𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.4K subscribers
7.58K photos
161 videos
1.11K files
3.33K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3🙏1
फक्त आजच्या दिवस
30% ऑफ Code: UDAN


❤️"उडान"- सर्व एकाच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच

बॅच मध्ये काय मिळणार?

1️⃣ पूर्ण Syllabus Lectures

2️⃣PDF Notes(मराठी व इंग्रजी)

3️⃣Logical Approach(ठोकताळे)

4️⃣P2P Topicwise Quality Q

5️⃣PYQ Dissection (चिरफाड)

6️⃣ आखाडा Weekly Tests

7️⃣Infographics Mindmaps

8️⃣ Personal Mentorship

9️⃣परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे सर्वच...

▶️Orientation ▶️

https://youtu.be/6MwqTyNx3JA

❤️@mpscexammantraoffice


🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥31💯1
मंथन चालू करू
👍8
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) कोणत्या जागतिक एरोस्पेस कंपनीने गुजरातच्या गती शक्ती विश्वविद्यालयात शाश्वत विमानचालनासाठी उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence for Sustainable Aviation) उद्घाटन केले आहे ?
Anonymous Quiz
11%
बोईंग
60%
लॉकहीड मार्टिन
25%
एअरबस
5%
एम्ब्रेअ
👍3
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) कोणत्या शहराने भारतातील पहिल्या ‘म्युझिकल रोड’चे अनावरण केले आहे, ज्यावरून वाहने जाताना ‘जय हो’ हे गाणे वाजते ?
Anonymous Quiz
5%
पुणे
65%
मुंबई
25%
अहमदाबाद
5%
बंगळूर
💯2
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अहवालानुसार, जागतिक संशोधन आणि विकास (R&D) खर्चात भारताचा क्रमांक कितवा आहे ?
Anonymous Quiz
9%
५वा
52%
७वा
29%
१०वा
10%
३रा
3
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) एसबीआयच्या अहवालानुसार, अमेरिकेला निर्यात होणाऱ्या भारताच्या कृषी उत्पादनांपैकी किती टक्के उत्पादनांवर आता शून्य शुल्क लागू आहे ?
Anonymous Quiz
21%
५०%
42%
६०%
30%
७५%
7%
९०%
💯4
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) भारतीय हवाई दलाने २०२६ मधील आपला पहिला आंतरराष्ट्रीय हवाई सराव सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीजवळ कोणत्या देशासोबत आयोजित केला ?
Anonymous Quiz
8%
थायलंड
52%
इंडोनेशिया
32%
मलेशिया
8%
व्हिएतनाम
2🔥2
#Oracle of The Day


*खंबीर होण्यासाठी*
*संघर्ष आवश्यक असतो*
*कारण संकटेच माणसाला*
*शेवटपर्यंत टिकून राहण्याचं*
*सामर्थ्य शिकवत असतात..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥4👌2
World Parkinsons Day
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1🙏1
❤️Artificial Intelligence as it is❤️


✔️Scientist चा एक विषय वगळता बाकी सर्वच 7/8 विषय आपण Directly or Indirectly (Through Themes) Cover केले आहेत.

-Adv Dr Ajit D Kakde
(MpscExamMantra)


#MpscMains2025
#MpscMains
#DrAjit
#MpscExamMantra
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏32🔥1💯1
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯72🔥1🙏1
Batch पूर्ण झालेली आहे.


❤️Mpsc Exam Mantra❤️

- संयुक्तची तालीम
(फक्त लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी!)


1️⃣फक्त  व्याकरण नाही तर 45+ मार्क्सची हमी.
2️⃣मागील प्रश्नावरून भविष्यातील अपेक्षित प्रश्न, संकल्पनांवर भर.
3️⃣20+5 Min Strategy आणि Exam Hall Temperament कसे हाताळायचे.
4️⃣"अभ्यास ते मार्क्स मध्ये वाढ" संकल्पनेला धरून तयार केलेली एकमेव बॅच.
5️⃣48/50 Marks मिळवलेल्या PSI ची Batch.
6️⃣Concept + Rules + Approach वर विशेष भर.

❤️@mpscexammantraoffice


🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍1💯1
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6🙏4👌1