𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.2K subscribers
8.17K photos
169 videos
1.22K files
3.7K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
विद्युतचुंबकीय स्पेक्ट्रम (Electromagnetic Spectrum) at a glance... https://youtu.be/0rkFEN57zak
हा आपल्या Channel चा पहिला Video आहे. 21 Dec 2018 ल "परीक्षेला जाता जाता" नावाने आपण एक Series चालू केली होती.

✔️आता ती परत चालू करावी का??🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14🔥4
Combine Mains Gr B 2025 History Analysis.pdf
10.4 MB
संयुक्त मुख्य गट ब 2025
इतिहास Analysis


@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥3🙏2
Forwarded from Current Mantra(CM)
Reflections CM: Current Mantra


Join @CurrentMantraa
6🔥1🫡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
हा आपल्या Channel चा पहिला Video आहे. 21 Dec 2018 ल "परीक्षेला जाता जाता" नावाने आपण एक Series चालू केली होती. ✔️आता ती परत चालू करावी का??🧠
हा आपल्या Channel चा पहिला Video आहे. 21 Dec 2018 ल "परीक्षेला जाता जाता" Topic at a Glance. नावाने आपण एक Series चालू केली होती.

✔️आता ती परत चालू करावी का??🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥18👍10💯6🙏2🫡1
Forwarded from Current Mantra(CM)
Reflections CM: Current Mantra


Join @CurrentMantraa
7🔥1
𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Combine Mains Gr B 2025 History Analysis.pdf
महत्त्वपूर्ण अपडेट.....

❤️गट ब मुख्य परीक्षा 2025❤️


✔️17 मे 2026 रोजी झालेल्या पेपर क्रमांक 2 मध्ये इतिहास घटकावर विचारलेल्या अस्पृश्यांची कैफियत प्रश्नाचे उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी abcd बरोबर असे सांगितले आहे मात्र पर्याय क्रमांक d हे योग्य विधान होऊ शकत नाही कारण अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाच्या माध्यमातून भारतातील अस्पृश्य बांधवांच्या दुःखांवर प्रकाश टाकून त्यांच्या संपूर्ण स्थितीबाबत काही अंशी ब्रिटिश प्रशासनातील सवर्ण प्रशासकीय अधिकारी देखील जबाबदारच आहे असा उल्लेख महात्मा फुले यांनी केला होता. पर्यायामध्ये ब्रिटिश अधिकारीच असा उल्लेख आहे याचा अर्थ संपूर्ण ब्रिटिश अधिकारीच असा होतो त्यामुळे हे विधान चुकीचे ठरते.
म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 abc हे बरोबर आहे.

-History by PrafulKumar
Senior History Faculty
@Exam Mantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11🫡2🔥1
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1🔥1