𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Photo
👍Approach मध्ये कधी कधी Approach सोबत काही concepts पण सांगितल्या जातात आणि त्यांना पण खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍1
अभ्यासाला पर्याय नसतो.
Approach ने सोडवायला पण अभ्यासच लागतो.
त्यामुळे एकदम असं काहीतरी जादूची चिराग मिळाल्यासारखे नको.
पण नक्कीच याचा फायदा होतो होत आहे आणि होणार.
Logical approach हा कसाही paper आला तरी चालणार.
कारण त्याला base आहे.
अजून ज्यांनी admission घेतलं नाही ते घेऊ शकता.
मला कधी कोणाला admission घ्या असं म्हणायला आवडत नाही.🙏
👍7
⚠️⚠️⚠️⚠️⚠️📡आजची शेवटची तारीख आहे.💥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2nd April ठळक बातम्या

पंतप्रधान मोदींनी माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुरानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते अल्पकाळ आजाराने त्रस्त होते आणि आज वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

व्हाइस अॅडमिरल सूरज बेरी यांनी भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.


भारताची संरक्षण निर्यात 16,000 कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही देशासाठी एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे सांगितले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.

✔️यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

https://youtu.be/vlm4uybJR4c
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Right Logical Approach Demo.pdf
13.2 MB
खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.
यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

❤️Join: @MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Right Logical Approach.pdf
4.3 MB
❤️काल Officers club साठी केलेला Right Logical Approach च्या video ची pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
या व्हिडिओ Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा (शेवटच्या 30 दिवसांचे नियोजन कसे करावे?) या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे .


https://youtu.be/vR2UCWVjkiw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from EPFO Made Simple
EPFO Sample pdf notes.pdf
6 MB
Emailing EPFO Sample pdf notes.pdf
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9
💥ह्यांचा Upsc चा class आहे.
त्यांना पण Suggest झालाय 😂🤗
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
❤️अमरावती ग्रामीण पर्यंत तस या गोष्टी
पोहचत नसतील तर मग गडचिरोली चंद्रपूर ,आणि गोंदिया या भागातील विद्यार्थ्यांना या गोष्टी ची उपलब्धता होणे खरंच अवघड आहे.

Logic च्या नावाखाली बरच काही चालू आहे. त्यामुळे खूप लोकांना विश्वास बसत नाही.
यामुळे logic आणि Approach ची बदणामीच जास्त झालीय.


त्यामुळे आपल्याला जास्त विद्यार्थ्यांना Right Logical Approach ची सत्यता पडताळून देण्यासाठी कालचा व्हिडिओ टाकावा लागला.
नाहीतर without demo आपल्याला ३५० admission combine ला राज्यसेवा पूर्व ला ३०० आणि मुख्य ला २०० झालेले होते.

Exactly असच सांगत आहेत खूप जन की फक्त अभ्यास करा, revision करा etc... असा सल्ला देतात कोणाला विचारलं की.
यापुढे कोणी काही सांगत नाही.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12
Forum ला join असुन पण seriously घेत नव्हते आता join केली तर प्रतिक्रिया बघा.🤗
❤️Free Mentoring Feedback 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍93
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
चालू घडामोडी batch वरील Offer

🔈Old Student (कोणत्याही बॅच)ला चालू घडामोडी batch वर discount असेल.

🔈Old Student म्हणजे १ एप्रिल पर्यंत ज्यांनी कोणतीही एक बॅच घेतलेली आहे ते सर्व विद्यार्थी.

🔈त्यामुळे ज्यांना चालू घडामोडी वर Discount हवा आहे त्यांनी आजच admisssion घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM