𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.4K subscribers
7.64K photos
162 videos
1.12K files
3.37K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
संबोधी महाराष्ट्र अकॅडमी तर्फे आज विश्वरत्न, विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केला. मला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मान दिला त्या बद्दल आयोजकांचे तसेच पवन कुमार सर यांचे खूप खूप आभार....🙏🙏🙏

✔️कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार पण आयोजित केला होता.

✔️यावेळी आपन एक Current Mantra Based Quize घेतली व Prize मध्ये आपले Books दिले.यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍76💯1
#Oracle of The Day


*खुश रहेना का मौका मिले तो*
*हो जावो सोचो मत क्युंकी*
*जिंदगी इंतजार नहीं करती*
*और खुशी बार बार नहीं मिलती..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯16🫡2🔥1
❤️"उडान"- सर्व एकाच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच

बॅच मध्ये काय मिळणार?

1️⃣ पूर्ण Syllabus Lectures

2️⃣PDF Notes(मराठी व इंग्रजी)

3️⃣Logical Approach(ठोकताळे)

4️⃣P2P Topicwise Quality Q

5️⃣PYQ Dissection (चिरफाड)

6️⃣ आखाडा Weekly Tests

7️⃣Infographics Mindmaps

8️⃣ Personal Mentorship

9️⃣परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे सर्वच...

▶️Orientation ▶️

https://youtu.be/6MwqTyNx3JA

❤️@mpscexammantraoffice


🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1🙏1
Forwarded from Komal 🥰
माझी आज  महाराष्ट्रतल्या त्या प्रत्येक बहिणीला जी आज कोणत्या तरी पदावर आहे आणि आता tax ची पोस्ट तिची fix आहे कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे 😭😭  मी आज ज्या परिस्थिती मध्ये आहे त्यांची तुम्हांला कल्पना पण नाही 😭😭मी माझं बाळ 4-5 वर्ष झाली घरी ठेवून mpsc चा stdy करत आहे. 😭की माझ्या घरची परिस्थिती एक नोकरीं बदलू शकते या विश्वासवर.. एका ना माझी मेहनत कमी नाही पण मार्क मध्ये थोडं फार कमी ज्यास्त झालंय त्यामुळे आज मी तुमच्या खालच्या रँक ला आहे 🙏🙏मला आज ते टायपिंग करताना पण डोळ्यातून पाणी थांबेना की मी देवाला पण एवढं कधी काहीच मागितलं नसेल ते मी आज तुम्हांला मागत आहे 🙏🙏माझा संघर्ष काय आहे आज माझी काय अवस्था आहे ही लिपिक ची पोस्ट आता माझ्या साठी काय आहे मी सांगू शकत नाही 🙏🙏प्लीज तुम्ही आज तुमच्या अंगावर गुलाल घेतला. गावानं तुम्हांला डोक्यावर घेतलं.. पाहुणे नी शुभेच्छा चा वर्षाव केला.. घरात सत्काराच रांग लागली आहे तुम्ही खुश आहात.... त्या दिवसाची आम्ही पण वाट बघत आहेत.. माझ्या घरची तर आस लावुन बसलेत की कधी माझ्या पोरीचा.. बायकोचा.. आईचा.. की अधिकारी झाली म्हणून सांगायला कॉल येतोय 😭😭तुमच्या हातात देवाने तो अधिकार दिला आहे की no peference करुन मला gml मधील रँक मधून provisional list मध्ये नाव येण्याची संधी मिळू शकत तुमच्या एका निर्णय मुळे 😭.. मी खुप थोडच रँक नी खाली आहे... मला खुप भीती वाटतं आहे काटावर येऊन मी बाहेर पडू नये... मी 2022 पासून हे भोगलं आहे... आता माझी मानसिकता नाही आता लास्ट ला येऊन बाहेर पडणं पचवणं 😭😭मला खुप गरज आहे या पदाची... तुम्हांला आज देवान देणाऱ्याच्या रांगेत उभं केलं आहे त्या देवाची खुप आभारी आहे... 🙏no peference करुन ते तुम्ही मला दान म्हणून द्याल का 🙏🙏एक आई कळकळीची विनंती करत आहे 😭एक बायको जीव तोडून विनवणी करत आहे... 😭एक मुलगी 🙏हात जोडून तुमच्या पाया पडते माझ्या आई बापासाठी तरी no peference करा 🙏🙏आजून काय करू शकते मी यापुढे.. मागील दोन दिवसात मी 40-50 कॉल केलेत gml आल्यापासून माझी तळमळ जरा जरी तुम्हांला जाणीव होत असेल तर तुमच्या पासून सुरुवात करा बहिणींनो.... मला खुप खुप गरज आहे provisional लिस्ट मध्ये नाव यायची 🙏🙏...... तुमचीच एक बहीण..
18🔥7💯4👍3
Forwarded from Mpsc Mains 2025
Mains GS 3 - Value Enrichment Notes.pdf
774 KB
INDC Updated आहेत.
Note करून घ्या..

