𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.6K subscribers
8.87K photos
184 videos
1.45K files
4.3K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
मी स्वतः आत्ताच मुख्यमंत्र्यांच्या OSD सोबत बोललो.
त्यांना मी आपला विषय सांगितला की cabinet decision झालेला आहे, विद्यार्थी त्यासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. CMO कडून जे Twitt केलेलं आहे त्यांची अंमबजावणी व्हावी.
त्या विषयी योग्य त्या अधिकाऱ्याला सांगावे......

"विषय मला समाजाला मी कळवतो". असं त्यांनी सांगितलं.
👍29🔥7
मी कायम हेच सांगत आलोय की प्रत्येकाने आपापल्या परीने जे जे शक्य आहे ते करावे तर आणि तरच हे शक्य आहे.
छोट्या छोट्या गोष्टी देखील एकत्रित पणे मोठा परिणाम करू शकतात.
धन्यवाद.🙏
🙏10👍3
आंदोलन विषयी अजून तरी काही ठरलं नाहीये.
वेगवेगळे पर्यायांवर चर्चा चालू आहे.
आयोजक सर्व बाजूंनी विचार करत आहेत.

चांगली बाब - प्रत्येक जण MLA,ministers ना calls करतोय messege करतोय आणि प्रयत्न करतोय.
असच चालू ठेवा.
धन्यवाद🙏
👍232
Keep it up👍🙏
👍11
राज्यसेवा मुलाखत 2021 दिलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या!!

अभ्यासासाठी ग्रंथालयात जातो सांगून निघाला, दुपारी बॉडी नाल्यात तरंगताना दिसली, कुटुंब हादरलं! Maharashtra Times
https://maharashtratimes.com/maharashtra/akola/akola-upsc-student-shrikant-raut-ends-life/articleshow/98025133.cms
👍3😢3
आत्महत्या या विषयावर बोललं पाहिजे.
त्यापासून (विषया) दूर पळून चालणार नाही.
आत्महत्या हा कधीच कोणत्याही परिस्थितीत योग्य पर्याय असू शकत नाही.

मृत्युंजय मध्ये शिवाजी सावंत म्हणतात," आत्महत्या म्हणजे भावना विवश मनाने आत्म्यावर केलेला सरळ सरळ बलात्कारच!"

जेंव्हा जेंव्हा काही वाईट विचार मनात येतील: अश्या वेळी एकटे राहू नका,शांत बसून विचार करत बसू नका,मोकळे व्हा,
चर्चा करा, मित्रांशी बोला, आई वडिलांची चर्चा करा.
प्रत्येक समस्येवर पर्याय हा असतोच.
👍6
नैराश्ययातून होणारी आत्महत्या
हा विषय फार गंभीर आहे. यावर चर्चा करून पर्यायी मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे.
झालेली ही घटणा अत्यंत दुर्दैवी आहे.
देव यांच्या आत्म्यास शांती देवो💐💐💐
👍6
Forwarded from तात्यासाहेब...!!
माझंच उदाहरणं सांगतो....

Enginnering पुर्ण झाल्यानंतर इंदौर आणि मुंबई येथे चांगल्या पॅकेज ची offer आली.

घरच्यांचा विरोध पत्करून नोकरी सोडून फक्त एका वर्षासाठी ऑगस्ट 2018 ला मी तयारी करण्यासाठी पुण्यात आलो..

सुरवातीला UPSC करायचा विचार होता.पण job लवकर पाहिजे म्हणून MPSC करण्याचा निर्णय घेतला..

पुण्यात अभ्यास छान व्हायचा पण मी सतत दडपणाखाली असायचो..

नाही झालं तर काय? हा विषय सतत भेडसावत होता..अनावश्यक तणाव यायचा..

पहिल्या attempt मध्येच MPSC क्लिअर करायची असा निश्चय केला.

पण राज्यसेवा आणि combine सुध्धा खूप थोड्या मार्क्सनी राहिली..

या काळात मला प्रत्येक दिवस शेवटचा वाटायचा..
आत्महत्येचे विचार मनात यायचे..

फक्त घरच्या व्यक्तींनी साथ दिली...

प्रचंड चिंतेत होतो..अशातच 2019 ला "तलाठी भरती" निघाली.अभ्यास केला selection झालं..

तलाठी पदामुळे आज मी मजबूत स्थितीत आहे..

टार्गेट नेहमी मोठं ठेवा पण छोट्या पायवाटा प्रथम काबीज करायला शिका..✌️

जिद्द ठेवा गुलाल आपलाच आहे..✌️


खरंतर मी देवाची भक्ती जास्त कधीच केली नाही पण

नैराश्यावर उपाय म्हणून मी रोज दगडू शेठ आणि दत्त मंदिरात आरतीला जायचो..(मित्रांच्या सांगण्यावरून)

रोजच्या आरतीमुळे सतत आपल्या पाठीशी कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...ऊर्जा मिळायची..

