Forwarded from Dr Ajit Digmabarrao Kakde
🔺या video मध्ये Right Logical Approach Batch (ठोकताळे) या विषयी माहिती दिलेली आहे.🔺
https://youtu.be/OAf6mCB6d4o
https://youtu.be/OAf6mCB6d4o
👍2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Dr Ajit Digmabarrao Kakde)
🔸सध्या चालू असलेली बॅच🔸
1) संयुक्त पूर्व परीक्षा Right Logical Approach
🔶MPSC राज्यसेवा येणाऱ्या Batches 🔶
1) राज्यसेवा पूर्वपरीक्षा Right Logical Approach
2) राज्यसेवा मुख्य परीक्षा Right Logical Approach
3) राज्यसेवा पूर्वपरीक्षा चालू घडामोडी
🔶Combine Gr B & C येणाऱ्या Batches 🔶

2) संयुक्त पूर्व परीक्षा फक्त Reasoning (Statement based Arguments)
3) संयुक्त पूर्व परीक्षा चालू घडामोडी
🔺Details लवकरच कळवण्यात येईल.🔺

Forwarded from EPFO Made Simple™
🟣2021 UPSC EPFO AO/EO Paper.... Subject wise questions asked🔥🔥
🔸General English- 20
🔸General Science- 15
🔸General Mental Ability & Quantitative Aptitude- 15
🔸Indian Freedom Struggle/History- 16
🔸Polity- 03
🔸Economics- 08
🔸General Accounting Principles- 10
🔸Industrial Relations & Labour Laws- 08
🔸Social Security in India- 03
🔸Computer Knowledge- 10
🔸Current affairs- 12
@EPFO_MadeSimple

👍3
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
🔸आज संध्याकाळी 6pm-7 Pm 🔸Free Mentorship 🔸Call on 8788657440 telegram Id @Commonkrait फक्त अभ्यासाबद्दल ( Cutoff, result कधी लागेल हे चालणार नाही, लग्न करून अभ्यास होतो का etc )
❌❌❌आज free mentorship बंद असेल.
So Please No message,No calls❌❌❌🙏
So Please No message,No calls❌❌❌
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from EPFO Made Simple™
🟠EPFO ची परीक्षा केव्हा होऊ शकते
UPSC कॅलेंडर नुसार खालील तारखा उपलब्ध आहेत
✅ 2 July 2023
✅ 20 August 2023
✅ 08 October 2023
✅ 17 December 2023
🔥या चार उपलब्ध दिवसांपैकी 02 July 2023 या दिवशी परीक्षा होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे अभ्यासासाठी आपल्याला किमान चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. नंतरच्या तारखेला परीक्षा झाली तर आणखी कालावधी मिळेल
🔥AO/EO आणि APFC या दोन्ही पदांसाठी परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत. आता UPSC एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेते की वेगवेगळ्या दिवशी हे UPSC द्वारे परीक्षेची तारीख आल्यानंतरच कळेल.
Join: @EPFO_MadeSimple

👍6
Forwarded from EPFO Made Simple™
🔥🔥MPSC च्या विद्यार्थ्यांनी EPFO ही परीक्षा का द्यावी ?
✅ एक विषय वगळता (Accounting) बाकी सर्व विषयांचा आपण MPSC मध्ये अभ्यास करतोच. त्यामुळे या परीक्षेचा खूप वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता पडणार नाही. तसेच accounting यावर खूप जास्त प्रश्न येत नाही.
✅ आपण MPSC मध्ये आॅब्जेक्टिव परीक्षेचा अभ्यास करतो. त्यामुळे factual गोष्टींमध्ये आपली चांगली पकड तयार झालेली असते. याचा फायदा आपल्याला या परीक्षेत होईल
✅ EPFO परीक्षेसाठी मुख्य परीक्षा नाही. फक्त आॅब्जेक्टिव परीक्षा आणि सरळ इंटरव्ह्यू. यामुळे सेलेक्शनची खूप चांगली संधी.
✅ UPSC परीक्षा घेत असल्यामुळे फास्ट प्रोसेस होऊन एका वर्षाच्या आत निकाल लागेल
✅ ही परीक्षा दरवर्षी होत नाही. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे आणि जागा सुद्धा चांगल्या आहेत
✅ UPSC ची एकमेव परीक्षा ज्यामध्ये आॅब्जेक्टिव परीक्षेद्वारे Class 1 आणि Class 2 हे पद मिळणार आहे
✅ APFC (Assistant PF Commissioner) हे पद IRS या दर्जाचे आहे. त्यामुळे UPSC Civil Service ची परीक्षा न देता IRS सारखे पद मिळवण्याची दुर्मिळ संधी

🔥14👍4
🔶Admission उद्या रात्री ९ पर्यंतच असतील
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶
👍2
Forwarded from Dr Ajit Digmabarrao Kakde
🔺या video मध्ये Right Logical Approach Batch (ठोकताळे) या विषयी माहिती दिलेली आहे.🔺
https://youtu.be/OAf6mCB6d4o
https://youtu.be/OAf6mCB6d4o
👍1
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶
(ही marketing Strategy नाही 😊)
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶
(ही marketing Strategy नाही 😊)
👍1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://twitter.com/atullondhe/status/1630037218508283904?s=48&t=Xv28qG27u00iWbkTGJWfGw
🫵एक प्रयत्न Technical साठी 🙏🙏🙏
Retweet करून सहाय्य करा.
Retweet करून सहाय्य करा.
👍11
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶
(ही marketing Strategy नाही 😊)
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶
(ही marketing Strategy नाही 😊)
👍1
🔶राज्यसेवा मुलाखती संदर्भातील चर्चा,Mock Interview , तयारी etc या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी हा ग्रुप तयार केलेला आहे.🔶
https://t.me/interviewgroupmpsc
https://t.me/interviewgroupmpsc
Telegram
𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝘃𝗶𝗲𝘄 𝗠𝗮𝗱𝗲 𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝗲™
राज्यसेवा मुलाखती संदर्भातील चर्चा,Mock Interview , तयारी etc या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी हा ग्रुप तयार केलेला आहे.
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
🔶राज्यसेवा मुलाखती संदर्भातील चर्चा,Mock Interview , तयारी etc या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी हा ग्रुप तयार केलेला आहे.🔶 https://t.me/interviewgroupmpsc
फक्त interview साठीच हा group join करावा 🙏🙏🙏
ज्यांनी mains दिलेली नाही त्यांनी join करू नये

👍8
🔶Admission आज रात्री ९ पर्यंतच असतील, ९pm-१०pm पहिले Lecture असेल.
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶
(ही marketing Strategy नाही 😊)
त्या नंतर फक्त Recorded बॅच मिळेल आणि fees थोडी जास्त असेल.🔶
(ही marketing Strategy नाही 😊)
🛑ज्यांना अजून Batch कशाची आहे ते माहीत नाही त्यांच्यासाठी 🛑
🔺या video मध्ये Right Logical Approach Batch (ठोकताळे) या विषयी माहिती दिलेली आहे.🔺
https://youtu.be/OAf6mCB6d4o
🔺या video मध्ये Right Logical Approach Batch (ठोकताळे) या विषयी माहिती दिलेली आहे.🔺
https://youtu.be/OAf6mCB6d4o
😁1
ज्यांची Group C mains आहे त्यांना 360 रुपयेच असेल. (२ calls आलेले होते)