𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.29K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
2nd April ठळक बातम्या

पंतप्रधान मोदींनी माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुरानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते अल्पकाळ आजाराने त्रस्त होते आणि आज वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

व्हाइस अॅडमिरल सूरज बेरी यांनी भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.


भारताची संरक्षण निर्यात 16,000 कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही देशासाठी एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे सांगितले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.

✔️यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

https://youtu.be/vlm4uybJR4c
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Right Logical Approach Demo.pdf
13.2 MB
खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.
यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

❤️Join: @MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Right Logical Approach.pdf
4.3 MB
❤️काल Officers club साठी केलेला Right Logical Approach च्या video ची pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
या व्हिडिओ Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा (शेवटच्या 30 दिवसांचे नियोजन कसे करावे?) या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे .


https://youtu.be/vR2UCWVjkiw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from EPFO Made Simple
EPFO Sample pdf notes.pdf
6 MB
Emailing EPFO Sample pdf notes.pdf
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9
💥ह्यांचा Upsc चा class आहे.
त्यांना पण Suggest झालाय 😂🤗
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
❤️अमरावती ग्रामीण पर्यंत तस या गोष्टी
पोहचत नसतील तर मग गडचिरोली चंद्रपूर ,आणि गोंदिया या भागातील विद्यार्थ्यांना या गोष्टी ची उपलब्धता होणे खरंच अवघड आहे.

Logic च्या नावाखाली बरच काही चालू आहे. त्यामुळे खूप लोकांना विश्वास बसत नाही.
यामुळे logic आणि Approach ची बदणामीच जास्त झालीय.


त्यामुळे आपल्याला जास्त विद्यार्थ्यांना Right Logical Approach ची सत्यता पडताळून देण्यासाठी कालचा व्हिडिओ टाकावा लागला.
नाहीतर without demo आपल्याला ३५० admission combine ला राज्यसेवा पूर्व ला ३०० आणि मुख्य ला २०० झालेले होते.

Exactly असच सांगत आहेत खूप जन की फक्त अभ्यास करा, revision करा etc... असा सल्ला देतात कोणाला विचारलं की.
यापुढे कोणी काही सांगत नाही.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12
Forum ला join असुन पण seriously घेत नव्हते आता join केली तर प्रतिक्रिया बघा.🤗
❤️Free Mentoring Feedback 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍93
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
चालू घडामोडी batch वरील Offer

🔈Old Student (कोणत्याही बॅच)ला चालू घडामोडी batch वर discount असेल.

🔈Old Student म्हणजे १ एप्रिल पर्यंत ज्यांनी कोणतीही एक बॅच घेतलेली आहे ते सर्व विद्यार्थी.

🔈त्यामुळे ज्यांना चालू घडामोडी वर Discount हवा आहे त्यांनी आजच admisssion घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
NASA आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांनी चार अंतराळवीरांची घोषणा केली जे "आर्टेमिस II" रोजी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालतील, #Artemis द्वारे विज्ञान आणि संशोधनासाठी चंद्रावर दीर्घकालीन उपस्थिती प्रस्थापित करण्याच्या नासाच्या मार्गावरील पहिले क्रू मिशन.🚀

आर्टेमिस II चे चार अंतराळवीर हे असतील

1️⃣🔤रीड विजमन, कमांडर
2️⃣🔤व्हिक्टर ग्लोव्हर, पायलट
3️⃣🔤क्रिस्टीना कोच, मिशन स्पेशालिस्ट
4️⃣🔤जेरेमी हॅन्सन, मिशन स्पेशालिस्ट

आर्टेमिस II बद्दल

NASA ची 2024 मधील आर्टेमिस 2 चंद्र मोहीम सुमारे 50 वर्षांमध्ये चंद्राभोवती प्रथम अंतराळवीर पाठवेल. स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेटचा वापर करून ओरियन अंतराळ यानावर चंद्राभोवती चार अंतराळवीर प्रक्षेपित करणार आहेत.

आर्टेमिस 2 हे आठ दिवसांचे मिशन आहे जे तीन NASA अंतराळवीर आणि एक कॅनेडियन स्पेस एजन्सीच्या अंतराळवीरांना मुक्त-परत मार्गावर चंद्राभोवती पाठवेल. 2025 मध्ये आर्टेमिस 3 क्रूड मून लँडिंग मिशनपूर्वीचे हे शेवटचे चाचणी उड्डाण आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
3rd April ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CBI च्या हीरक महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे CBI च्या कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले आणि CBI ट्विटर हँडल देखील लॉन्च केले.

EAM डॉ. एस जयशंकर यांनी भूतानचे राजे, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे तीन दिवसीय भारतात आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी 8 एप्रिल रोजी हैदराबादला भेट देतील. ते सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून हैदराबाद-तिरुपती दरम्यान वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋Free Personal Mentoring ⚡️

आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

❤️Call on 📞 8788657440 😀

telegram Id @Commonkrait😀 (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from EPFO Made Simple
UPSC EPFO EXAM PDF NOTES

Covering
✔️Labour laws
✔️ Industrial Relations
✔️ Social Security

Features
These notes will cover almost 90% of these syllabus points.
Covered 15 labour laws & almost 35 government schemes in this pdf. Some theory topics related to industrial relations have also been given.
For these syllabus points, you don't have to read anything else than these PDFs.

We are offering you these pdfs at very concessional rate

🛍Only at Rs 199🛍

(Offer is only for first 100 students) After this, price will be at higher level.

📌Sample Pages of the pdf notes attached here ➡️Check Here

🔻🔺Link to access the pdf https://link.qoohoo.in/13b359a47a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
👍खरं तर मला पण आवडत mentoring करायला. मागील ५-६ वर्षा पासून तेच करत आहे. आता फक्त सर्वांना access मिळतोय. आधीपासून free च करत होतो फक्त ओळखीचे असतील त्यांनाच माहीत होते.👍❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍1
👀परवा च्या video नंतरची प्रतिक्रिया.😄
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤣11👍4