𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
👍4
🔥5🤔3👏2😁2
🙅आपल्या कंबिन batch ला 590, राज्यसेवा 336, Mains ला 233, Current ला 104 admission आहेत
यामध्ये काही कॉमन असतील.
हजार एक Students ने Cutoff वाढणार नाही.🤗

वरील प्रश्नात चौकट, दरवाजा, खिडकी असं काही मी सांगितलं नाही.
दोन पर्याय खूप जवळचे आहेत. त्यात 9.34 % हा जास्त specific आहे आणि LCM ने पण दुसऱ्या पर्यायातील .4 व तिसऱ्या पर्यायातील .3 मिळून .34 असण्याचे CHANCES जास्त आहेत.
त्यामुळे उत्तर 4 असू शकते.💥
इथे दोन ठोकताळे एकत्र वापरावे लागतात LCM आणि Odd Man out.

आता काहींनी अदाचीत Batch लावली असेल, काहींनी Demo videos बघितले असतील त्यामुळे post असतील किंवा YouTube ला असतील अश्या बाबी निदर्शनास येतील. किंबहुना तसे व्हिडिओ मला पाठवले पण आहेत. पण इथे share करता येणार नाहीत.
असो एका अर्थाने चांगलं आहे आता या बद्दल सर्व जण बोलत आहेत.
मीच भारी, तो हलका असं काही नसतं.
ये public है ये सब जानती है.
Altimately run कैसे भी आये आने जरूरी है.💥

मात्र एक भीती वाटते की या गोष्टींच्या मागे लागून कोणी अभ्यासाला दुय्यम करू नये.
शेवटी आपल्या Approach साठी पण Basic understanding लागतेच. त्याला पर्याय नाही. काहींना आधी पासून असते काहींना अभ्यासातून मिळते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👌1
7th April ठळक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम येथे गज उत्सव 2023, प्रोजेक्ट एलिफंटची 30 यशस्वी वर्षे साजरी करणारा कार्यक्रम संबोधित केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये कौशांबी महोत्सवाचे उद्घाटन केले आणि त्याला संबोधित केले.

उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन केले.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भारतीय ग्रीको-रोमन कुस्ती संघ आगामी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी अस्ताना, कझाकस्तान येथे रवाना झाला. भारतीय कुस्तीपटू 9-14 एप्रिल 2023 या कालावधीत खेळतील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍मुलींनी दुसऱ्या मुलींना मदत करायला पाहिजे.
हा Attitude येतोच कुठून की मी mains देत आहे etc..
Sharing is caring.
एकमेका सहाय्य करू अवघे....


🧳Paper ला Approch implement होण्यासाठी सराव लागेल आणि त्यात तुम्ही स्वतः पण अश्या पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे.
सवयी चा भाग झाला पाहिजे, असं ओघाने आल पाहिजे...
फक्त batch केली की झालं असं होणार नाही.


Very important thing

Combine फक्त अभ्यासावर जोरावर नाही निघणार...💥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18
Current Affairs Made Simple (2).pdf
45 MB
चालू घडमोडी Rapid Revision
अर्थशास्त्र


याची print काढू शकता.

Telegam channel Admins: तुम्ही हे share करू शकता.🤗
Thank you in advance 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
❤️ज्यांनी हा personal message केलाय ते एका मोठ्या प्लॅटफॉर्म वर Tutor आहेत.

त्यांच्या कडून अश्या प्रकारचे कौतुक हे माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे.
Thank you so much for your encouragement and valuable words.🙏

And definitely we will try our best to give best to Students Fraternity irrespective of consequences and obstacles..👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥1👏1🤔1
8 एप्रिल ठळक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवर सुखोई 30 MKI लढाऊ विमानात ऐतिहासिक उड्डाण घेतले.
राष्ट्रपतींनी ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यांमध्ये सुमारे 30 मिनिटे उड्डाण केले.
विमानाने समुद्रसपाटीपासून सुमारे दोन किमी उंचीवर आणि ताशी सुमारे 800 किमी वेगाने उड्डाण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आणि हैदराबाद, तेलंगणा येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 10-11 एप्रिल 2023 रोजी अरुणाचल प्रदेशला भेट देतील. 10 एप्रिल रोजी ते अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील किबिथू या सीमावर्ती गावात 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' लाँच करतील.

आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत होमिओपॅथी संशोधनासाठी केंद्रीय परिषद 10 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त एक वैज्ञानिक अधिवेशन आयोजित करेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Current Affairs Made Simple (2).pdf
45 MB
चालू घडमोडी Rapid Revision
अर्थशास्त्र


याची print काढू शकता.

Telegam channel Admins: तुम्ही हे share करू शकता.🤗
Thank you in advance 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📹YouTube Premiere at 5 Pm📹

या व्हिडिओ मध्ये श्री सागर देशमुख Mpsc ची तयारी करत असताना आलेल्या Anxiety, Depression पासून तर Mpsc मध्ये Rank 22 (DySP) पर्यंत कश्या प्रकारे वाटचाल केली याबद्दल Toopers Talk च्या Interactive Session @MpscMadeSimple मध्ये चर्चा केलेली आहे.

यासाठी त्यांनी Mental, Physical Fitness कसा maintain केला यावर प्रात्यक्षिक पणे भाष्य केलेले आहे.

https://youtu.be/2AQrgX-xjyg
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Session
Mpsc Interview Made Simple
💙वरील video चा Audio
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आपले Made Simple चे वेगवेगळे channels आहेत.

❤️Main Channel 🔻MpscMadeSimple

📸 @MPSCmadeSimple

❤️ Upsc Made Simple

📸@UpscMade_Simple

❤️Mpsc Interview Made Simple
❤️ @interviewgroupmpsc

❤️ Discussion Group Forum
❤️ @ForumMadeSimple

❤️EPFO Made Simple
❤️ @EPFO_MadeSimple

❤️Food Safety Officer Made Simple
❤️ @FSO_MadeSimple

❤️Anthro Made Simple
❤️ @AnthroMadeSimple

🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
6bd4a550be6bfd03b80d73b643a34791.pdf
7.4 MB
😄सागर देशमुख Rank 22 राज्यसेवा 2021😄

International Organisations Hand Written Notes


❤️Join : @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
9 एप्रिल ठळक बातम्या

पीएम मोदींनी कर्नाटकमधील प्रकल्प टायगरच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ उद्घाटन सत्राला संबोधित केले, त्यांनी इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स (IBCA) स्मृती नाण्याचे उद्घाटन केले.
ऑस्कर पुरस्कार विजेत्या डॉक्युमेंटरी "द एलिफंट व्हिस्परर्स" चे मुख्य तारे असलेल्या बोमन-बेली जोडप्यालाही ते भेटले.

उपाध्यक्ष जगदीप धनखर वैज्ञानिक उद्घाटन करतील10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त अधिवेशन
नवी दिल्ली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
2022 मध्ये भारतात वाघांची संख्या - 3167

पीएम मोदींनी जारी केलेल्या ताज्या व्याघ्रगणनेच्या आकडेवारीनुसार, भारतातील वाघांची संख्या गेल्या चार वर्षांत २०० ने वाढून २०२२ मध्ये ३,१६७ पर्यंत पोहोचणार आहे.

म्हैसूर येथील म्हैसूर विद्यापीठात 3 PM ने 'भारतातील व्याघ्र प्रकल्पाचा सारांश अहवाल' प्रसिद्ध केला.

वाघांची लोकसंख्या ➡️

❤️१४११ (२००६)

❤️१७०६ (२०१०)

❤️2226 (2014)

❤️2967 (2018)

भारताने 1 एप्रिल 1973 रोजी 'प्रोजेक्ट टायगर' सुरू केला

सध्या, 75,000 किमी² (देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 2.4%) मध्ये पसरलेले 53 व्याघ्र प्रकल्प आहेत.

❤️Join: @MpscMadeSimple 💙
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2👏1