𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.1K subscribers
8.13K photos
168 videos
1.21K files
3.67K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from Current Mantra(CM)
P2P Current Affairs Questions 2026.pdf
2.3 MB
Most Awaited Pdf is here...


✔️अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थी प्रिय झालेला आपला P2P चा उपक्रम....

✔️P2P हाती आले हो अवघड सोपे झाले हो...


@CurrentMantraa

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1🫡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://youtu.be/Xd9-WhY8hX4?si=pB-EWYmue5IPgX6H
अत्यंत निराशजनक मुलाखत...😔

✔️बरं झालं 2x ने बघितली.🙈

✔️विद्यार्थी किती आशेने बघत असतील.ना पुढारी ला चांगले प्रश्न विचारावे वाटले ना माननीय सचिव साहेबांना सांगावे वाटले.🙏

✔️या मुलाखतीतील माहिती नुसार:

Opting Out cancel करून सर्वात जास्त नुकसान राज्यसेवा मध्ये होणार.
Waiting list पण नाही आणि Opting Out पण नाही.😭

✔️Clerk ल एवढ्या जागा रिक्त राहिल्या त्यासाठी काय करणार - काहीच नाही.😭

✔️संयुक्त गट ब मध्ये आधी पण Waiting list होती आता पण राहणार...

महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार आणि कधी देणार:

✔️Opting out ल पर्यायी व्यवस्था काय करणार?

✔️निम्न पद म्हणजे काय?

✔️राज्यसेवा तसेच गट क ला Waiting list का नाही?

✔️Positive Takeaways:

✔️काहीही अडचण असेल तर Mpsc ल Direct contact करा.

✔️Mega भरती कमी वेळेत पूर्ण करणार.
Etc

✔️यासाठी सचिव साहेब तसेच पुढारी चे खूप खूप आभार...🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2614💯3👌1
Adv Dr Ajit Kakde सर यांनी या Video मधे कालच्या मंत्रिमंडळ निर्याबाबतीत कायदाच्या भाषेतील अवघड वाटणाऱ्या सर्व बाबी अत्यंत सोप्या करून सांगितलेल्या आहेत.या नंतर कोणताही Video बघण्याची आवश्यकता नाही....

✔️सगळ एकदम व्यवस्थित सांगितले आहे.एकदा बघून घ्या.

✔️To the Point Video, No बोलबच्चन...😭


https://youtube.com/live/gc65FDf-8bM?feature=share
https://youtube.com/live/gc65FDf-8bM?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👌2🫡2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Adv Dr Ajit Kakde सर यांनी या Video मधे कालच्या मंत्रिमंडळ निर्याबाबतीत कायदाच्या भाषेतील अवघड वाटणाऱ्या सर्व बाबी अत्यंत सोप्या करून सांगितलेल्या आहेत.या नंतर कोणताही Video बघण्याची आवश्यकता नाही.... ✔️सगळ एकदम व्यवस्थित सांगितले आहे.एकदा बघून घ्या.
बऱ्याच Video मध्ये फार चुकीचे Interpret केले आहे.त्यामुळे हा Video व्यवस्थित बघून घ्या.

✔️Supreme Court Case Laws पण सांगितले आहेत.तुम्हाला कोणी विचारलं तर त्याला पण समजावून सांगता येईल...

✔️आणि जास्तीत जास्त ठिकाणी Share करा.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
❤️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026❤️


✔️Most Awaited Test....🧠

✔️मोफत रंगीत तालीम(Simulation Test)

✔️शनिवार 16 May
App Live:10 AM To 12 Pm


😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Registration Compulsory💙
@mpscexammantraoffice

📱WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqc7n


#AkhadaTest
#ठोकताळे
#Approach
#MpscPrelims
#PYQApproach
#ExamMantra
#BestTest
#BestClass
@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🔥1💯1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आजची राज्यसेवा रंगीत तालीम (Simulation Test )सोडवण्यासाठी या प्रमाणे App मध्ये जाऊन सोडवा.
टेस्ट बरोबर १० वाजता चालू होईल आणि १२ वाजता End होईल....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6💯2👌1
𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
❤️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026❤️ ✔️Most Awaited Test....🧠 ✔️मोफत रंगीत तालीम(Simulation Test) ✔️शनिवार 16 May App Live:10 AM To 12 Pm 😄Android App😄 https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ❤️Registration Compulsory💙 @mpscexammantraoffice…
सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
MPSC EXAM MANTRA च्या Simulation Test मध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या सर्व Top 5 विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐💐

✔️तुमच्या मेहनतीला आणि यशाला सलाम.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌72🫡2
𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
1️⃣0️⃣🔤4️⃣5️⃣🔤🔤 https://youtube.com/live/VTSHfzmRoY4?feature=share
आज प्रश्नाचा एक नवीन उपक्रम असणार आहे. MPSC तयारी केलेले विद्यार्थी पण यात सहभागी होऊ शकतात...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥4💯1
Current Mantra(CM)
9️⃣🔤1️⃣5️⃣🔤🔤 https://youtube.com/live/i2Yw6IcCOkA?feature=share
रात्री हा video private होईल.
आता बघून घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👌1