𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
वरील व्हिडिओ मध्ये श्री प्रमोद चौघुले राज्यसेवा 2020 आणि 2021 1th Rank यांची Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc तयारी आणि त्यातील बारकावे या विषयावर To the point Interactive interview घेतलेला आहे.

त्यामध्ये मुलाखत तयारी पासून पूर्व परीक्षा तयारीतील बारकावे,Dos & Donts etc सविस्तर चर्चिले आहेत.


https://youtu.be/RLHm8QrbfFM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍2🤣1
Audio
🔺🔻Toppers Talk🔺🔻

वरील Audio मध्ये श्री प्रमोद चौघुले  राज्यसेवा 2020 आणि 2021 1th Rank यांची Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc तयारी आणि त्यातील बारकावे या विषयावर To the point Interactive interview घेतलेला आहे.

त्यामध्ये मुलाखत तयारी पासून पूर्व परीक्षा तयारीतील बारकावे,Dos & Donts etc सविस्तर चर्चिले आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍72
16 March ठळक बातम्या
(सौ - प्रसार भारती)

✔️भारत आणि जागतिक बँकेने चार राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे.

✔️रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ युनायटेड अरब अमिराती यांनी आर्थिक उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढवण्यासाठी अबू धाबी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

✔️ ग्लोबल मिलेट्स (श्री अन्न) परिषद, बाजरींचा अवलंब आणि जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने एक जागतिक कार्यक्रम, 18-19 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल.

✔️केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली की 12-23 महिने वयोगटातील मुलांमधील संपूर्ण लसीकरण कव्हरेज 2015-16 मधील 62% वरून 2019-21 मध्ये 76.4% पर्यंत वाढले आहे.

❤️ Join : @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🔸❤️आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

🔸Free Mentorship ✔️

🔸Call on 📞 8788657440

telegram Id @Commonkrait (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
17 मार्च ठळक बातम्या


✔️'सागर परिक्रमा'चा चौथा टप्पा दोन दिवस कर्नाटकात होणार आहे. 18 मार्च रोजी उत्तर कन्नड आणि उडुपी त्यानंतर 19 मार्च रोजी दक्षिण कन्नडचा समावेश असेल.

✔️केंद्रीय मंत्री शांडिल्य गिरीराज सिंह यांनी 'भारतभरात 250 मॉडेल ग्रामपंचायत क्लस्टर तयार करण्यासाठी प्रकल्प' या विषयावरील बैठकीचे अध्यक्षस्थान केले.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
"If you Don't like your Results, then change your Approach!"

- Dr Ajit D Kakde
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हिंमत चा काय विषय असतो ??
का तुम्ही (जास्तीत जास्त विद्यार्थी)असा विचार करता मला कळत नाही.
जास्तीत जास्त काय होईल पुढचं व्यक्ती बोलणार नाही.
मग कशाला एवढा विचार करता,
कधीही काहीही बोलू वाटलं की बिनधास्त बोलायचं.
आपला नम्रपणा चांगलाच असतो पण त्यामुळे आपल्या interview च्या
मार्कावर negative परिणाम नको पडायला.
त्या दिवशी पण हा विषय आपण प्रमोद sir सोबत discuss केला.
बोललं पाहिजे...👍
👍12
अभ्यास चांगला असणाऱ्यांनी असा feedback दिला की ते सिक्कामोर्तब होत असतं.
🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://youtu.be/tbMLZt85qK4
आता please personal messege करू नका☹️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM