𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.4K subscribers
7.61K photos
161 videos
1.11K files
3.35K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
#Oracle of The Day


*आयुष्यात आपण*
*कमावतो तितकंच नाही*
*तर आपण टिकवतो*
*तेवढंच आपल्याकडे राहतं..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥2🫡1
60 Days Master Plan

- Comprehensive Study Planner Planner

✔️Plan or Perish

https://youtube.com/live/snxeK0jWxWI?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌2🫡1
🔤🔤🔤🔤🔤

❤️संयुक्त पूर्व परीक्षा 2026❤️

Mentorship Program 3.0


✔️फक्त आज 491₹(नंतर 999₹)

✔️Limited Seats, Enroll Now

वैशिष्ट्य:
✔️Pass होण्यासाठी लागणारी सर्व तयारी करून घेणार.

🖥Orientation Lectures🖥

https://youtube.com/live/snxeK0jWxWI?feature=share

❤️Pdf साठी Telegram👇

https://t.me/combinemantra

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Thank you so much Khade Saheb💐💐💐

#DareToCare
#OptingOut
#MpscOptOut
#ExamMantra
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯6🔥2
❤️Geography❤️


#Students Feedback
#उडान
#धुरंधर
#MpscExamMantra
#ExamMantra
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2💯1
Forwarded from Sunil Khatake
माझा जिवलग मित्र आदरणीय मयूर सर यांचे खुप खूप धन्यवादतुमच्या एका opting out mule eka मुलाचे घर बसेल खूप खुप धन्यवाद माझ्या प्रिय मित्र
🔥32
🔥 संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षा 2025 | मराठी व्याकरण | 50 पैकी 48 कसे आले? 🔥
https://youtu.be/_PRfA5zDIsM
https://youtu.be/_PRfA5zDIsM
3🔥1💯1
आज App वर बऱ्याच विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण येत आहे. ज्यांचे Payment झाले आहे पण Course दिसत नाही त्यांनी एक दिवस Wait करा. Access मिळेल.
नाहीतर Office ल कळवा.

✔️काळजी करू नका. कधी कधी असा Issue येऊ शकतो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1🫡1
Forwarded from Bhushan Patil
🖥️ लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पसंतीक्रम प्रक्रियेबाबत
नमस्कार मित्रांनो 🙏
MPSC लिपिक-टंकलेखक पदाचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपल्या एका जबाबदार आणि सामाजिक भान राखलेल्या निर्णयामुळे अनेक गरजू उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेषतः Tax Assistant 2024 मध्ये निवड झालेल्या आणि आधीपासून कार्यरत असलेल्या मित्रांना हे कळकळीचे आवाहन आहे.
📅 वेबलिंक १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान सुरू राहणार आहे.

1️⃣ Tax Assistant (2024) पदी निवड झालेल्या मित्रांसाठी:
ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि जे ‘Tax’ पदावर जॉईन करणार आहेत, त्यांनी क्लर्कच्या वेबलिंकवर जाऊन ‘No Preference’ निवडणे आवश्यक आहे.
⚠️ जर तुम्ही कोणतीही ॲक्शन घेतली नाही, तर मुख्य परीक्षेतील जुने पसंतीक्रम Default म्हणून गृहीत धरले जातील. त्यामुळे तुमचे नाव विनाकारण लिपिकच्या यादीत येऊ शकते. 👉 यामुळे कट-ऑफ वाढतो आणि तुम्ही जॉईन न केल्यास ती जागा कायमची रिक्त राहू शकते.

2️⃣ आधीपासून कार्यरत / 2023 मधील क्लर्क उमेदवारांसाठी:
👤 जे उमेदवार आधीपासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि ज्यांना क्लर्क पदावर यायची इच्छा नाही: ➡️ त्यांनी कृपया पसंतीक्रम भरू नयेत किंवा ‘No Preference’ निवडावे.
📌 2023 मध्ये आधीच क्लर्क म्हणून रुजू झालेले उमेदवार: ➡️ जर तुम्हाला तुमचे इच्छित ठिकाण मिळाले असेल, तर कृपया पुन्हा या प्रक्रियेत जागा अडवू नका. 💡 तुमच्या एका ‘No Preference’ मुळे नवीन उमेदवाराला संधी मिळू शकते.

