𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.4K subscribers
7.64K photos
162 videos
1.12K files
3.37K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
आज रात्री 9:30 Pm


✔️तुमचे जे काही प्रश्न असतील ते Live मध्ये विचारा....

https://youtube.com/live/6gk4sBPz6_Q?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1🙏1
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वच Courses वर 30% off
Code: 14APRIL


❤️@mpscexammantraoffice


🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫡4🔥2🙏2
Forwarded from Mentorship Program 3.0 Combine Pre 2026
उठावाचे ठिकाण / संस्थान नेतृत्व / व्यक्ती

अ) पेठ (नाशिक) ---- देशमुख पेठचे राजा भगवंतराव यांनी कोळी समाजाला संघटित करून उठाव केला होता. ब्रिटिशांनी त्यांना पकडून फाशी दिली.

ब) जमखिंडी --- संस्थानाचे अधिपती रामचंद्र पटवर्धन (अप्पासाहेब) यांनी उठावाचे नियोजन केले होते, परंतु ब्रिटिशांनी वेळीच कारवाई करून तो दडपला.

क) नरगुंद ---बाबासाहेब भावे भास्करराव ऊर्फ बाबासाहेब भावे यांनी नरगुंद येथे ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला. ब्रिटिशांनी त्यांचा पराभव करून त्यांना बेळगाव येथे फाशी दिली.

ड) सोरापूर (सोलापूर) -- महिपाल सिंग (Shorapur) संस्थानातील उठावात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

#history
#CombinePrelims
#ExamMantra
#Mentorship
@MpscMadeSimple
6👍2💯2
महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रमुख मार्गदर्शक Team ज्ञान वराडे सर रहेमान पठाण सर यांनी आपल्या पुणे ऑफिस व सदिच्छा भेट दिली.प्रसंगी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🙏2👌2
जे आपले Channels(Telegram /YouTube, मंथन)follow करत नाहीत त्यांनी अजिबात कॉल करायचा नाही.त्याच त्याच गोष्टी परत परत वाजवायला मी इथे तुमचा सालगडी नाहीये.😢

✔️जर follow करायचे नसेल तर Call/Message पण करू नका.😭

ज्यांना काहीच गरज आहे त्यांना वेळ देवुद्या. प्रत्येक Call आणि Message ल Respond करतो म्हणजे तुमच्या साठी बांधून ठेवलेला नाहीये.😢

I must be cruel only to be kind...

Adv Dr Ajit D Kakde
(Exam Mantra)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥19👌3🫡3💯2
मेगा भरती खरच होणार आहे का?💙
✔️153 संवर्ग Mpsc कडे येणार आहेत का?💙

✔️तथ्य आणि शासन निर्णय....


https://youtube.com/live/wSo7RTIJMPg?feature=share
https://youtube.com/live/wSo7RTIJMPg?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌73🫡2🔥1
आज रात्री 9:30 Pm


✔️तुमचे जे काही प्रश्न असतील ते Live मध्ये विचारा....

https://youtube.com/live/6gk4sBPz6_Q?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯51👌1
Mpsc Mains Strategy.pdf
3.6 MB
❤️Mpsc Mains Strategy 2026❤️


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1🙏1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे रूपांतर ज्या प्रस्तावित राष्ट्रीय संग्रहालयात केले जाईल, त्याचे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
21%
भारत हेरिटेज म्युझियम
28%
युगे युगीन भारत
44%
नॅशनल सिव्हिलायझेशन गॅलरी
7%
विक्सिट भारत म्युझियम
🙏2
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) कोणत्या राज्यात पंतप्रधानांनी ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन केले ?
Anonymous Quiz
19%
पश्चिम बंगाल
69%
आसाम
10%
त्रिपुरा
2%
मणिपूर
👍1🫡1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) अंतिम सामन्यात फॅबियानो कारुआनाला हरवून २०२६ ची फिडे फ्रीस्टाइल बुद्धिबळ विश्वचॅम्पियनशिप कोणी जिंकली ?
Anonymous Quiz
11%
फॅबियानो कारुआना
26%
लेव्हॉन अरोनियन
42%
मॅग्नस कार्लसेन
21%
नोदिरबेक अब्दुसत्तोरोव
1👍1👌1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) भारताचे पहिले राष्ट्रीय गोसंस्कृती संग्रहालय कोणत्या शहरात स्थापन केले जाईल ?
Anonymous Quiz
30%
वाराणसी
28%
लखनौ
11%
आग्रा
30%
मथुरा
🙏2🫡2
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणी जिंकला ?
Anonymous Quiz
22%
दिव्या देशमुख
9%
प्रीती पाल
16%
अंजली भागवत
52%
स्मृती मानधना
🔥2
मेगा भरती खरच होणार आहे का?💙
✔️153 संवर्ग Mpsc कडे येणार आहेत का?💙

✔️तथ्य आणि शासन निर्णय....


https://youtube.com/live/wSo7RTIJMPg?feature=share
https://youtube.com/live/wSo7RTIJMPg?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1🫡1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
100 संवर्ग समावेश होताच... 🔥❤️

पत्र्या मारोती चौक पॅटर्न कडून जल्लोष तथा आनंदोस्तव साजरा.

धन्यवाद देवाभाऊ 🙏❤️

जॉईन
@combine_express
12👌3🔥2
विश्वरत्न,विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏114🔥1
राज्यांचे हितसंबंध असलेल्या करासंबंधित विधेयकांसाठी राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशींची आवश्यकता कलम ..... मध्ये आहे .
Anonymous Quiz
26%
1. कलम 252
33%
2. कलम 263
35%
3. कलम 274
7%
4. कलम 280
🫡3🔥21