𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://twitter.com/BrandedKrait/status/1643847417375363074?t=tJPkW--NTPVpbZWeoSrvCQ&s=35
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
जवळपास तसच आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Omen)
🛑PSI ground वर विद्यार्थ्यांना informally मिळालेली माहिती.🛑
📝Objective Vs Description
आयोगाच्या वरच्या level चे अधिकारी असं म्हणतात की आम्हाला काही problem नाही.
मग घोड पाणी कुठं पितय ??🧐
📝Combine Result
Transgender वर Govt ची medical Committee आहे तिचा report आल्यानंतर जवळ पास १ महिन्या नंतर exam होऊ शकते. पण यावर जास्त बोलणं Avoid केलेलं आहे.
आपण आधी जे बोललं ते असाच होत की exam मार्च किंवा एप्रिल मध्ये होऊ शकते.
पण जर committee ने उशीर केला तर वेळ पण लागेल.
ज्यांना असं वाटतंय की आपला score जरा border ला आहे त्यांनी 30 April पण चालू ठेवा.
मला माहित आहे असं कारण खूप अवघड आहे पण दुसरा पर्याय पण नाही.
असेल तर commnet मध्ये सांगा इतरांना फायदा होईल.
खरं तर आयोगानं यावर संभ्रम दूर करायला हवा.
📝Objective Vs Description
आयोगाच्या वरच्या level चे अधिकारी असं म्हणतात की आम्हाला काही problem नाही.
मग घोड पाणी कुठं पितय ??🧐
📝Combine Result
Transgender वर Govt ची medical Committee आहे तिचा report आल्यानंतर जवळ पास १ महिन्या नंतर exam होऊ शकते. पण यावर जास्त बोलणं Avoid केलेलं आहे.
आपण आधी जे बोललं ते असाच होत की exam मार्च किंवा एप्रिल मध्ये होऊ शकते.
पण जर committee ने उशीर केला तर वेळ पण लागेल.
ज्यांना असं वाटतंय की आपला score जरा border ला आहे त्यांनी 30 April पण चालू ठेवा.
मला माहित आहे असं कारण खूप अवघड आहे पण दुसरा पर्याय पण नाही.
असेल तर commnet मध्ये सांगा इतरांना फायदा होईल.
खरं तर आयोगानं यावर संभ्रम दूर करायला हवा.
👍5
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
🛑PSI ground वर विद्यार्थ्यांना informally मिळालेली माहिती.🛑 📝Objective Vs Description आयोगाच्या वरच्या level चे अधिकारी असं म्हणतात की आम्हाला काही problem नाही. मग घोड पाणी कुठं पितय ??🧐 📝Combine Result Transgender वर Govt ची medical Committee आहे तिचा…
आयोगाने जवळपास तसच सांगितलं.
मलाच माहीत होत अस काही नाही.
पण ते खरं होतं.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
यासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत च सर्व current cover केलेले आहे.
https://youtu.be/358OM3yZVl0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Dr Ajit Digmabarrao Kakde
(If You want to change your results, Change Your Approach- Dr Ajit D Kakde.)
https://youtu.be/vlm4uybJR4c
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Mpsc Approach Building | माहीत नसताना Mpsc प्रश्न कसे सोडवावे?
खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.
यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.…
यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.…
👍3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
(
telegram Id @Commonkrait
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Pramod Chougule Official Channel
प्रश्नांना कसे approach करायचे? Common sense कसा वापरायचा?
वरील प्रश्नांसाठी आपण उद्या combine चे PYQ solving चे session घेऊ .
session ची वेळ कळवतो.😊
Share and Subscribe
https://t.me/ChougulePramod
वरील प्रश्नांसाठी आपण उद्या combine चे PYQ solving चे session घेऊ .
session ची वेळ कळवतो.😊
Share and Subscribe
https://t.me/ChougulePramod
Telegram
Pramod Chougule Official Channel
State Rank 1 MPSC 2020 and 2021
Dysp/ ACP 👮♂️
#Together We Can 🧗
Dysp/ ACP 👮♂️
#Together We Can 🧗
👍2
Pramod Chougule Official Channel
प्रश्नांना कसे approach करायचे? Common sense कसा वापरायचा? वरील प्रश्नांसाठी आपण उद्या combine चे PYQ solving चे session घेऊ . session ची वेळ कळवतो.😊 Share and Subscribe https://t.me/ChougulePramod
ते खरंच तस काही असतं का?
परीक्षेत गेल्यावर जमेल का?
सर्वांना एकाच उत्तर ज्यांनी सलग २ वेळा Mpsc Top केलं त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहेत का? की अजून तेच फक्त revision करत राहायचं, जास्त पुस्तकं वाचत राहायचं, content वाढवत राहायचं etc.
If you want to change your results, then change your Approach ! 🤗
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Approach म्हणजे तुक्केबाजी समजून त्याकडे बघत असाल तर exam च्या आधीच तुम्ही failure कडे जात आहात.
खूपच चागलं नशीब असेल तर तुक्केबाजिकने pass व्हाल.
पण Right Logical Approach असेल तर कश्याही प्रकारच्या paper मध्ये फायदा होण्याचे chances जास्तच असणार.
Approach च्या नावाखाली कोण काय शिकवत मला माहित नाही पण एक दोन student च्या सांगण्यावरून असं कळतंय की ते फक्त tukkebaji च सांगतात.
त्यामुळे Approach आणि Logic यांच्या बद्दल चुकीचा मेसेज जातोय.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
यामध्ये काही कॉमन असतील.
हजार एक Students ने Cutoff वाढणार नाही.🤗
वरील प्रश्नात चौकट, दरवाजा, खिडकी असं काही मी सांगितलं नाही.
दोन पर्याय खूप जवळचे आहेत. त्यात 9.34 % हा जास्त specific आहे आणि LCM ने पण दुसऱ्या पर्यायातील .4 व तिसऱ्या पर्यायातील .3 मिळून .34 असण्याचे CHANCES जास्त आहेत.
त्यामुळे उत्तर 4 असू शकते.
इथे दोन ठोकताळे एकत्र वापरावे लागतात LCM आणि Odd Man out.
आता काहींनी अदाचीत Batch लावली असेल, काहींनी Demo videos बघितले असतील त्यामुळे post असतील किंवा YouTube ला असतील अश्या बाबी निदर्शनास येतील. किंबहुना तसे व्हिडिओ मला पाठवले पण आहेत. पण इथे share करता येणार नाहीत.
असो एका अर्थाने चांगलं आहे आता या बद्दल सर्व जण बोलत आहेत.
मीच भारी, तो हलका असं काही नसतं.
ये public है ये सब जानती है.
Altimately run कैसे भी आये आने जरूरी है.
मात्र एक भीती वाटते की या गोष्टींच्या मागे लागून कोणी अभ्यासाला दुय्यम करू नये.
शेवटी आपल्या Approach साठी पण Basic understanding लागतेच. त्याला पर्याय नाही. काहींना आधी पासून असते काहींना अभ्यासातून मिळते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हा Attitude येतोच कुठून की मी mains देत आहे etc..
Sharing is caring.
एकमेका सहाय्य करू अवघे....
सवयी चा भाग झाला पाहिजे, असं ओघाने आल पाहिजे...
फक्त batch केली की झालं असं होणार नाही.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18
Current Affairs Made Simple (2).pdf
45 MB
अर्थशास्त्र
याची print काढू शकता.
Thank you in advance 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Thank you so much for your encouragement and valuable words.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥1👏1🤔1