𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.9K subscribers
7.99K photos
164 videos
1.2K files
3.55K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forest Botony Optional.pdf
663 KB
Mpsc Forest Mains 2025

Botany Optional Paper

@MpscMadeSimple
🔥2💯1
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf
14 MB
❤️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा ❤️

❤️परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.👍

Join
@mpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌63👍1
Thank you so much Rushikesh Patil🙏🙏🙏

✔️आमच्या सारख्या मार्गदर्शनाच्या तसेच सर्व विद्यार्थी मित्रांचे आशीर्वाद व सदिच्छा कायम सोबत असतील.

✔️Once again thank so much...🙏🙏🙏

✔️मी परत एकदा सर्वांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही हे सत्कार्य करावे व आपल्या मित्रांना नोकरीची संधी द्यावी...🙏🙏🙏

#DareToCare
#OptingOut
#MpscOptOut
#ExamMantra
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥4🫡32
📞फोन उचलून स्पष्ट सांगा तरी
'नाही करणार' opting out... नाही होऊ द्यायचं तुम्हाला क्लर्क... किंवा Genuine Problem आहे आमचा..

🙋‍♂​माझ्या एकट्याच्या opting out ने असा काय फरक पडणार आहे????

🤦‍♂​DV मध्ये काय problem आला तर? (तो यायचा असेल तर मग clerk च्या DV ला पण येणार आहेच की..)

👑💐सत्कार/ Banner दोन्ही पोस्टचे लावलेत मग clerk ला opting out कस करू?..

🤗​सांगा बाबांनो मला अमरावती, पुणे, नागपूर Home Town मिळालय आमची अडचण आहे... आम्ही Tax Assistant सोडुन क्लर्क Join करतोय...आदर करूत तुमच्या निर्णयाचा...

🔱​पण कर सहायकच घ्यायचं ठरलंय, पोस्ट पण confirm झालीय... तरीही clerk ला opting out करणार नसाल तर 'तो' पाहतोय...

☹️उद्या सहा महिन्यानंतर जिथे कुठ TA म्हणून काम करणार तिथे मन खात राहील.. एका गरजु विद्यार्थ्यांची क्लर्कची जागा आपण खाल्ली..

🤗​आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारून निर्णय घ्या...नक्कीच पुण्य आणि समाधान मिळेल....

आणि खरच Genuine Problem अहे तर नक्की सांगा... आम्ही समजुन घेऊत..

🙏आपले विनित 🙏

Opting out साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी 🙏
💯86🔥2
सौरभ सुतार महसूल सहाय्यक पदी निवड

✔️खूप खूप अभिनंदन व कौतुक....💐💐💐💐

#Result
#MpscClerk2024
#MpscResult
#MpscExamMantra
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6💯2
याने आपल्याला पर्यावरण विषयाच्या निबंधाची सुरुवात करता येईल.

#Essay
#ExamMantra
#DrAjit
#BestClass
#BestCoaching

@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14🫡8🔥2
100%%%%% काळजीच करू नका.आतापर्यंत वेगळे होते, आता ज्या फास्ट हालचाली होत आहेत त्यानुसार एवढे तरी तुमच्या लक्षात आले पाहिजे की प्रशासकीय सुधारणा हा सरकारने मनावर घेतलेला विषय आहे... आणि जेव्हा सरकार मनावर घेते, तेव्हा सगळं वेळेवर नाही, तर वेळेच्या अगोदर होतं...

कालच्या GR मध्ये एवढे संवर्ग add झाले की जे आतापर्यंत कधी ऐकलेही नाही. एव्हढे संवर्ग पाहून GR कसा अन् कुठून वाचावा अजून जनतेला कळेना🤡, जनता तर कोण काय टाकते का स्क्रीनशॉट त्याचीच वाट बघत आहे.💯💯🔥 🔥

बाकी कळशीत कळशी ठेवणारे आता 200% पास होतील...

जॉईन
@combine_express
🔥137💯4
Forwarded from General Science by Dr Ajit
या Topic वर PYQ विचारले आहेत.लक्षात ठेवण्याची सोपी Trick सांगितलेली आहे.

✔️Note करून घ्या...


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2🫡1
कर निर्धारण परीक्षा कोण घेणार?
✔️ZP चे काय होणार?
✔️MHADA ची भरती कशी होणार?

✔️Mpsc सरळसेवा पॅटर्न काय असणार या सर्व प्रश्नांची उत्तरे वरील Video मधे दिलेली आहेत.

https://youtube.com/live/BOwu4PxNKEM?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
❤️Approach Batch Feedback❤️


विद्यार्थी परत परत Batch का घेत आहेत?🧠

साधी सरळ गोष्ट आहे की फायदा होत आहे.


यापुढे जास्त सांगण्याची आवश्यकता नाही...
😭

"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


📹YouTube Demo📹

https://youtu.be/U2V8e2iqVfQ

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1💯1
𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://youtu.be/R44UbHDD_Z0 https://youtu.be/R44UbHDD_Z0
On Request
फक्त आजच्या दिवस या Course वर 25% off असेल.


✔️Code: ENGLISH
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3💯21
कर निर्धारण परीक्षा कोण घेणार?
✔️ZP चे काय होणार?
✔️MHADA ची भरती कशी होणार?

✔️Mpsc सरळसेवा पॅटर्न काय असणार या सर्व प्रश्नांची उत्तरे वरील Video मधे दिलेली आहेत.

https://youtube.com/live/BOwu4PxNKEM?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥43🫡2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
कर निर्धारण परीक्षा कोण घेणार? ✔️ZP चे काय होणार? ✔️MHADA ची भरती कशी होणार? ✔️Mpsc सरळसेवा पॅटर्न काय असणार या सर्व प्रश्नांची उत्तरे वरील Video मधे दिलेली आहेत. https://youtube.com/live/BOwu4PxNKEM?feature=share
❤️एवढे Detail आणि Accurate महाराष्ट्रात कोणीच सांगितलेले नाहीये.

कालच्या आणि या Video नंतर बाकीच्यांची Youtube किंवा इतर ठिकाणी यातूनच घेतलेली माहिती सांगितलेली आहे.

यामुळे हा Video व्यवस्थित बघून घ्या.

दुसरे काहीही बघण्याची गरज नाही 🙅‍♀️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9💯2
#Oracle of The Day


*जीवन में सुन लेने से*
*कितने सारे सवाल युही*
*सुलझ जाते हैं और*
*फिर वही सुना देने से*
*हम फिर से वही पे*
*उलझ जाते हैं..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👌2💯2
❤️Approach Batch Feedback❤️


विद्यार्थी परत परत Batch का घेत आहेत?🧠

साधी सरळ गोष्ट आहे की फायदा होत आहे.


यापुढे जास्त सांगण्याची आवश्यकता नाही...
😭

"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


📹YouTube Demo📹

https://youtu.be/U2V8e2iqVfQ

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌2🫡1