𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.29K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Interview Guidance Session

😄सागर देशमुख 😄
(Rank 22 Mpsc 2021)

1️⃣How to score in interview?

2️⃣Mental and physical fitness,

3️⃣GS2 and GS3 scoring Approach,

4️⃣Working Professional Strategy....

✔️त्यामध्ये मुलाखत तयारी आता पासून कशी करावी ,तयारीतील बारकावे,Dos & Donts etc सविस्तर चर्चिले जातील.

❤️ आज 1st April 6:00 PM

Live Video Session on
❤️Telegram:
@interviewgroupmpsc (Interview Made simple)

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏
👍3🔥1
चालू घडामोडी batch वरील Offer

🔈Old Student (कोणत्याही बॅच)ला चालू घडामोडी batch वर discount असेल.

🔈Old Student म्हणजे १ एप्रिल पर्यंत ज्यांनी कोणतीही एक बॅच घेतलेली आहे ते सर्व विद्यार्थी.

🔈त्यामुळे ज्यांना चालू घडामोडी वर Discount हवा आहे त्यांनी आजच admisssion घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Dear Dilip
Accepted की Batch विकण्याचे चॅनल झाले आहे.

स्वतः ची बॅच स्वतः च्या चॅनल वर विकण्यात काय गैर आहे?
दिवसात एकदा बॅच ची ad असते.

Self Study is always better हे पण बरोबरच आहे.

माहिती साठी हे चॅनल कधीच नव्हते आणि नसणार
माहिती देणारी बाकी ढीगभर चॅनल असताना मी परत तीच तीच copy paste का करावी?

राहिला प्रश्न Material चा
तर थोड एकदा आपलं YouTube channel ही फिरून या त्यात तुम्हाला free मध्ये Videos मिळतील आणि त्यावरील pdf येथे मिळेल.

तुम्हाला खरं बोलणाऱ्या, प्रामाणिकपणे सांगणाऱ्या Toppers चे मार्गदर्शन याच चॅनल वर live video स्वरूपात मिळत आहे.

तरीही तुम्हाला पटत नसेल तर निवांत दुसरे चॅनल join करू शकता.
सेल्फ study करू शकता, स्वतः चे चॅनल काढून एक आदर्श चॅनल सर्वांना देऊ शकता.....
तुमच्या अभ्यासाला आणि परीक्षांना शुभेच्छा 💐💐💐

Members वाढवन्यासाठी हे चॅनल माहितीच्या मागे लागणार नाही.🙏
👍24🔥4😁1
या व्हिडिओ Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा (शेवटच्या 30 दिवसांचे नियोजन कसे करावे?) या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे .


https://youtu.be/vR2UCWVjkiw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Blank page (2).pdf
5.6 MB
या pdf Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा (शेवटच्या दिवसांचे नियोजन कसे करावे?) या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे .
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1 April ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथे पोहोचले जेथे त्यांनी संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023 मध्ये भाग घेतला आणि भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी 2022-23 मध्ये 2 लाख कोटींचे सकल व्यापारी मूल्य पार करण्याच्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल माध्यमांना संबोधित केले.

भारत आणि मलेशियामधील व्यापार आता इतर चलनांमध्ये सेटलमेंटच्या सध्याच्या पद्धतींव्यतिरिक्त INR मध्ये सेटल केला जाऊ शकतो.

🛒Join : @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6bd4a550be6bfd03b80d73b643a34791.pdf
7.4 MB
😄सागर देशमुख Rank 22 राज्यसेवा 2021😄

International Organisations Hand Written Notes


❤️Join : @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Session
Mpsc Interview Made Simple
वरील Audio मध्ये श्री सागर देशमुख Mpsc 2021 22nd Rank यांची Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc तयारी आणि त्यातील बारकावे या विषयावर To the point Interactive interview घेतलेला आहे.

1️⃣त्यामध्ये How to score in interview?

2️⃣Mental and physical fitness,

3️⃣GS2 and GS3 scoring Approach,

4️⃣Working Professional Strategy....
etc सविस्तर चर्चिले आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM