𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.86K photos
184 videos
1.45K files
4.29K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from EPFO Made Simple
🟠EPFO ची परीक्षा केव्हा होऊ शकते

UPSC कॅलेंडर नुसार खालील तारखा उपलब्ध आहेत

2 July 2023

20 August 2023

08 October 2023

17 December 2023

🔥या चार उपलब्ध दिवसांपैकी 02 July 2023 या दिवशी परीक्षा होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे अभ्यासासाठी आपल्याला किमान चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. नंतरच्या तारखेला परीक्षा झाली तर आणखी कालावधी मिळेल

🔥AO/EO आणि APFC या दोन्ही पदांसाठी परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत. आता UPSC एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेते की वेगवेगळ्या दिवशी हे UPSC द्वारे परीक्षेची तारीख आल्यानंतरच कळेल.

Join: @EPFO_MadeSimple
👍6
Forwarded from EPFO Made Simple
🔥🔥MPSC च्या विद्यार्थ्यांनी EPFO ही परीक्षा का द्यावी ?

एक विषय वगळता (Accounting) बाकी सर्व विषयांचा आपण MPSC मध्ये अभ्यास करतोच. त्यामुळे या परीक्षेचा खूप वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता पडणार नाही. तसेच accounting यावर खूप जास्त प्रश्न येत नाही.

आपण MPSC मध्ये आॅब्जेक्टिव परीक्षेचा अभ्यास करतो. त्यामुळे factual गोष्टींमध्ये आपली चांगली पकड तयार झालेली असते. याचा फायदा आपल्याला या परीक्षेत होईल

EPFO परीक्षेसाठी मुख्य परीक्षा नाही. फक्त आॅब्जेक्टिव परीक्षा आणि सरळ इंटरव्ह्यू. यामुळे सेलेक्शनची खूप चांगली संधी.

UPSC परीक्षा घेत असल्यामुळे फास्ट प्रोसेस होऊन एका वर्षाच्या आत निकाल लागेल

ही परीक्षा दरवर्षी होत नाही. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे आणि जागा सुद्धा चांगल्या आहेत

UPSC ची एकमेव परीक्षा ज्यामध्ये आॅब्जेक्टिव परीक्षेद्वारे Class 1 आणि Class 2 हे पद मिळणार आहे

APFC (Assistant PF Commissioner) हे पद IRS या दर्जाचे आहे. त्यामुळे UPSC Civil Service ची परीक्षा न देता IRS सारखे पद मिळवण्याची दुर्मिळ संधी

Join: @EPFO_MadeSimple
🔥14👍4
🔶Admission उद्या रात्री ९ पर्यंतच असतील
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.
🔶
👍2
Forwarded from Dr Ajit Digmabarrao Kakde
🔺या video मध्ये Right Logical Approach Batch (ठोकताळे) या विषयी माहिती दिलेली आहे.🔺

https://youtu.be/OAf6mCB6d4o
👍1
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.

त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶


(ही marketing Strategy नाही 😊)
👍1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://twitter.com/atullondhe/status/1630037218508283904?s=48&t=Xv28qG27u00iWbkTGJWfGw
🫵एक प्रयत्न Technical साठी 🙏🙏🙏
Retweet करून सहाय्य करा.
👍11
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.

त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶

(ही marketing Strategy नाही 😊)
👍1
🔶राज्यसेवा मुलाखती संदर्भातील चर्चा,Mock Interview , तयारी etc या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी हा ग्रुप तयार केलेला आहे.🔶

https://t.me/interviewgroupmpsc
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.

त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶

(ही marketing Strategy नाही 😊)
🛑ज्यांना अजून Batch कशाची आहे ते माहीत नाही त्यांच्यासाठी 🛑


🔺या video मध्ये Right Logical Approach Batch (ठोकताळे) या विषयी माहिती दिलेली आहे.🔺

https://youtu.be/OAf6mCB6d4o
😁1
ज्यांची Group C mains आहे त्यांना 360 रुपयेच असेल. (२ calls आलेले होते)
आज काही वयक्तिक कारणांमुळे Free Mentorship बंद असेल.
उद्या परत चालू होईल.
तसदी बद्दल क्षमस्व 🙏
🔶🔶अजूनही संधी आहे.🔶🔶
परत messege करून सांगू नका की की बघितलं नाही, मला माहित नव्हतं....
Sorry but i must be cruel only to he kind🙏🙏🙏
👍3
A Historic Win by 1 run🔥🔥🔥

Answer to K K Paul Sir then Upsc member who in my very first interview of Upsc asked me why you like Test cricket? 🤗🫵
👍9🔥1