𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.28K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
"If you Don't like your Results, then change your Approach!"

- Dr Ajit D Kakde
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
https://www.thehindu.com/opinion/lead/indias-missing-women/article5670801.ece

# राज्यसेवा पूर्व २०२० चा प्रश्न
# राज्यसेवा मुख्य Women (HRD)

# Mpsc मुलाखत


Join: @MPSCmadeSimple
@interviewgroupmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Feedback on first lecture 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥11👍32
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
✔️Free Mentorship ✔️

😭दर शनिवार रविवार बंद राहील.😢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🎤खालील व्हिडिओ मध्ये श्री सुधाकर लेंडवे राज्यसेवा 2021 4th Rank यांची Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc तयारी आणि त्यातील बारकावे या विषयावर To the point Interactive interview घेतलेला आहे.

Marathi English Objective, GS 4, Minor Acts etc ची Strategy, Plan आणि तयारी याविषयी पण चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/0Iwy3bC2Rvk
👍6
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🔸❤️आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

🔸Free Mentorship ✔️

🔸Call on 📞 8788657440

telegram Id @Commonkrait (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
"If you Don't like your Results, then change your Approach!"

- Dr Ajit D Kakde
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12 मार्च ठळक बातम्या
(प्रसार भारती)


✔️पंतप्रधानांचे प्रधान सचिव, डॉ पी के मिश्रा यांनी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठाच्या तिसऱ्या सत्रादरम्यान कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल पोर्टल आणि 'SACHET मोबाइल अॅप्लिकेशन' लाँच केले.


✔️जपानी पंतप्रधान किशिदा फुमियो 20 मार्च 2023 पासून भारताला अधिकृत 2 दिवसीय भेट देणार आहेत.

✔️ केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांनी 2 राष्ट्रांमधील द्विपक्षीय आर्थिक संबंध आणखी वाढवण्याच्या पावलांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली.

✔️संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग 13 मार्च 2023 पासून सुरू होईल आणि 6 एप्रिल 2023 पर्यंत 17 बैठका असतील.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🙏Post Lecture Feedback 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍1🏆1
1️⃣3️⃣मार्च ठळक बातम्या
(प्रसार भारती)

95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात, SS राजामौली यांच्या RRR चित्रपटातील भारतातील 'नाटू नातू गाणे' सर्वोत्तम मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट बनून इतिहास घडवला.🧠

नेपाळचे नवनिर्वाचित राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.


भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांनी गुवाहाटी, आसाम येथे 1ल्या सर्वोच्च लेखापरीक्षा संस्था 20 (SAI20) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत संबोधित केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 🇮🇳

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
नमस्कार सर,

सर्वात पहिलं म्हणजे तुम्हांला खूप खूप खूप धन्यवाद.🙏🏻
कारण जेव्हा तुमचं पहिलं lecture ऐकलं तेव्हा असं वाटलं..... युरेका युरेका....This is exactly what I want....

कारण अभ्यास तर माझा भरपूर आहेच. मला असं वाटायचं की अभ्यासाच्या जोरावर होईन मी पास आणि तसं झालंही.
Combine मेन्स, राज्यसेवा मेन्स दिल्यात मी.

परंतु मेन्स चा माझा स्कोर आणि टॉपर्स चा स्कोर बघून वाटायचं की काहीतरी कमी आहे, कुठेतरी चुकतोय आपण. पण काय ते लक्षातचं येत नव्हतं.
मला मार्गदर्शनही कोणाचं नाही आहे. पुस्तकं तर सगळेजण तेच वाचतात. तरीही मार्कांमध्येचं का असा फरक ?

परंतु अशा छोटया छोट्या गोष्टी, बारकावे याची खरंच खूप गरज होती मला.
And you are the mentor I was looking for. मी तुमच्या combine आणि राज्यसेवा दोन्ही बॅच लावल्या आहेत.

Also one thing I want to share,
"भलेही बॅचची फी काहींना कमी वाटतं असेल, काहींना जास्त वाटेल, पण एक मात्र नक्की आहे की काही गोष्टींचे महत्व हे पैशात नाही मोजू शकत."


Once again I thank you.
And hope that whenever I have any doubts regarding study, surely you will guide me. 🙏🏻


Regards
🔤🔤🔤

🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥10👍1
😄Old Student म्हणजे कोणत्याही बॅच चे already admission घेतलेले student 🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🙏
5👍1🔥1
14 March ठळक बातम्या

उत्तराखंडमध्ये, सरकारने राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्यत्वाच्या कार्यकर्त्यांना 10 टक्के क्षैतिज आरक्षणास मान्यता दिली आहे.

लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आयच यांनी भारतीय लष्कराचे उपप्रमुख लष्करी कर्मचारी DCOAS (रणनीती) म्हणून नियुक्ती स्वीकारली. यापूर्वी ते मिलिटरी इंटेलिजन्सचे महासंचालक म्हणून कार्यरत होते.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🔸❤️आज संध्याकाळी 6️⃣pm- 7️⃣ Pm 😔

(😭इतर वेळी करू नये😢)

🔸Free Mentorship ✔️

🔸Call on 📞 8788657440

telegram Id @Commonkrait (😭इतर वेळी करू नये😢)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9
7 pm 16 March Live🔺🔻🔻🔻
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
# HRD Consumer Rights Act 2019