𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
20.5K subscribers
8.43K photos
175 videos
1.26K files
3.85K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
प्रत्येक प्रश्नाला तुमचे 100% देऊन One Question at a time Approach ने पेपर सोडवा.

✔️परीक्षेला परीक्षेसारखे सामोरे जा.युद्ध अमेरिका इराण ल खेळू द्या....🙏🙏🙏

✔️परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥166🙏6
राज्यसेवा पूर्व साठी Form 1 लाख 45 आसपास आहेत.त्यातही Centre हौसे गवसे नवसे जास्त दिसत आहेत. Veterans आणि जुने Core राज्यसेवा वाले कमी आहेत.
Competetion तशीही कमीच असेल.

✔️पेपर कसाही येऊद्या तुमचे 100% द्या...

All the very best 👍👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥32🙏6
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥4
Current Mantra...✌️
🔥295
Approach ठोकताळे...🤝
🔥57👌64🫡2
Forwarded from Current Mantra(CM)
सुरेश कलमाडी


▪️मद्रासमध्ये 1944 साली जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले आणि पुढे संसदेतही
याच शहराचे प्रतिनिधित्व केले.

▪️1964 ते 1974 या काळात त्यांनी प्रथम लढाऊ बैमानिक आणि त्यानंतर प्रशिक्षक म्हणून कार्य केले. हवाई दलातून ते 'स्क्राडून लीडर'या
पदावरून निवृत्त झाले.

▪️2003 चे आफ्रिकन-आशियाई गेम्स, 2008 युवा राष्ट्रकुल स्पर्धा,2010 राष्ट्रकुल आणि 1989 व 2013 मधील आशियाई अँथलेटिक्स चॅम्पियनशिप यांसारख्या मोठ्या स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे श्रेय त्यांना जाते.

▪️1996 ते 2011 या काळात त्यांनी 'आयओए'चे अध्यक्षपद भूषवले.

▪️भारतीय अँथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) सलग 19 वर्षे (1987-2006) ते अध्यक्ष होते.

▪️2001 मध्ये आशियाई अँथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

▪️जागतिक अँथलेटिक्स परिषदेचे सदस्यत्व मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.

▪️त्यांच्याच कार्यकाळात अभिनव बिंद्राने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.

Join @CurrentMantraa
6🫡1
Forwarded from Current Mantra(CM)
Nobel Prize 2025.


1.शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील.

▪️ विजेते -

मेरी ई. ब्रंको (यूएसए), फ्रेडरिक जे. रॅम्सडेल (यूएसए), आणि शिमोन साकागुची (जपान)

▪️संशोधन -

परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेबद्दलच्या त्यांच्या शोधांसाठी

2.भौतिकशास्त्र.

▪️ विजेते -

जॉन क्लार्क (यूके), मिशेल एच. डेव्होरेट (फ्रान्स), आणि जॉन एम. मार्टिनिस (यूएसए)

▪️ संशोधन -

इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनच्या शोधासाठी.

3.रसायनशास्त्र.

▪️ विजेते -

सुसुमु किटागावा (जपान)
रिचर्ड रॉबसन (यूके)
उमर एम. यागी (जॉर्डन)

▪️ संशोधन -

धातू-सेंद्रिय चौकटींच्या विकासासाठी.

4.साहित्य.

▪️ विजेते -

László Krasznahorkai (हंगेरी)

▪️ संशोधन -

त्याच्या आकर्षक आणि दूरदर्शी कलाकृतीसाठी, जे सर्वनाशाच्या दहशतीत, कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते.

5.शांतता.

▪️ विजेते -

मारिया कोरिना मचाडो (व्हेनेझुएला)

▪️ संशोधन -

व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांच्या संघर्षासाठी त्यांच्या अथक कार्याबद्दल.

6.अर्थशास्त्र

▪️ विजेते -

जोएल मोकिर (डच)
फिलिप अघियन (फ्रान्स)
पीटर हॉविट (कॅनडा)

▪️ संशोधन -

नवोपक्रम-चालित आर्थिक वाढीचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल” विजेत्यांना हा पुरस्कार मिळाला, असे अकादमीने स्पष्ट केले.

▪️इतर माहिती -

1.लिओनिड हर्विच हे सर्वात वयस्कर नोबेल अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्यांना 2007 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता.

2.सर्वात तरुण नोबेल अर्थशास्त्रज्ञ एस्थर डुफ्लो आहेत, ज्यांना 2019 मध्ये वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता.

JOIN @CurrentMantraa
5👍2🙏1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗔𝗻𝗰𝗶𝗲𝗻𝘁 & 𝗠𝗲𝗱𝗶𝗲𝘃𝗮𝗹 राज्यसेवा पूर्व
Book Author

Laila-Majnu = Amir Khusrau

Chach Namah = Abu Bakr

Ayina-i-Sikandari = Amir Khusrau

Shah Namah = Firdausi

Kitab-ul-rehla = Ibn Batuta

Qanun-i-Masudi = Alberuni

Jawahar-fil-jawahari = Alberuni

Raqqat-e-Alamgiri = Aurangazeb

Sirr-i-Akbar = Dara Shikoh

Akbar Nama = Abul fazal
🫡5🙏21
Forwarded from Current Mantra(CM)
Maharashtra_Civil_Services_Gazetted_Combined_Preliminary_Examination.pdf
15.4 MB
Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2026 - Paper No. 1 - Question Paper PDF


MPSC EXAM MANTRA
“सर्वाधिक निकाल देणारे महाराष्ट्रातील विश्वासार्ह मार्गदर्शन केंद्र”


MPSC EXAM MANTRA  App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

▶️ मोफत मार्गदर्शन, Strategy Videos व नियमित Updates साठी YouTube Channel जॉईन करा :
https://www.youtube.com/@ExamMantra50

📲 Notes, Current Affairs व Exam Updates साठी आमचे Telegram Groups जॉईन करा :

1️⃣ MPSC EXAM MANTRA
https://t.me/MPSCmadeSimple

2️⃣ CURRENT MANTRA
https://t.me/CurrentMantraa

3️⃣ COMBINE MANTRA
https://t.me/CombineMantra
📞 संपर्क : 8983537381 / 8788657440

संस्थापक व संचालक
ADV. DR. AJIT D. KAKDE Sir
EX ASST COMNDT UPSC | UGC NET | Gold Medalist

Join @CurrentMantra

#DrAjit #MPSCPrelims #CurrentAffairs #summits #MPSC2026
👌31🫡1
Forwarded from Current Mantra(CM)
#Gist

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना 2025.
👌6