेकांच्या अनुभवातून आलेले आहेत.

✔️काल MBA चे paper बघत होतो.
बरेच प्रश्न आपल्या Approach ने बरोबर येतात.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10👍42
16 एप्रिल ठळक बातम्या

✔️ 17 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाचे उद्घाटन करतील आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करतील.

✔️केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जपानचे पर्यावरण मंत्री अकिहिरो निशिमुरा यांची सपोरो येथे G7 च्या बाजूला भेट घेतली.
त्यांनी जैवविविधता संवर्धन, संसाधन कार्यक्षमता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर चर्चा केली.

✔️Orion 23 या सरावात भाग घेणारी IAF तुकडी इजिप्तमध्ये थोड्यावेळ थांबल्यानंतर मॉन्ट-डी-मार्सन एअरबेस, फ्रान्स येथे पोहोचली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️आता NEET चे पण paper बघावे लागतील💥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁14🔥2
2023 चा Data आहे.

✔️Renewable energy ( पुर्नवापर योग्य ) installed capacity ( स्थापित क्षमता)  top 5

खालील राज्ये

1️⃣RJ
2️⃣GJ
3️⃣TN
4️⃣KR
5️⃣MH
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥19👍5👏1
👋30 April तयारी करणाऱ्यांनी
आता Private Classes च्या Mock Test सोडवू नयेत.
त्या pattern ला आता neutral करा आणि Mpsc Pattern ला Adopt करा.
👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
या व्हिडिओ Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा (शेवटच्या 30 दिवसांचे नियोजन कसे करावे?) या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे .


https://youtu.be/vR2UCWVjkiw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
17 एप्रिल ठळक बातम्या

✔️सोमनाथ येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र यादव आणि मोठ्या संख्येने सौराष्ट्रीय तमिळांच्या उपस्थितीत सौराष्ट्र तमिळ संगम सुरू झाला.

✔️वाराणसी येथे कृषी मुख्य शास्त्रज्ञांच्या (MACS) बैठकीचा पहिला दिवस, राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंह यांनी सुरुवातीचे भाष्य केले.

✔️भारताच्या बरानिका एलांगोवनने बंगळुरूच्या कांतेरावा स्टेडियमवर इंडियन ग्रां प्री-4 मध्ये महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक जिंकले.

✔️पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप | 30 एप्रिल ते 14 मे दरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी बहुराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात भाग घेण्यासाठी भारतीय पुरुष बॉक्सिंग तुकडी ताश्कंद, उझबेकिस्तान येथे रवाना झाली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥1
❤️Feedback from Rank 6 Kedar Barbole....

✔️It means a lot for me.☹️

✔️या आधी पण Service मध्ये असणाऱ्यांनी स्वतः साठी, मित्र मैत्रिणी family members साठी आपली Batch Join केलेली आहे.

✔️अजूनही वेळ गेलेली नाही.

"Recommended by Toppers" हे असं असतं😊💥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10👍2
👍फायदा तर १००% होणारच आहे.
Paper कसाही आला तरी होणार.
कारण आपण Approach मध्ये खूप छोट्या छोट्या बाबींवर विचार करावयास सांगत असतो.
प्रश्नात दिलेले महत्त्वाचे शब्द असतील, पर्यायात दिलेले Decorative Statements असतील ओळखता आले की उत्तर खूप सोपे होते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
❤️Paper कसाही आला तरी Approach ने प्रश्न सुटणार.💥

🆒Basic Approaches कोणत्याही परीक्षेला Use होताना दिसत आहेत.
Feedback नुसार आणि मी स्वतः पण जे other exams चे प्रश्न बघतोय.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍1
👋काही classes नी त्यावेळी सांगितलेले की याच Answer Second answer Key ने Change होईल.
तेव्हा मी हा प्रश्न explain करून सांगितला होता. आणि तो तसाच राहिला.

👍आता ही उपयुक्त आहे.
5 min चा Video आहे.


https://youtu.be/LxUU5RIc2LM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥2
18 एप्रिल ठळक बातम्या

✔️ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज लखनौमध्ये PM मित्र पार्कचे उद्घाटन केले.

✔️ 18 एप्रिल 2023 रोजी सुमारे 10:01:43 IST, सुवा, फिजीच्या दक्षिणेस 485 किमी अंतरावर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from EPFO Made Simple
😁1
Forwarded from EPFO Made Simple