𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.29K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
५ एप्रिल ठळक बातम्या

PM मोदी 8 एप्रिल 2023 रोजी AIIMS बिबीनगर येथे नवीन अत्याधुनिक सुविधांची पायाभरणी करतील.


प्रथमच, अध्यक्ष जगदीप धनखर यांनी आज सभागृहात पूर्णपणे पेपरलेस होऊन एक नवीन परंपरा प्रस्थापित केली.

लडाखची पश्मिना लोकर": लडाखची पश्मिना लडाखची Gl-टॅग केलेली लोकर म्हणून नोंदणीकृत आहे.

UAE 2023 ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. भारत 2023 ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक आयोजित करेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
# Gender Budget
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://twitter.com/BrandedKrait/status/1643847417375363074?t=tJPkW--NTPVpbZWeoSrvCQ&s=35
👍Retweet करा.🙏

राज्यसेवा वाले Objective आंदोलनाला केलेल्या support ची थोडी तरी आठवण ठेवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥7
निकाल कधी लागेल?
काय कारण आहे सांगा ना.
तरी अंदाजे कधी??

असे विचारणारे आता कुठे आहेत.
😡
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥1
Forwarded from EPFO Made Simple
UPSC EPFO EXAM PDF NOTES

Covering
Labour laws
Industrial Relations
Social Security

Features
These notes will cover almost 90% of these syllabus points.
Covered 15 labour laws & almost 35 government schemes in this pdf. Some theory topics related to industrial relations have also been given.
For these syllabus points, you don't have to read anything else than these PDFs.

We are offering you these pdfs at very concessional rate

🛍Only at Rs 199🛍

(Offer is only for first 100 students) After this, price will be at higher level.

📌Sample Pages of the pdf notes attached here ➡️Check Here

🔻🔺Link to access the pdf & pay the fees https://link.qoohoo.in/13b359a47a

❤️Join @EPFO_MadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👍Content शिवाय pass होता येत नाही हे जेवढे खरे तेवढेच Right logical thinking शिवाय एका certain level च्या वर content ने मार्क वाढत नाही हे पण तेवढच खरं आहे.
Approach म्हणजे तुक्केबाजी समजून त्याकडे बघत असाल तर exam च्या आधीच तुम्ही failure कडे जात आहात.
खूपच चागलं नशीब असेल तर तुक्केबाजिकने pass व्हाल.
पण Right Logical Approach असेल तर कश्याही प्रकारच्या paper मध्ये फायदा होण्याचे chances जास्तच असणार.
Approach च्या नावाखाली कोण काय शिकवत मला माहित नाही पण एक दोन student च्या सांगण्यावरून असं कळतंय की ते फक्त tukkebaji च सांगतात.
त्यामुळे Approach आणि Logic यांच्या बद्दल चुकीचा मेसेज जातोय. 😭
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
अधिसूचना क्र. 260/2021 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 - पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्र. 053/2022 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from EPFO Made Simple
👍1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://twitter.com/BrandedKrait/status/1643847417375363074?t=tJPkW--NTPVpbZWeoSrvCQ&s=35
👍ज्यांनी Support केला त्याचे आभार आणि ज्यांनी नाही केला त्यांनी लक्षात ठेवा.🤗
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
😄१७ feb ची post आहे.
जवळपास तसच आहे.
🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑PSI ground वर विद्यार्थ्यांना informally मिळालेली माहिती.🛑

📝Objective Vs Description

आयोगाच्या वरच्या level चे अधिकारी असं म्हणतात की आम्हाला काही problem नाही.
मग घोड पाणी कुठं पितय ??🧐

📝Combine Result
Transgender वर Govt ची medical Committee आहे तिचा report आल्यानंतर जवळ पास १ महिन्या नंतर exam होऊ शकते. पण यावर जास्त बोलणं Avoid केलेलं आहे.

आपण आधी जे बोललं ते असाच होत की exam मार्च किंवा एप्रिल मध्ये होऊ शकते.
पण जर committee ने उशीर केला तर वेळ पण लागेल.

ज्यांना असं वाटतंय की आपला score जरा border ला आहे त्यांनी 30 April पण चालू ठेवा.
मला माहित आहे असं कारण खूप अवघड आहे पण दुसरा पर्याय पण नाही.
असेल तर commnet मध्ये सांगा इतरांना फायदा होईल.

खरं तर आयोगानं यावर संभ्रम दूर करायला हवा.
👍5
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
या व्हिडिओ Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा , राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच इतर परीक्षा यांच्या अनुषंगाने Approach वर आधारित चालू घडामोडी विषयातील अर्थशास्त्र (Economy) चे Rapid Revision केलेलं आहे.
यासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत च सर्व current cover केलेले आहे.☺️😊😊😊

https://youtu.be/358OM3yZVl0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Dr Ajit Digmabarrao Kakde
अभ्यास करूनही Confidence येत नाही. अभ्यास वाढतोय पण मार्क वाढत नाही.४-५ मर्कांनी cutoff जातोय.

❤️मग एकदा Approach बदलून बघा result बदलेल ...

(If You want to change your results, Change Your Approach- Dr Ajit D Kakde.)


✔️खालील व्हिडिओ मध्ये Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.

✔️यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

https://youtu.be/vlm4uybJR4c
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋Free Personal Mentoring ⚡️

आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

❤️Call on 📞 8788657440 😀

telegram Id @Commonkrait😀 (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
6th April ठळक बातम्या

✔️RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धोरण विधान दिले. चलनविषयक धोरण समितीने सर्वानुमते रेपो दर ६.५% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

✔️लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज नियोजित वेळेनुसार संपले.

✔️केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हनुमान जयंतीनिमित्त गुजरातमध्ये भगवान हनुमानाच्या 54 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.

✔️इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट फॉर डेव्हलपमेंट अँड पीस (IDSDP) दरवर्षी 6 एप्रिल रोजी होतो. जगभरातील लोकांच्या जीवनात खेळ आणि शारीरिक हालचालींची सकारात्मक भूमिका ओळखण्याची ही एक संधी आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
प्रश्नांना कसे approach करायचे? Common sense कसा वापरायचा?

वरील प्रश्नांसाठी आपण उद्या combine चे PYQ solving चे session घेऊ .

session ची वेळ कळवतो.😊

Share and Subscribe

https://t.me/ChougulePramod
👍2
Pramod Chougule Official Channel
प्रश्नांना कसे approach करायचे? Common sense कसा वापरायचा? वरील प्रश्नांसाठी आपण उद्या combine चे PYQ solving चे session घेऊ . session ची वेळ कळवतो.😊 Share and Subscribe https://t.me/ChougulePramod
⚠️⚠️⚠️⚠️⚠️📡

👋Right logical Approach चा फायदा होईल का?
ते खरंच तस काही असतं का?
परीक्षेत गेल्यावर जमेल का?
सर्वांना एकाच उत्तर ज्यांनी सलग २ वेळा Mpsc Top केलं त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहेत का? की अजून तेच फक्त revision करत राहायचं, जास्त पुस्तकं वाचत राहायचं, content वाढवत राहायचं etc.

ज्यांचा result अभ्यास करूनही नेहमी ४-५ मार्क ने जातोय त्यांना एकच सांगतो...
If you want to change your results, then change your Approach ! 🤗
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2