3️⃣ तांत्रिक मुद्द्यांचे गांभीर्य:
🚫 या भरतीत वेटिंग लिस्ट नसल्यामुळे, जर जागा सोडली तर ती पुढील भरतीपर्यंत रिक्त राहते. ➡️ यामुळे एका पात्र उमेदवाराची संधी कायमची नष्ट होते.
समांतर आरक्षणामुळे काही प्रवर्गातील जागा कमी होत आहेत, त्यामुळे उपलब्ध जागांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
🎯 ➡️ फक्त आवश्यक आणि इच्छित प्राधिकरणच निवडा. ➡️ उर्वरित ठिकाणी ‘No Preference’ द्या. ➡️ निवड झाल्यानंतर जायचे नसेल, तर वेळेत Opt-out करा.

🙏 आमची नम्र विनंती:
लिपिक पदाचा संभाव्य कट-ऑफ तुम्ही तुमच्या GML रँकवरून सहज ओळखू शकता. आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास अनुभवला आहे. “बघू काय होतंय” “जागा अडवून ठेवू” ही मानसिकता टाळा. ✔️ केवळ आवश्यक असेल तेव्हाच पसंतीक्रम भरा.

लक्षात ठेवा: 👉 तुमचा एक ‘No Preference’ पर्याय, एका मित्राला नोकरी मिळवून देऊ शकतो!
👍117
#Oracle of The Day


*दररोजच्या व्यवहारात*
*चांगली विचारसरणी*
*असली की माणसाचे*
*व्यक्तिमत्व उजळून येते..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5👌2🫡1
Forwarded from Current Mantra(CM)
✔️प्रश्न तोच किती मधून किती आले??

दोन महिन्याच्या Current (30 Pages)मधून ५ प्रश्न..

#मोजकेच तीन ओळ एक प्रश्न
#No फाफत पसारा
#CM
#CurrentMantra
#MpscExamMantra
@CurrentMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1🫡1
📌पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत...😍

1) आपल्या 2023 च्या महसूल सहायक पदाच्या Add मध्ये जवळपास खुल्या प्रवर्गातील 500 जागा तसेच त्याच Add मधील Tax Assistant पदांमधील 13 जागा रिक्त आहेत.

2) काही दिवसापूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला यामधील 17 च्या जवळपास जागा खुल्या प्रवर्गातील रिक्त ठेवलेल्या असून या संबंधित निकालाबाबत आक्षेप असल्याने काही विद्यार्थी MAT मध्ये देखील गेलेले आहेत.

3) त्याचप्रमाणे काल महसूल सहायक पदाची GML जाहीर झाली यामध्ये देखील पुढे येणाऱ्या अंतिम निकालावेळी अशीच परिस्थिती निर्माण होऊन खुल्या प्रवर्गातील अनेक जागा रिक्त ठेवल्या जाऊ शकतात यांची भीती बाधित उमेदवारांना आहे.

📌 म्हणजेच या सर्व गोष्टीवरून लक्षात येते की....Provisional List नंतर खुल्या प्रवर्गातील किती जरी मुलांचे Opting Out केले तरीसुद्धा  Merit च जर कमी केले नाही तर कोणत्याच आरक्षित प्रवर्गाला खुल्या प्रवर्गाच्या जागांचा फायदा होणार नाही.

📌 आजपर्यंतच्या आयोगाच्या निकालाच्या इतिहासात खुल्या प्रवर्गातीलं जागा रिक्त ठेवलेल्या नव्हत्या...Clerk बाबत Multi Authority चे कारण देऊन जागा रिक्त ठेवल्या आहेत यावर न्यायालयीन लढाई निकराची होणार आहे मात्र मग इतर परीक्षांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त ठेऊन गुणवत्ता असून देखील आपल्यावर अन्याय होतोय का? अशी भावना अनेक विद्यार्थ्यांची आहे.

📌 कदाचित आपण सध्याच्या निकालांच्या List मध्ये आज नसेलही त्यामुळे आपल्याला त्यांची जाणीव कमी असू शकते मात्र ती वेळ आपल्यावर देखील येऊ शकते.यासाठी आत्ताच सर्वांनी मिळून सरकार स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

🙏🙏

Join 👉
@Rooyal_mpsc
💯125🔥2