𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
❤️खूप मस्त Batch झाली आहे sir

👍Minimum words maximum Expression 💥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
👋आत्तपर्यंत

Combine ला 707
राज्यसेवा पूर्व 413
राज्यसेवा मुख्य 262
चालू घडामोडी 162


admission झालेले आहेत.

✔️अजूनही वेळ गेलेली नाही Approach ला join करू शकता.
ही काही content ची batch नाही आता उशीर झाला असं वाटायला.
शेवटच्या दिवशी जाती बघितली तरी चालेल कारण यात आपण झालेला अभ्यास कसा वापरायचा आणि जास्तीत उत्तरे बरोबर कशी आणायची याचीच प्रॅक्टिस करत असतो.

✔️Paper कसाही आला तरी Approch तुम्हाला मदत करणार आहे फक्त Content नाही.💥
हे late नाही तर थेट आहे. (direct परीक्षेत उपयोगी असणारे आहे.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋Free Personal Mentoring ⚡️

आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

❤️Call on 📞 8788657440 😀

telegram Id @Commonkrait😀 (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👋फक्त YouTube चे Video बघून Confidenc वाढत असेल तर Batch ने नक्कीच मार्क्स वाढतील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ६७/२०२२ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6940
🆒YouTube Video 📸 Feedback ❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
👍Its Never Too late to start New way ( Approach)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥7👍1
👍अजूनही वेळ गेलेली नाही. परत पुढच्या वर्षी असा messege नको यायला.🤔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
माणूस म्हणून जगायला शिकतोय.
खूप दिवसांनी आज जरा डोळ्यात पाणी आल. पुन्हा जिवंत असल्याची जाणीव झाली.जास्त नाही लीहाता येणार आता
31👍12👏2
काय घेऊ सांगा मी यांच्याकडून
तरीही ऐकत नाहीत देतातच.
मला emotional drama करायचा नाही पण या परिस्थितीची जाणीव तुम्हाला हवीय.
Time pass करायच्या आधी हा फोटो बघत जा जरा.
हे असतं आयुष्य.
👏4221👍9🔥5😭4🏆2😁1
👍एका अधिकाऱ्याने जरी या जाणिवेने काम केले तरी खूप लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात.
एकाने दुसरा दुसरण्याने तिसरा.... होत राहील... केल्याने होत आहे रे...एकमेका सहाय्य करू अवघे.....
पैश्याच्या मागे लागू नका तो आपोआप येतो...

✔️एक महान Cricketer ने Young cricketers ला दिलेला संदेश 👇

Don't run behind dollers, rather run behind scoring runs, dollers will automatically chase you..!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14👍3
👍Approach & Perspective
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏9👍2
🆒हे मी त्या दिवशीच 7 एप्रिल ला सांगितलं होत आता काहीजण त्यांच्या Batch मध्ये include करतील काहीजण YouTube ला video टाकतील..etc
आज परत मला आपल्या एका member ने काही youtube videos पाठवले ज्यात आपण घेतलेलं Logic आहे, प्रश्न आहेत.
त्यात काहींचे original असतील काहींनी copy केले असतील.
एक अर्थाने चांगलाच आहे चर्चा तर होत आहे. आणि का होणार नाही Officers Club सारख्या मोठ्या platform वर video टाकल्यावर चर्चा तर होणारच..😂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🙅आपल्या कंबिन batch ला 590, राज्यसेवा 336, Mains ला 233, Current ला 104 admission आहेत
यामध्ये काही कॉमन असतील.
हजार एक Students ने Cutoff वाढणार नाही.🤗

वरील प्रश्नात चौकट, दरवाजा, खिडकी असं काही मी सांगितलं नाही.
दोन पर्याय खूप जवळचे आहेत. त्यात 9.34 % हा जास्त specific आहे आणि LCM ने पण दुसऱ्या पर्यायातील .4 व तिसऱ्या पर्यायातील .3 मिळून .34 असण्याचे CHANCES जास्त आहेत.
त्यामुळे उत्तर 4 असू शकते.💥
इथे दोन ठोकताळे एकत्र वापरावे लागतात LCM आणि Odd Man out.

आता काहींनी अदाचीत Batch लावली असेल, काहींनी Demo videos बघितले असतील त्यामुळे post असतील किंवा YouTube ला असतील अश्या बाबी निदर्शनास येतील. किंबहुना तसे व्हिडिओ मला पाठवले पण आहेत. पण इथे share करता येणार नाहीत.
असो एका अर्थाने चांगलं आहे आता या बद्दल सर्व जण बोलत आहेत.
मीच भारी, तो हलका असं काही नसतं.
ये public है ये सब जानती है.
Altimately run कैसे भी आये आने जरूरी है.💥

मात्र एक भीती वाटते की या गोष्टींच्या मागे लागून कोणी अभ्यासाला दुय्यम करू नये.
शेवटी आपल्या Approach साठी पण Basic understanding लागतेच. त्याला पर्याय नाही. काहींना आधी पासून असते काहींना अभ्यासातून मिळते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥51
⚠️⚠️⚠️⚠️⚠️📡

✔️अजूनही वेळ गेलेली नाही कारण परीक्षा अजून झालेली नाही....

✔️MPSC ची तयारी करणारे खूप मेहनती असतात पण Right logical Approach च्या अभावामुळे पाहिजे तसे मार्क पडत नाही.

✔️अजूनही 15 दिवस आहेत. आरामात करू शकता.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13😁2🥰1
👍आपल्या Current च्या Batch मध्ये GK Today आपण cover करतोय...
The Hindu Diary
VikasPaedia पण
आधीच सांगितलं होत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
💥फक्त tricks च्या मागे लागले तर correct कार्यक्रम होऊ शकतो.
YouTube ला बरेच Videos येत राहतील.जे जास्त trending असतं ते YouTube ला येत असतं.

✔️Approaches are based on logic. They are universal.
एक दोन वर्षात किंवा एक दोन परीक्षेतून तयार झालेले नाहीत.

✔️पेपर कसाही आला तरी ते work होणार.

❤️7-8 वर्ष केलेल्या अभासाच्या, दिलेल्या विविध परीक्षांच्या अनेकांच्या अनुभवातून आलेले आहेत.

✔️काल MBA चे paper बघत होतो.
बरेच प्रश्न आपल्या Approach ने बरोबर येतात.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10👍42
16 एप्रिल ठळक बातम्या

✔️ 17 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाचे उद्घाटन करतील आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करतील.

✔️केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जपानचे पर्यावरण मंत्री अकिहिरो निशिमुरा यांची सपोरो येथे G7 च्या बाजूला भेट घेतली.
त्यांनी जैवविविधता संवर्धन, संसाधन कार्यक्षमता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर चर्चा केली.

✔️Orion 23 या सरावात भाग घेणारी IAF तुकडी इजिप्तमध्ये थोड्यावेळ थांबल्यानंतर मॉन्ट-डी-मार्सन एअरबेस, फ्रान्स येथे पोहोचली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM