❤️ये डर हमे अच्छा लगा ....❤️
Srpf आणि Crpf ची मदत घ्यावी लागते एक विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी.
राज्य police दलावर विश्वास दिसत नाही.
कदाचित त्यांना विसर पडला असेल की यातीलच कोणीतरी Upsc करत होत, Mpsc करत होत. किंबहुना यातूनच उद्याचे Srpf आणि Crpf चे अधिकारी होणार आहेत.
विद्यार्थ्यांना कमी समजू नका.
सर्वांनी सोबत असणं खूप महत्वाचं आहे.
Unity is Strength हा topic आयोगाने राज्यसेवा मुख्य ला याच आंदोलनासाठी तर टाकला नसेल ना...
जर सर्वांनी साथ दिली तर काय होऊ शकतं याला इतिहासाचा केलेला अभ्यास पुरेसा आहे.
आयोजकांनी जे काही सांगितलं ते follow करा. ज्या साठी हे सर्व चालू आहे ते नक्कीच मिळणार.

👍41🔥12😁4
❤️कुछ देरकी खामोशी है, फिर शोर आयेगा, तुम्हारा वक्त आया है,हमारा दौर आयेगा ।❤️
# पुण्यातील आंदोलन फक्त स्थगित आहे...
# पुण्यातील आंदोलन फक्त स्थगित आहे...
👍38🔥12👎8❤1🥱1
दिलासादायक निर्णय.🙏🙏🙏
शासनाने ठरवलं तर काय होऊ शकते....
खरं तर एखाद्याने merit वर राज्यसेवा सारख्या परीक्षेत मुलाखतीस जावे आणि technical issues मुळे त्यास मुकावे या पेक्षा वाईट democracy मध्ये काहीच असू शकतं नाही.
आणि Mpsc सारख्या Watchdog of Merit System संस्थेने ते करणं कराच फार Illogical वाटत.
असो शेवटी न्याय मिळाला हे महत्त्वाचं आहे.👍

👍22🍌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
दिलासादायक निर्णय.🙏🙏🙏 शासनाने ठरवलं तर काय होऊ शकते.... खरं तर एखाद्याने merit वर राज्यसेवा सारख्या परीक्षेत मुलाखतीस जावे आणि technical issues मुळे त्यास मुकावे या पेक्षा वाईट democracy मध्ये काहीच असू शकतं नाही. आणि Mpsc सारख्या Watchdog of Merit System…
याउलट Upsc ने माझ्यासोबत Interview ला असलेल्या बऱ्याच जणांना original Documenta नसताना ही interview देऊ दिले फक्त एका undertaking वर.
एका मित्राला तर चक्क 1 वर्ष दिले होते selection नंतर documents submit करायला.

👍4
📝Interview Tibits
"System should work not person"
अस मला एका PI ने सांगितलं होत interview च्या वेळेस.
खूपच important आहे हे.
कुठेही बघा एकदा चांगला अधिकारी आला की काम होत आणि transfer झाली की जैसे थे.
त्यामुळे reform किंवा काही ninitiavtive हे Systemic reform वाले असले पाहिजेत.
एक simple example
बघा
Office च्या भिंतीवर corners ला पिचकाऱ्या दिसतात गुटखा खाऊन.
Solution : Corners ला आरशे बसावा.
पिचकारी मारणाऱ्याला त्याचा चेहरा दिसतो आणि हे प्रमाण हळू हळू कमी होऊन बंद होत.

👍14
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हिवाळी अधिवेशनात मांडलेला NON creamy layer आणि EWS चा मुद्दा
त्यामुळे आता सर्वांना न्याय मिळेल.🙏
त्यामुळे आता सर्वांना न्याय मिळेल.🙏
👍3🔥2
पुणे येथील आंदोलनासाठीच नियोजन चालू आहे.
सर्वांना वाटतंय लगेच काहीतरी केलं पाहिजे हे माहीत आहे.
पण Rational decision घेण्यासाठी सर्व बाजूने विचार करणं गरजेचं असतं.
जोश मे आके होष नाही गवाणा है.
पुढील दिशा लवकरच कळवण्यात येईल.

👍24😁1
🛑PSI ground वर विद्यार्थ्यांना informally मिळालेली माहिती.🛑
📝Objective Vs Description
आयोगाच्या वरच्या level चे अधिकारी असं म्हणतात की आम्हाला काही problem नाही.
मग घोड पाणी कुठं पितय ??🧐
📝Combine Result
Transgender वर Govt ची medical Committee आहे तिचा report आल्यानंतर जवळ पास १ महिन्या नंतर exam होऊ शकते. पण यावर जास्त बोलणं Avoid केलेलं आहे.
आपण आधी जे बोललं ते असाच होत की exam मार्च किंवा एप्रिल मध्ये होऊ शकते.
पण जर committee ने उशीर केला तर वेळ पण लागेल.
ज्यांना असं वाटतंय की आपला score जरा border ला आहे त्यांनी 30 April पण चालू ठेवा.
मला माहित आहे असं कारण खूप अवघड आहे पण दुसरा पर्याय पण नाही.
असेल तर commnet मध्ये सांगा इतरांना फायदा होईल.
खरं तर आयोगानं यावर संभ्रम दूर करायला हवा.

