𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
👍Feedback to above Videos🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज शून्य कचऱ्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस आहे!

भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान राणी कमलापती रेल्वे स्टेशन, भोपाळ येथे पंतप्रधान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील


केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण 2021 अंतर्गत सूचीबद्ध सर्व दुर्मिळ रोगांच्या उपचारांसाठी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या विशेष वैद्यकीय उद्देशांसाठी सर्व औषधे आणि अन्नावरील मूलभूत सीमा शुल्कातून पूर्ण सूट जाहीर केली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋Free Personal Mentoring ⚡️

आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

❤️Call on 📞 8788657440 😀

telegram Id @Commonkrait😀 (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏
👍10🙏3🔥2
👋आपली चालू घडामोडी Rapid revision Series ६ एप्रिल -१५ एप्रिल असेल (१० तास)
Details उद्या कळवतो.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍1
31 March ठळक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑस्कर विजेत्या माहितीपट 'द एलिफंट व्हिस्परर्स'च्या निर्मात्यांची भेट घेतली.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे फॉरिंग ट्रेड पॉलिसी 2023 चे अनावरण केले

ते म्हणाले की 2030 पर्यंत भारत 2 ट्रिलियन डॉलरच्या सेवा आणि मालाची निर्यात करेल.

श्रीलंका थेट ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी पात्र ठरू शकला नाही

बॅडमिंटन: पीव्ही सिंधू आज माद्रिद मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा सामना करेल.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Interview Guidance Session

😄सागर देशमुख 😄
(Rank 22 Mpsc 2021)

1️⃣How to score in interview?

2️⃣Mental and physical fitness,

3️⃣GS2 and GS3 scoring Approach,

4️⃣Working Professional Strategy....

✔️त्यामध्ये मुलाखत तयारी आता पासून कशी करावी ,तयारीतील बारकावे,Dos & Donts etc सविस्तर चर्चिले जातील.

❤️ आज 1st April 6:00 PM

Live Video Session on
❤️Telegram:
@interviewgroupmpsc (Interview Made simple)

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏
👍3🔥1
चालू घडामोडी batch वरील Offer

🔈Old Student (कोणत्याही बॅच)ला चालू घडामोडी batch वर discount असेल.

🔈Old Student म्हणजे १ एप्रिल पर्यंत ज्यांनी कोणतीही एक बॅच घेतलेली आहे ते सर्व विद्यार्थी.

🔈त्यामुळे ज्यांना चालू घडामोडी वर Discount हवा आहे त्यांनी आजच admisssion घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Dear Dilip
Accepted की Batch विकण्याचे चॅनल झाले आहे.

स्वतः ची बॅच स्वतः च्या चॅनल वर विकण्यात काय गैर आहे?
दिवसात एकदा बॅच ची ad असते.

Self Study is always better हे पण बरोबरच आहे.

माहिती साठी हे चॅनल कधीच नव्हते आणि नसणार
माहिती देणारी बाकी ढीगभर चॅनल असताना मी परत तीच तीच copy paste का करावी?

राहिला प्रश्न Material चा
तर थोड एकदा आपलं YouTube channel ही फिरून या त्यात तुम्हाला free मध्ये Videos मिळतील आणि त्यावरील pdf येथे मिळेल.

तुम्हाला खरं बोलणाऱ्या, प्रामाणिकपणे सांगणाऱ्या Toppers चे मार्गदर्शन याच चॅनल वर live video स्वरूपात मिळत आहे.

तरीही तुम्हाला पटत नसेल तर निवांत दुसरे चॅनल join करू शकता.
सेल्फ study करू शकता, स्वतः चे चॅनल काढून एक आदर्श चॅनल सर्वांना देऊ शकता.....
तुमच्या अभ्यासाला आणि परीक्षांना शुभेच्छा 💐💐💐

Members वाढवन्यासाठी हे चॅनल माहितीच्या मागे लागणार नाही.🙏
👍24🔥4😁1
या व्हिडिओ Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा (शेवटच्या 30 दिवसांचे नियोजन कसे करावे?) या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे .


https://youtu.be/vR2UCWVjkiw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Blank page (2).pdf
5.6 MB
या pdf Dr Ajit D Kakde यांनी संयुक्त पूर्व परीक्षा (शेवटच्या दिवसांचे नियोजन कसे करावे?) या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे .
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1 April ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथे पोहोचले जेथे त्यांनी संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023 मध्ये भाग घेतला आणि भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी 2022-23 मध्ये 2 लाख कोटींचे सकल व्यापारी मूल्य पार करण्याच्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल माध्यमांना संबोधित केले.

भारत आणि मलेशियामधील व्यापार आता इतर चलनांमध्ये सेटलमेंटच्या सध्याच्या पद्धतींव्यतिरिक्त INR मध्ये सेटल केला जाऊ शकतो.

🛒Join : @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM