✅ Batch पूर्ण झालेली आहे.✅
❤️Mpsc Exam Mantra❤️
- संयुक्तची तालीम
(फक्त लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी!)
❤️ @mpscexammantraoffice
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅ Android App✅
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1💯1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6🙏5👌1
#Upsc2025
#UpscResult
#ExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👌3🔥2
Forwarded from AVADHUT KARANDE
#uddeshblogs
OPTOUT का ?🌿
एक शेतकरी बाप साधारण लाखभर रुपयासाठी सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात आपल्या पत्नीसह वर्षभर राबराब राबतो.पोरगं पुण्यात एमपीएससी करतंय त्याला महिन्याला किमान ८ हजार रुपये लागतात.व्यवस्थित कॅलक्युलेशन केलं तर हा हिशोब जातो ९६ हजारावर.
उरतात ४ हजार रुपये
गणिताचा पदवीधर आहे मी
हा हिशोब अजून लागलेला नाहीय
माझी डिग्री काय कामाची.
पण एक पोरगं महसूल सहाय्यक होतय
३५- ४० हजार कमावतय.ते कळकटमळकट कपड्यात नाही तर इन्शर्ट केलेल्या प्लेन कपड्यावर.
शासन दर महिन्याला त्याच्या आयुष्यासाठी जमापुंजी काढून ठेवतय.
बापाला गावच्या कार्यक्रमात मानाची खुर्ची मिळतीय,हळदी कुंकवाला आईच कपाळ भरतय शुभेच्छांनी.
आणि हो आयुष्यभराचं समाधान राहतंय आपण बदल घडवला याचं.
एक नोकरी माणसासाठी इतकी गरजेची असते…
ती नोकरी तुम्हाला आधीच मिळाली असेल आणि महसूल सहाय्यक ही दुसरी संधी असेल आणि घ्यायच्या विचारात नसाल तर हात जोडून विनंती आहे OPTOUT करा.तीच संधी दुसऱ्या गरजूला मिळूदे..
आणि हो तुमच्या सामाजिक संवेदना अजूनही जीवंत आहेत हे मला माहितीय🙂
©उद्देश

💯16❤6🔥4🙏2
- Doctrine of double effect
- Principle of minimum harm etc
#Ethics
#ExamMantra
#DrAjit
#BestClass
#BestGuidance
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥1🫡1
#Result
#Mpsc2024
#MpscResult
#MpscExamMantra
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3💯2🙏1
❤️ संयुक्त पूर्व परीक्षा 2026❤️
Mentorship Program 3.0
🖥 Orientation Lectures🖥
https://youtube.com/live/snxeK0jWxWI?feature=share
❤️ Pdf साठी Telegram👇
https://t.me/combinemantra
📱 WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqc7n
😄 Android App😄
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1🔥1💯1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) कोणत्या राज्याने १० लाखांहून अधिक महिला आणि तृतीयपंथी महिला लाभार्थ्यांना ₹१,००० मासिक पेन्शन देणारी ‘स्त्री सुरक्षा’ योजना सुरू केली ?
Anonymous Quiz
23%
तामिळनाडू
38%
केरळ
28%
कर्नाटक
11%
तेलंगण
❤1🙏1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) कोणत्या राज्याने विधानसभेतील आमदारांच्या उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी एआय-आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू केली आहे ?
Anonymous Quiz
24%
तेलंगणा
26%
कर्नाटक
46%
आंध्र प्रदेश
4%
तामिळनाड
👌1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) बांगलादेशातील २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाने “निर्णायक विजयाचा” दावा करत तारिक रहमान यांना संभाव्य पंतप्रधान म्हणून घोषित केले ?
Anonymous Quiz
5%
अवामी लीग
77%
बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी
3%
जातीय पार्टी
15%
लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी
❤1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) संपूर्ण भारतातील टपाल कार्यालयांमार्फत म्युच्युअल फंड उत्पादनांचे वितरण करण्यासाठी कोणत्या संस्थेने टपाल विभागासोबत भागीदारी केली ?
Anonymous Quiz
24%
RVNL
26%
NSE
18%
RBI
32%
SEBI
👍2👌1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) गुजरात सरकारने गिफ्ट सिटीच्या नव्या अध्यक्षपदी कोणत्या बँकरची नियुक्ती केली आहे ?
Anonymous Quiz
24%
हसमुख अधिया
36%
संजय कौल
9%
नरेंद्र मोदी
31%
उदय कोटक
❤1🔥1🫡1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Self_Analysis_Chart_संकल्प_Mentorship_By_Dr_Ajit_Sir_1.pdf
4.4 MB
@combinemantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2💯1