𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
👋Free Personal Mentoring ⚡️

आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

❤️Call on 📞 8788657440 😀

telegram Id @Commonkrait😀 (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
खालील व्हिडिओ मध्ये वैज्ञानिक पध्दतीने अभ्यासाचे नियोजन कसे करावे या विषयी काही ठळक बाबी समजावून सांगितल्या आहेत.

1️⃣🔤Memory techniques

2️⃣🔤Memory palace,Loci Method

3️⃣🔤दैनंदिन अभ्यासाचे नियोजन

4️⃣🔤Standard Study Schedule

5️⃣🔤Standard Study plan from Macro to Micro

6️⃣🔤Daily To Do List

7️⃣🔤Chunking method

8️⃣🔤Pneumonic/ Tricks for Memory etc

❤️Join: @MPSCmadeSimple

https://youtu.be/5YTc6vraRYg
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
सध्या चालू असलेल्या बॅच

1️⃣🔤संयुक्त पूर्व परीक्षा Right Logical Approach

2️⃣🔤 राज्यसेवा पूर्वपरीक्षा Right Logical Approach

3️⃣🔤राज्यसेवा मुख्य परीक्षा Right Logical Approach

✔️Next Batches ✔️

1️⃣🔤राज्यसेवा/ Combine पूर्वपरीक्षा चालू घडामोडी

2️⃣🔤संयुक्त पूर्व परीक्षा फक्त Reasoning (Statement based Arguments)


🔺Details लवकरच कळवण्यात येईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
खालील व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc , Upsc तयारी करताना येणाऱ्या अडचणी, समस्या यावर चर्चा करण्यासाठी आणि मोफत योग्य मार्गदर्शन मिळावे या साठी Free Personal Mentoring चालू केलेली आहे.

त्याविषयी माहिती तसेच लांबत चाललेला Combine prelims 2022 चा निकाल आणि त्या अनुषंगाने समोर येणाऱ्या अभ्यासाच्या अडचणी यावर पण चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/sFVQ5iRaZ14
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2👏21
👀यशस्वितांच्या संघर्षाचे सोहळे होतात आणि अपयशी संघर्ष अनुल्लेखाने मारले जातात..संघर्षाची किंमत तुमच्या यशावरून जोखणार क्रूर surrounding कळत-नकळत तयार झालंय.. ठराविक cutoff clear केला तर तुमचा स्पर्धा-परीक्षा क्षेत्रातील ठराविक काळ संघर्ष होऊन जातो आणि नाही केला तर त्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही..कोणताही result येण्यामागे जशा खूप गोष्टी कारणीभूत असतात तशाच तो result न येण्यामागेही बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात..आपण कितीही म्हणत असलो की स्पर्धा परीक्षा या समान स्पर्धेच्या तत्वावर असतात पण कोणतीच परीक्षा ही समानतेच्या तत्वावर असूच शकत नाही..कारण प्रत्येक परीक्षार्थी जरी एकच प्रश्नपत्रिका सोडवत असला तरी त्यासाठी लागणाऱ्या अभ्यासावर प्रभाव पडणारे प्रत्येकासाठी वेगवेगळे फॅक्टर असतात..आर्थिक,मानसिक,सामाजिक असे बरेच factor काम करत असतात ज्यामुळे की प्रत्येकाच्या अभ्यासावर आणि परिणामी निकालावर प्रभाव पडत असतो..म्हणून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील निकालावर कौतुकाचा वर्षाव करण्यापेक्षा त्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या प्रत्येकाच्या कष्टाचं कौतुक केलं जायला हवं..पण सध्या परिस्थिती अशी आलीय की एकाच परीक्षेतून पास झालेल्यांकडे पोस्टनुसार तयार झालेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या चष्म्यातून पाहिलं जातंय..त्यात लिस्ट मध्ये नाव नसणाऱ्यांच्या कष्टाबद्दल आणि संघर्षाबद्दल कोण बोलणार आहे..?

प्रविण मोरे(rank53 राज्यसेवा 2021)

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍255👌1
24 मार्च ठळक बातम्या
(प्रसार भारती)

✔️काँग्रेस नेते राहुल गांधी
त्यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल गुन्हेगारी बदनामी प्रकरणात दोषी ठरल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले.

✔️प्रत्येकी एक वाघीण राजस्थानमधील कोटाच्या मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पात आणि बुंदीच्या रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येईल.

✔️देशांमधील लष्करी संबंध दृढ करण्यासाठी 10 दिवसीय आफ्रिका-भारत फील्ड प्रशिक्षण सराव (AFINDEX 2023) पुण्यात 21 ते 30 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

✔️भारताच्या रुद्रांक्ष पाटीलने भोपाळ येथे ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या 10M एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकले.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
25th March ठळक बातम्या 😊

✔️केंद्र सरकारने पुन्हा AFSPA अंतर्गत नागालँड, आसाम आणि मणिपूरमधील अशांत क्षेत्रे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या उत्तर-पूर्व भारतातील सुरक्षा स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


✔️ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बारामुला येथील भारतातील पहिल्या स्टेशनला भेट दिली आणि पाहणी केली. मंत्र्यांनी ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ स्टॉलवर स्थानिक उत्पादनेही खरेदी केली.

❤️Join: @MpscMadeSimle
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
पुणे येथील पोटनिवणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि मराठी किडा यांनी जनजागृती साठी केलेल्या कार्यक्रमात लोकशाही,देशाचा विकास, तरुणाईचं मत तसेच मतदानाचे महत्व इ. विविध विषयांवर आमच्याशी प्रश्र्नाच्या स्वरूपात चर्चा केली.त्यातील आमचा सहभाग...🤗

https://youtu.be/-3j2d0yei4o
👍5
👍1
26th March ठळक बातम्या

✔️मन की बात 99 वा भाग 26 मार्च 2023

अवयवदानासाठी ८५ वर्षांखालील वयोमर्यादा काढून टाकण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

✔️गृहमंत्री अमित शाह यांनी गोराटा (कर्नाटक) येथे हैदराबादच्या निजामाच्या रझाकारांनी निर्दयीपणे मारलेल्या शेकडो निरपराध भारतीयांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन केले.

✔️केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंह (निवृत्त) यांनी पहिल्या दिल्ली-धर्मशाला-दिल्ली इंडिगो फ्लाइटला हिरवा झेंडा दाखवला.

✔️केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेची पाहणी केली चिनाब ब्रिज-दुग्गा पासून लिंक प्रकल्प.

✔️Adm आर हरी कुमार, CNS यांनी कोलकाता येथे 7500 किमी 'सॅम नो वरुणा' किनारी कार मोहिमेला अक्षरशः हिरवा झेंडा दाखवला.

✔️LVM3-M3/OneWeb India-2 मिशन पूर्ण झाले आहे. सर्व 36 OneWeb Gen-1 उपग्रहांना अभिप्रेत कक्षांमध्ये टोचले जाते.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
👀 उघडा डोळे बघा नीट👀

❤️मी हे कायम सांगत आलोय की Aware असल पाहिजे परीक्षेत असो की बाहेर कधी काय उपयोगात येईल काही सांगता येत नाही.

❤️बरेचशे प्रश्न हे फक्त Aawareness, alertness आणि presence of mind ने सुटतात फक्त त्या पद्धतीने बघता आल पाहिजे.

❤️प्रत्येक प्रश्नाला अभ्यासाने सोडवता येत नाही
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ये Approach Batch है जनाब, तुक्केबाजी नाही. Mpsc राज्यसेवा, Combine हो या Net-Set हो ये चलेगी भी और दौडेगी भी.

हा Logical Approach आहे जरी नियम नसले तरी paper काढनाऱ्याची एक मानसिकता असते त्यामुळे कोणत्याही Competitive Exam मध्ये याचा फायदा होईलच.

बॅच च लावली पाहिजे असं गरजेचं नाही तुम्ही स्वतः PYQ Analysis करत हे develop करू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
👏2
👋चालू घडमोडी Batch वर काम चालू आहे.
लवकरच चालू करू.
👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏4
#राज्यसेवा जागा वाढ

Descriptive ला आपण विरोध केल्यामुळे काही जण मुद्दाम अडचणी निर्माण करत आहेत. त्यासाठी एखादे Tweeter War करावे लागेल.
त्याविषयी चर्चा चालू आहे.
दिवस आणि वेळ लवकरच कळवला जाईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32
Interview Guidance Session

✔️खालील व्हिडिओ मध्ये श्री केदार बारबोले Mpsc 2021 6th Rank यांची Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Interview तयारी,
How to score in interview?, मला कुठल्या गोष्टींचा फायदा झाला etc च्या अनुषंगाने मुलाखत तयारी यावर To the point Interactive session घेतलेला आहे.

✔️त्यामध्ये मुलाखत तयारी आता पासून कशी करावी ,तयारीतील बारकावे,Dos & Donts etc सविस्तर चर्चिले जातील.

❤️Join: @MpscMadeSimple

https://youtu.be/g8Sd_MvLlqg
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2