𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.87K photos
184 videos
1.45K files
4.29K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.

त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶


(ही marketing Strategy नाही 😊)
👍1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://twitter.com/atullondhe/status/1630037218508283904?s=48&t=Xv28qG27u00iWbkTGJWfGw
🫵एक प्रयत्न Technical साठी 🙏🙏🙏
Retweet करून सहाय्य करा.
👍11
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.

त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶

(ही marketing Strategy नाही 😊)
👍1
🔶राज्यसेवा मुलाखती संदर्भातील चर्चा,Mock Interview , तयारी etc या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी हा ग्रुप तयार केलेला आहे.🔶

https://t.me/interviewgroupmpsc
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.

त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶

(ही marketing Strategy नाही 😊)
🛑ज्यांना अजून Batch कशाची आहे ते माहीत नाही त्यांच्यासाठी 🛑


🔺या video मध्ये Right Logical Approach Batch (ठोकताळे) या विषयी माहिती दिलेली आहे.🔺

https://youtu.be/OAf6mCB6d4o
😁1
ज्यांची Group C mains आहे त्यांना 360 रुपयेच असेल. (२ calls आलेले होते)
आज काही वयक्तिक कारणांमुळे Free Mentorship बंद असेल.
उद्या परत चालू होईल.
तसदी बद्दल क्षमस्व 🙏
🔶🔶अजूनही संधी आहे.🔶🔶
परत messege करून सांगू नका की की बघितलं नाही, मला माहित नव्हतं....
Sorry but i must be cruel only to he kind🙏🙏🙏
👍3
A Historic Win by 1 run🔥🔥🔥

Answer to K K Paul Sir then Upsc member who in my very first interview of Upsc asked me why you like Test cricket? 🤗🫵
👍9🔥1
काही वेळात result येण्याची शक्यता.
सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🤞
We are always with you, it really doesn't matter for our relationship whether you are in list or not.
Feel free to call or message
@Commonkrait
👍14
💐💐💐आपल्या group चे मार्गदर्शक सुधाकर sir यांचा Rank 4 आला आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐
तुम्ही अगदी योग्य व्यक्ती च्या मार्गदर्शना खाली तयारी करत आहात.🤗

फक्त Interview साठीच Group आहे.


अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली Mpsc Interview ची तयारी करण्यासाठी Group तयार केला आहे.

1)Dr Bhushan More Sir

Highest marks in Mpsc Interview 72 marks out of 100

Naib Tehsildar


2)Kailash Andil Sir
Tehsildar

मुलाखतीचा राजमार्ग पुस्तकाचे लेखक

3)Gaurav Ingole Sir
Deputy collector


4)Mangesh Shinde Sir
CO रेणापूर लातूर


5)Dr Mayur Narwade sir
Medical Officer BMC


6)Dr Sandip Ghonsikar sir
DyCEO


7)Sachin Sangale Sir
ACST


8)Sushil Sansare Sir
DyCEO


9)Abhijit Jadhav Sir
Tehsildar


10)Sudhakar Lendave Sir
AR Cooperative Society



Join:
@interviewgroupmpsc

Dr Ajit D Kakde
👍9
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Dr Ajit Digmabarrao Kakde)
6794.pdf
432.3 KB
🔶राज्यसेवा मुख्य 2021 General Merit लिस्ट जाहीर झाली आहे 🔶

सर्व Rank Holders चे खूप खूप अभिनंदन 💐💐💐
प्रमोद चौघुले यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
सलग दुसऱ्यांदा Rank १ येणे हे वाटते तेवढे सोपे अजिबात नाही.
त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याची प्रचिती येते.🤗

My Friend, guide & philosopher Sudhakar Lendve Rank 4 यांच्या बद्दल seperate बोलेन शक्य झाले तर एकदा व्हिडिओ.
त्यांचे पण खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐


Join
@MPSCmadeSimple
14👍4🔥1
जर कधी चुकून personal message ला reply नाही देणं झाला तर समजून घ्या.
भाव खातात,शहाणे समजता असं काही बोलू नका.
मला ५०-६० personal message येतात कधी कधी. त्यामुळे difficult होत 🙏
👍13
फक्त Rank ३ राहिला नाहीतर he unknowingly nailed it.😂🫵


लगेच विचार करू नका🧐
Source नाहीये , आपले YouTube follower आहेत 🤗
आपल्या व्हिडिओ आणि माझं बोलणं झालं असेल कदाचित सुधाकर बद्दल
👍16