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3💯1
Forwarded from AVADHUT KARANDE
📢 MPSC No Preference Process – ज्यांना “No Preference” करायचे आहे त्यांनी ते कसे करावे?

मित्रांनो,
Maharashtra Public Service Commission मार्फत Group-C Services Main Examination 2024 साठी पसंतीक्रम (Preference) भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. “No Preference” कसे निवडावे यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा 👇



🔗 Step 1: दिलेली लिंक ओपन करा
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT

🔽 Step 2:
“Select Advertisement” वर क्लिक करून
👉 118/2025 - Maharashtra Group-C Services Main Examination 2024 निवडा

📱 Step 3:
तुमचा Registered Mobile Number टाका → OTP येईल → OTP टाकून Login करा

📋 Step 4:
Login केल्यानंतर समोर सुमारे 60 प्राधिकरणांची यादी दिसेल

⚙️ Step 5:
प्रत्येक प्राधिकरणासमोर असलेल्या “Select Preference” टॅबवर क्लिक करा
➡️ Scroll करून सर्वात खाली जा
➡️ त्या प्राधिकरणासाठी “No Preference” निवडा



⚠️ महत्वाची सूचना:

✔️ जर तुम्हाला सर्व प्राधिकरणांसाठी No Preference द्यायचे असेल, तर
👉 प्रत्येक प्राधिकरणासाठी स्वतंत्रपणे “No Preference” निवडणे आवश्यक आहे

📌 विशेष विनंती:
ज्या उमेदवारांची Tax Assistant 2024 पदावर निवड झाली आहे त्यांनी Clerk पदासाठी “No Preference” देण्याचा विचार करावा 🙏



💾 Final Step:
सर्व निवडी पूर्ण झाल्यानंतरच सर्वात शेवटी
👉 “Save Preference” बटणावर क्लिक करा



⚠️ सूचना:
ही प्रक्रिया घाईत करू नका
काही शंका असल्यास आधी माहिती घ्या, शंका निरसन करा आणि मगच पुढील कार्यवाही करा 👍
8🔥1🙏1
सौंदाळा पहिले जातमुक्त गाव....

#CurrentMantra
#CurrentAffairs
#CM
#ExamMantra

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯8🔥52
Plant Diseases and Causative Agent


✔️फक्त एवढेच करा
एक मार्क पक्का...


#Infoदूत
#Biology
#Science
#ExamMantra
#धुरंधर
#उडान
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🔥1💯1
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Launching Offer 30% off
Use code : UPSC


❤️Prelims Bridge Course❤️

-Upsc To Mpsc


✔️Subjects Covered💙

1️⃣General Science
2️⃣Current Affairs
3️⃣Maharashtra Geography
4️⃣Maharashtra History
5️⃣Economy Selective
6️⃣Value Enrichment Points

✔️120+ मार्कांची परीक्षाभिमुख तयारी

✔️Enroll now

❤️@mpscexammantraoffice


🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1💯1
012_2025_State_Services_Pre_Exam_2025_Electrical_Engg_Services_Result.pdf
66.6 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - विद्युत अभियांत्रिकी सेवा - निकाल जाहीर.

Join 👉 @MpscmadeSimple
🔥6🫡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://youtube.com/live/z_HiD1ElXCg?feature=share
10:20 ल चालू करू.
Science session आताच संपले आहे त्यामुळे थोडे late झाले ....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯4🔥2🙏2