👍10
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
🛑PSI ground वर विद्यार्थ्यांना informally मिळालेली माहिती.🛑 📝Objective Vs Description आयोगाच्या वरच्या level चे अधिकारी असं म्हणतात की आम्हाला काही problem नाही. मग घोड पाणी कुठं पितय ??🧐 📝Combine Result Transgender वर Govt ची medical Committee आहे तिचा…
Thank you for Correction🙏
घोड पेंड खात असतं आणि पाणी मुरत असतं 🙈🙈🙈
कुठं चुकीचं काही दिसलं तर त्याला neglect करू नका त्यावर clarity घ्या.
बोलत चला.

👍8
मी स्वतः आत्ताच मुख्यमंत्र्यांच्या OSD सोबत बोललो.
त्यांना मी आपला विषय सांगितला की cabinet decision झालेला आहे, विद्यार्थी त्यासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. CMO कडून जे Twitt केलेलं आहे त्यांची अंमबजावणी व्हावी.
त्या विषयी योग्य त्या अधिकाऱ्याला सांगावे......
"विषय मला समाजाला मी कळवतो". असं त्यांनी सांगितलं.

👍29🔥7
मी कायम हेच सांगत आलोय की प्रत्येकाने आपापल्या परीने जे जे शक्य आहे ते करावे तर आणि तरच हे शक्य आहे.
छोट्या छोट्या गोष्टी देखील एकत्रित पणे मोठा परिणाम करू शकतात.
धन्यवाद.🙏

🙏10👍3
आंदोलन विषयी अजून तरी काही ठरलं नाहीये.
वेगवेगळे पर्यायांवर चर्चा चालू आहे.
आयोजक सर्व बाजूंनी विचार करत आहेत.
चांगली बाब - प्रत्येक जण MLA,ministers ना calls करतोय messege करतोय आणि प्रयत्न करतोय.
असच चालू ठेवा.
धन्यवाद🙏

👍23❤2
राज्यसेवा मुलाखत 2021 दिलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या!!
अभ्यासासाठी ग्रंथालयात जातो सांगून निघाला, दुपारी बॉडी नाल्यात तरंगताना दिसली, कुटुंब हादरलं! Maharashtra Times
https://maharashtratimes.com/maharashtra/akola/akola-upsc-student-shrikant-raut-ends-life/articleshow/98025133.cms

महाराष्ट्र टाइम्स
अभ्यासासाठी ग्रंथालयात जातो सांगून निघाला, दुपारी बॉडी नाल्यात तरंगताना दिसली, कुटुंब हादरलं!
श्रीकांत राऊत घरातून निघताना अभ्यासासाठी ग्रंथालयात जातो, असं सांगून निघाला होता. श्रीकांतचा मृतदेह आज अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव जवळ एका नाल्यामध्ये तरंगताना आढळून आला. दुपारी दीड वाजता कुटुंबीयांना श्रीकांतच्या मृत्यूची बातमी समजली.
👍3😢3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Omen)
आत्महत्या या विषयावर बोललं पाहिजे.
त्यापासून (विषया) दूर पळून चालणार नाही.
आत्महत्या हा कधीच कोणत्याही परिस्थितीत योग्य पर्याय असू शकत नाही.
मृत्युंजय मध्ये शिवाजी सावंत म्हणतात," आत्महत्या म्हणजे भावना विवश मनाने आत्म्यावर केलेला सरळ सरळ बलात्कारच!"
जेंव्हा जेंव्हा काही वाईट विचार मनात येतील: अश्या वेळी एकटे राहू नका,शांत बसून विचार करत बसू नका,मोकळे व्हा,
चर्चा करा, मित्रांशी बोला, आई वडिलांची चर्चा करा.
प्रत्येक समस्येवर पर्याय हा असतोच.

👍6
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Omen)
नैराश्ययातून होणारी आत्महत्या
हा विषय फार गंभीर आहे. यावर चर्चा करून पर्यायी मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे.
झालेली ही घटणा अत्यंत दुर्दैवी आहे.
देव यांच्या आत्म्यास शांती देवो💐💐💐

Forwarded from तात्यासाहेब...!!
माझंच उदाहरणं सांगतो....
Enginnering पुर्ण झाल्यानंतर इंदौर आणि मुंबई येथे चांगल्या पॅकेज ची offer आली.
घरच्यांचा विरोध पत्करून नोकरी सोडून फक्त एका वर्षासाठी ऑगस्ट 2018 ला मी तयारी करण्यासाठी पुण्यात आलो..
सुरवातीला UPSC करायचा विचार होता.पण job लवकर पाहिजे म्हणून MPSC करण्याचा निर्णय घेतला..
पुण्यात अभ्यास छान व्हायचा पण मी सतत दडपणाखाली असायचो..
नाही झालं तर काय? हा विषय सतत भेडसावत होता..अनावश्यक तणाव यायचा..
पहिल्या attempt मध्येच MPSC क्लिअर करायची असा निश्चय केला.
पण राज्यसेवा आणि combine सुध्धा खूप थोड्या मार्क्सनी राहिली..
या काळात मला प्रत्येक दिवस शेवटचा वाटायचा..
आत्महत्येचे विचार मनात यायचे..
फक्त घरच्या व्यक्तींनी साथ दिली...
प्रचंड चिंतेत होतो..अशातच 2019 ला "तलाठी भरती" निघाली.अभ्यास केला selection झालं..
तलाठी पदामुळे आज मी मजबूत स्थितीत आहे..
टार्गेट नेहमी मोठं ठेवा पण छोट्या पायवाटा प्रथम काबीज करायला शिका..✌️
जिद्द ठेवा गुलाल आपलाच आहे..✌️
खरंतर मी देवाची भक्ती जास्त कधीच केली नाही पण
नैराश्यावर उपाय म्हणून मी रोज दगडू शेठ आणि दत्त मंदिरात आरतीला जायचो..(मित्रांच्या सांगण्यावरून)
रोजच्या आरतीमुळे सतत आपल्या पाठीशी कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...ऊर्जा मिळायची..
तुम्ही पण तुम्हाला आवडेल असा छंद जोपासू शकता..🙏
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आत्महत्या हा फार गंभीर विषय झाला....काळजी घ्या
एकदिवस तर विजय आपलाच होईल..स्वतःवर विश्वास ठेवा🙏
~तात्यासाहेब

👍21
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (Omen)
वरील घटना टाळण्यासाठी काय करता येऊ शकते यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित हा व्हिडिओ या विद्यार्थ्यां पर्यंत पोहचला असता तर वेगळा परिणाम दिसला असता. मी शक्यतो कधी video share करा असा सांगत नाही पण आज गरज वाटतेय.
तर आपण सर्व हा video या व अशा सर्व विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो.
कधीही कोणालाही असा काही विचार आल तर मला संपर्क करण्यासाठी संकोच करू नका. Doctor म्हणून मी मला शक्य असेल तेवढी मदत नक्की करेन.
शक्य झालं तर तुमच्या साठी माझे मित्र Dr Vaibhav Patil MD psychiatry (AIIMS Delhi) यांचा १ counselling session देण्याचा प्रयत्न करेन.
या व्हिडिओ मध्ये Mpsc तयारी करत असताना नेहमीची येणारी निराशा, Negative results, परीक्षेची अनिश्चितता यावर काय करता येऊ शकते? या विषयी Dr Ajit Kakde Asst Comndt 2015 यांनी थोडक्यात चर्चा केलेली आहे .
https://youtu.be/pd5wmX8Qm6s

YouTube
Mpsc चे निकाल & येणारी निराशा : पुढे काय?
या व्हिडिओ मध्ये Mpsc तयारी करत असताना नेहमीची येणारी निराशा, Negative results, परीक्षेची अनिश्चितता यावर काय करता येऊ शकते? या विषयी Dr Ajit Kakde Asst Comndt 2015 यांनी थोडक्यात चर्चा केलेली आहे .
Telegram Channel Mpsc Made Simple
https://t.me/MPSCmadeSimple…
Telegram Channel Mpsc Made Simple
https://t.me/MPSCmadeSimple…
👍4
व्यक्त व्हा. मोकळे व्हा. भावना मनात दाबून ठेऊ नका.
याच साठी आपण Forum चालू ठेवला आहे. कोणी कितीही तक्रारी केल्या तरी बंद केला नाही.
तिथे तुम्हाला मार्गदर्शन करणारे खूप जण आहेत.
त्यांचे मनापासून धन्यवाद 🙏
https://t.me/ForumMadeSimple

Telegram
𝗙𝗼𝗿𝘂𝗺 𝗠𝗮𝗱𝗲 𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝗲™
Forum for Healthy Group discussion on Mpsc related topics from students perspective.🧘
🥰1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Mpsc चे काही लोक एक मोठं चॅनल follow करतात. पण मला आता असं वाटायला लागलंय की ते forum ला पण follow करत असतील.🤞 So be careful Big Brother is Watching 😊
Its confirmed.🤗
काही जण Aspirant cum Officers on duty आहेत.
मला असं वाटलं होत ते फक्त Aspirant आहेत.
आपले groups moniter होत आहेत.
Be careful 🫣