𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.

✔️यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

https://youtu.be/vlm4uybJR4c
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Right Logical Approach Demo.pdf
13.2 MB
खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Prelims, Mains तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यातील प्रश्न Right Logical Approach (ठोकताळे) ने कसे सोडवतात येऊ शकतात याची चर्चा केलेली आहे.
यासाठी mpsc परीक्षेत आलेले प्रश्न सोडवून दाखवले आहेत.

❤️Join: @MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Batch ची वैशिष्टे

✔️कमीत कमी 7-8 मार्कांची वाढ.

✔️Live Video 📷 तसेच Recorded Video, 📹Audio 🎥सहित- दोघांचा Unlimited Access ✔️असेल.

✔️फक्त Mpsc परीक्षांच्या (आयोगाच्या) प्रश्नानं वर आधारित.

✔️परीक्षेत शक्य असलेलेच Logic सांगितले जाईल.

✔️सर्व Logical Approaches परीक्षेतील अनुभवावर आधरित आहेत.

Admission प्रक्रिया

👇 खालील QR code वर payment करून @Made_SimpleBatch या Telegram id वर Screenshot आणि आपलं नाव पाठवा.
रात्री Batch च्या group ❤️ मध्ये add केलं जाईल.

😀 संपर्क: 8788657440

🛍 Fees 🛍

1)फक्त Combine पूर्व fees 4️⃣8️⃣0️⃣ रुपये

2)फक्त राज्यसेवा पूर्व4️⃣9️⃣0️⃣ रुपये

3)फक्त राज्यसेवा मुख्य 6️⃣0️⃣0️⃣ रुपये (20 मार्च पर्यंत)

कोणत्याही दोन batch सोबत घेतल्यास = 8️⃣5️⃣0️⃣ रुपये

सर्व Batches 9️⃣9️⃣9️⃣ रुपये😀

❤️Join: https://t.me/MPSCmadeSimple 
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
Admission प्रक्रिया

👆वरील QR code वर payment करून @Made_SimpleBatch या Telegram id वर Screenshot आणि आपलं नाव पाठवा.

रात्री Batch च्या group ❤️ मध्ये add केलं जाईल.🆗

❤️Join: https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खर तर काही गोष्टी मला पण शिकवताना आणि त्याची तयारी करत असताना कळल्या, कळत आहेत.
पण आता त्याचा फायदा नक्कीच होईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
❤️हे स्वतः STI आहेत.
It's honour to get such encouraging feedback from toppers.
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
❤️One more SET exam experience 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥1
🤣आता हे मजा घेतात की खरंच विचारताय हे पण कळत नाही💥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁11🤯4
29th March ठळक बातम्या
(प्रसार भारती)

✔️कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.


✔️17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियातून भारतात आणलेल्या एका चित्ताला चार शावकांचा जन्म झाला.

✔️भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील नेते गिरीश बापट यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.

✔️नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर व्यापारी व्यवहारांवर "प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI)" शुल्क सुचवणारे परिपत्रक जारी केले आहे.

✔️नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (NLD), म्यानमारच्या पदच्युत राज्य सल्लागार आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखाली, राजकीय पक्ष म्हणून नोंदणी रद्द करण्यात आली.

✔️UAE ने आपली राष्ट्रीय जीनोम स्ट्रॅटेजी लाँच केली, ज्याचे उद्दिष्ट जीनोमिक कार्यक्रमांच्या विकास आणि अंमलबजावणीला समर्थन देण्यासाठी एक सर्वसमावेशक विधान आणि प्रशासन फ्रेमवर्क प्रदान करणे आहे.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
👍Content शिवाय pass होता येत नाही हे जेवढे खरे तेवढेच Right logical thinking शिवाय एका certain level च्या वर content ने मार्क वाढत नाही हे पण तेवढच खरं आहे.
Approach म्हणजे तुक्केबाजी समजून त्याकडे बघत असाल तर exam च्या आधीच तुम्ही failure कडे जात आहात.
खूपच चागलं नशीब असेल तर तुक्केबाजिकने pass व्हाल.
पण Right Logical Approach असेल तर कश्याही प्रकारच्या paper मध्ये फायदा होण्याचे chances जास्तच असणार.
Approach च्या नावाखाली कोण काय शिकवत मला माहित नाही पण एक दोन student च्या सांगण्यावरून असं कळतंय की ते फक्त tukkebaji च सांगतात.
त्यामुळे Approach आणि Logic यांच्या बद्दल चुकीचा मेसेज जातोय. 😭
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
# MAT interim Relief

MAT ने BAMS FSO eligibility साठी approach केलेल्या याचिकाकर्त्यांना interim relief दिलेले आहे.

❤️Join: @FSO_MadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
👍Feedback to above Videos🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज शून्य कचऱ्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस आहे!

भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान राणी कमलापती रेल्वे स्टेशन, भोपाळ येथे पंतप्रधान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील


केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण 2021 अंतर्गत सूचीबद्ध सर्व दुर्मिळ रोगांच्या उपचारांसाठी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या विशेष वैद्यकीय उद्देशांसाठी सर्व औषधे आणि अन्नावरील मूलभूत सीमा शुल्कातून पूर्ण सूट जाहीर केली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋Free Personal Mentoring ⚡️

आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

❤️Call on 📞 8788657440 😀

telegram Id @Commonkrait😀 (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏
👍10🙏3🔥2
👋आपली चालू घडामोडी Rapid revision Series ६ एप्रिल -१५ एप्रिल असेल (१० तास)
Details उद्या कळवतो.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍1
31 March ठळक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑस्कर विजेत्या माहितीपट 'द एलिफंट व्हिस्परर्स'च्या निर्मात्यांची भेट घेतली.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे फॉरिंग ट्रेड पॉलिसी 2023 चे अनावरण केले

ते म्हणाले की 2030 पर्यंत भारत 2 ट्रिलियन डॉलरच्या सेवा आणि मालाची निर्यात करेल.

श्रीलंका थेट ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी पात्र ठरू शकला नाही

बॅडमिंटन: पीव्ही सिंधू आज माद्रिद मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा सामना करेल.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Interview Guidance Session

😄सागर देशमुख 😄
(Rank 22 Mpsc 2021)

1️⃣How to score in interview?

2️⃣Mental and physical fitness,

3️⃣GS2 and GS3 scoring Approach,

4️⃣Working Professional Strategy....

✔️त्यामध्ये मुलाखत तयारी आता पासून कशी करावी ,तयारीतील बारकावे,Dos & Donts etc सविस्तर चर्चिले जातील.

❤️ आज 1st April 6:00 PM

Live Video Session on
❤️Telegram:
@interviewgroupmpsc (Interview Made simple)

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM