https://youtube.com/shorts/9kcCVBo6Lok?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
🎉 Milind Mohite Sir (DCP, Pune) यांच्याकडून विशेष शुभेच्छा!💐
🎉 Milind Mohite Sir (DCP, Pune) यांच्याकडून विशेष शुभेच्छा!💐 ADV. DR. AJIT D. KAKDE यांच्या Classes साठी मानाचा गौरवस्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील उत्कृष्...
🔥4❤3🫡3
MPSC EXAM MANTRADR. AJIT’S – THE LOGICAL APPROACH TO SUCCESS
https://youtube.com/shorts/uijU_vFIksk?feature=share
https://youtube.com/shorts/uijU_vFIksk?feature=share
YouTube
MPSC Made Simple™️
MPSC EXAM MANTRADR. AJIT’S – THE LOGICAL APPROACH TO SUCCESS
🔥1👌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤6💯1
#Oracle of The Day
*खुश रहेना का मौका मिले तो*
*हो जावो सोचो मत क्युंकी*
*जिंदगी इंतजार नहीं करती*
*और खुशी बार बार नहीं मिलती..!!*
⭐️ *!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯16🫡2🔥1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
▶️ Orientation▶️
https://youtu.be/6MwqTyNx3JA
❤️ @mpscexammantraoffice
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅ Android App✅
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🔥1🙏1
Forwarded from Komal 🥰
माझी आज महाराष्ट्रतल्या त्या प्रत्येक बहिणीला जी आज कोणत्या तरी पदावर आहे आणि आता tax ची पोस्ट तिची fix आहे कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे 😭😭 मी आज ज्या परिस्थिती मध्ये आहे त्यांची तुम्हांला कल्पना पण नाही 😭😭मी माझं बाळ 4-5 वर्ष झाली घरी ठेवून mpsc चा stdy करत आहे. 😭की माझ्या घरची परिस्थिती एक नोकरीं बदलू शकते या विश्वासवर.. एका ना माझी मेहनत कमी नाही पण मार्क मध्ये थोडं फार कमी ज्यास्त झालंय त्यामुळे आज मी तुमच्या खालच्या रँक ला आहे 🙏🙏मला आज ते टायपिंग करताना पण डोळ्यातून पाणी थांबेना की मी देवाला पण एवढं कधी काहीच मागितलं नसेल ते मी आज तुम्हांला मागत आहे 🙏🙏माझा संघर्ष काय आहे आज माझी काय अवस्था आहे ही लिपिक ची पोस्ट आता माझ्या साठी काय आहे मी सांगू शकत नाही 🙏🙏प्लीज तुम्ही आज तुमच्या अंगावर गुलाल घेतला. गावानं तुम्हांला डोक्यावर घेतलं.. पाहुणे नी शुभेच्छा चा वर्षाव केला.. घरात सत्काराच रांग लागली आहे तुम्ही खुश आहात.... त्या दिवसाची आम्ही पण वाट बघत आहेत.. माझ्या घरची तर आस लावुन बसलेत की कधी माझ्या पोरीचा.. बायकोचा.. आईचा.. की अधिकारी झाली म्हणून सांगायला कॉल येतोय 😭😭तुमच्या हातात देवाने तो अधिकार दिला आहे की no peference करुन मला gml मधील रँक मधून provisional list मध्ये नाव येण्याची संधी मिळू शकत तुमच्या एका निर्णय मुळे 😭.. मी खुप थोडच रँक नी खाली आहे... मला खुप भीती वाटतं आहे काटावर येऊन मी बाहेर पडू नये... मी 2022 पासून हे भोगलं आहे... आता माझी मानसिकता नाही आता लास्ट ला येऊन बाहेर पडणं पचवणं 😭😭मला खुप गरज आहे या पदाची... तुम्हांला आज देवान देणाऱ्याच्या रांगेत उभं केलं आहे त्या देवाची खुप आभारी आहे... 🙏no peference करुन ते तुम्ही मला दान म्हणून द्याल का 🙏🙏एक आई कळकळीची विनंती करत आहे 😭एक बायको जीव तोडून विनवणी करत आहे... 😭एक मुलगी 🙏हात जोडून तुमच्या पाया पडते माझ्या आई बापासाठी तरी no peference करा 🙏🙏आजून काय करू शकते मी यापुढे.. मागील दोन दिवसात मी 40-50 कॉल केलेत gml आल्यापासून माझी तळमळ जरा जरी तुम्हांला जाणीव होत असेल तर तुमच्या पासून सुरुवात करा बहिणींनो.... मला खुप खुप गरज आहे provisional लिस्ट मध्ये नाव यायची 🙏🙏...... तुमचीच एक बहीण..
❤18🔥7💯4👍3
Forwarded from Mpsc Mains 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3💯1
Forwarded from AVADHUT KARANDE
📢 MPSC No Preference Process – ज्यांना “No Preference” करायचे आहे त्यांनी ते कसे करावे?
मित्रांनो,
Maharashtra Public Service Commission मार्फत Group-C Services Main Examination 2024 साठी पसंतीक्रम (Preference) भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. “No Preference” कसे निवडावे यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा 👇
⸻
🔗 Step 1: दिलेली लिंक ओपन करा
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT
🔽 Step 2:
“Select Advertisement” वर क्लिक करून
👉 118/2025 - Maharashtra Group-C Services Main Examination 2024 निवडा
📱 Step 3:
तुमचा Registered Mobile Number टाका → OTP येईल → OTP टाकून Login करा
📋 Step 4:
Login केल्यानंतर समोर सुमारे 60 प्राधिकरणांची यादी दिसेल
⚙️ Step 5:
प्रत्येक प्राधिकरणासमोर असलेल्या “Select Preference” टॅबवर क्लिक करा
➡️ Scroll करून सर्वात खाली जा
➡️ त्या प्राधिकरणासाठी “No Preference” निवडा
⸻
⚠️ महत्वाची सूचना:
✔️ जर तुम्हाला सर्व प्राधिकरणांसाठी No Preference द्यायचे असेल, तर
👉 प्रत्येक प्राधिकरणासाठी स्वतंत्रपणे “No Preference” निवडणे आवश्यक आहे
📌 विशेष विनंती:
ज्या उमेदवारांची Tax Assistant 2024 पदावर निवड झाली आहे त्यांनी Clerk पदासाठी “No Preference” देण्याचा विचार करावा 🙏
⸻
💾 Final Step:
सर्व निवडी पूर्ण झाल्यानंतरच सर्वात शेवटी
👉 “Save Preference” बटणावर क्लिक करा ✅
⸻
⚠️ सूचना:
ही प्रक्रिया घाईत करू नका ⏳
काही शंका असल्यास आधी माहिती घ्या, शंका निरसन करा आणि मगच पुढील कार्यवाही करा 👍

❤8🔥1🙏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Loksatta
विश्लेषण : ‘एमपीएससी’मधील नवीन बदलांचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार?
MPSC Exam New Rules: एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठे बदल. निपुण सेतू पोर्टल, १०२ संवर्गांचा समावेश आणि जलद भरती प्रक्रिया यांचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल? वाचा सविस्तर.
🔥4🫡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2❤1🙏1