तुम्ही पण तुम्हाला आवडेल असा छंद जोपासू शकता..🙏

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आत्महत्या हा फार गंभीर विषय झाला....काळजी घ्या

एकदिवस तर विजय आपलाच होईल..स्वतःवर विश्वास ठेवा🙏

~तात्यासाहेब
👍21
वरील घटना टाळण्यासाठी काय करता येऊ शकते यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित हा व्हिडिओ या विद्यार्थ्यां पर्यंत पोहचला असता तर वेगळा परिणाम दिसला असता. मी शक्यतो कधी video share करा असा सांगत नाही पण आज गरज वाटतेय.
तर आपण सर्व हा video या व अशा सर्व विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो.
कधीही कोणालाही असा काही विचार आल तर मला संपर्क करण्यासाठी संकोच करू नका. Doctor म्हणून मी मला शक्य असेल तेवढी मदत नक्की करेन.
शक्य झालं तर तुमच्या साठी माझे मित्र Dr Vaibhav Patil MD psychiatry (AIIMS Delhi) यांचा १ counselling session देण्याचा प्रयत्न करेन.


या व्हिडिओ मध्ये Mpsc तयारी करत असताना नेहमीची येणारी निराशा, Negative results, परीक्षेची अनिश्चितता यावर काय करता येऊ शकते? या विषयी Dr Ajit Kakde Asst Comndt 2015 यांनी थोडक्यात चर्चा केलेली आहे .

https://youtu.be/pd5wmX8Qm6s
👍4
व्यक्त व्हा. मोकळे व्हा. भावना मनात दाबून ठेऊ नका.
याच साठी आपण Forum चालू ठेवला आहे. कोणी कितीही तक्रारी केल्या तरी बंद केला नाही.
तिथे तुम्हाला मार्गदर्शन करणारे खूप जण आहेत.
त्यांचे मनापासून धन्यवाद 🙏


https://t.me/ForumMadeSimple
🥰1
महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
👍82
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Its confirmed.🤗 काही जण Aspirant cum Officers on duty आहेत. मला असं वाटलं होत ते फक्त Aspirant आहेत. आपले groups moniter होत आहेत. Be careful 🫣
झालं काही नाही पण जो doubt होता तो खरा ठरला.
कदाचित जे लोक आपल्या forum वर टपून आहेत त्यांनीच inputs दिले असतील.
असू द्या घाबरण्याच काहीच कारण काही.
♦️MPSC चा नविन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप केली नाही.

🛑या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवार दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. बालगंधर्व रंगमंदीर पुणे येथे बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे...


🛑कोणत्याही राजकीय/प्रशासकीय/व्यक्तीगत टीका टिपण्णी न करता फक्त नोटिफिकेशन बद्दल आपल्याला मागणी करायची आहे.
संविधानिक व शांततापूर्वक पद्धतीने आपल्याला आंदोलन करायचे आहे नोटिफिकेशन बद्दल सरकारकडे विचारणा करायची आहे.. 🙏🙏
👍24😁1
📝Combine Prelims 30 April

साठीची batch आपण उद्या शिवजयंती निमित्त launch करत आहोत.
त्याविषयी सर्व details उद्या video मध्ये सांगितले जाईल.👍
🔥161👍1
शिवजयंती च्या सर्वांना शिवमय शुभेच्छा 💐💐💐💐
10👍3
🤗
👍19🥰1
Forwarded from बळीराम दादासाहेब डोळे
Media is too big
VIEW IN TELEGRAM
👍6
एकदा अकबराने बिरबलाला विचारले की प्रजा माझ्या शब्दांना किती किंमत देते. बिरबलाने सांगितले तुम्हीच अनुभवा.
बिरबलाने प्रजेची परीक्षा घेण्यास सांगितले.
त्याप्रमाणे प्रत्येकाला 1 liter गोकुळ च दूध एका हौदात टाकायला संगीतले. अट अशी होती की दूध झाकून आणायचे आणि टाकताना पण दिसले नाही पाहिजे.
अगदी गुप्त मतदान पद्धतीने दूध टाकण्या पुराता उघडा असलेला हौद तयार केला होता.
हळू हळू सर्व जन दूध टाकत होते.
सर्व संपल्यावर बिरबल अकबराला घेऊन हौदाजवल आला आणि सांगितलं महाराज हौदाच्या नळ चालू करा.
अकबराने मोठ्या दिमाखात नळ चालू केला अन् तोच एक हशा पिकाला. हौडतून अगदी स्वच्छ पाणी आले.😂
अकबराला प्रचंड राग आला. त्याने बिरबलाला विचारले अस का झाले?
तेंव्हा बिरबलाने सांगितले महाराज
"प्रत्येकाने हा विचार केला की लाखो liter दुधात ते पण गोकुळ, मझ १ लिटर पाणी सहज सामावून जाईल."

तात्पर्य जर असाच प्रत्येकाने विचार केला तर Mpsc च notification येईल पण आपल्याला नको असलेल्या pattern नुसार .🙏
त्यामुळे प्रत्येकाने आंदोलनाला यावे आणि आणि इतिहासाचा साक्षीदार व्हावे.🙏🙏🙏

-Dr Ajit Dgambarrao Kakde
🔥24👏6👍51