𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.5K subscribers
7.71K photos
163 videos
1.13K files
3.4K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
MPSC_वर्णनात्मक_उत्तरपत्रिका.pdf
आपण पहिल्या पासून Lined Answer Sheet च दिल्या होत्या.

✔️काहींनी विनाकारण विद्यार्थांना Confuse करून UPSC सारखी उत्तर पत्रिका देऊन त्यावरच Practice करून घेतली...😭

✔️आता Paper ल पण तेच होणार आहे.ज्यांनी Question Paper पण Upsc Pattern चेच सोडवले त्यांना Paper झाल्यावर कळेलच...🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥11💯4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (Adv Dr Ajit Digmabarrao Kakde)
FSO mains Paper साठी answer sheet कशी असेल?
वरील प्रमाणे असेल.

❤️Join: @MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯4👍1🫡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
f96b22e8-eda0-401c-aaa5-8278f292440d_260402184131.pdf
आयोगाने Proper Tender काढून नवीन उत्तर पत्रिका Print केलेल्या आहेत.ते Tender Public केलेले होते. त्यामुळे एवढ्या उशिरा Sample Specimen दिलेले आहे.

✔️बाकी Video मध्ये चर्चा करूच...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👌1
उद्या पासून.....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15🔥1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) आधार सुरक्षा वाढवण्यासाठी आणि डिजिटल नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी UIDAI ने सुरू केलेल्या नवीन कार्यक्रमाचे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
2%
USIP
17%
UDAAN
79%
SITAA( Scheme for Innovation and Technology Association with Aadhaar)
3%
Udip
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) नवी मुंबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करून कोणत्या संघाने आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकला ?
Anonymous Quiz
7%
ऑस्ट्रेलिया
84%
भारत
7%
इंग्लंड
2%
न्यूझीलंड
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (IIBX) वर स्पेशल कॅटेगरी क्लायंट (SCC) म्हणून कोणत्या बँकेने आपला पहिला सोन्याचा व्यवहार केला ?
Anonymous Quiz
18%
पंजाब नॅशनल बँक
48%
एचडीएफसी बँक
21%
बँक ऑफ बडोदा
13%
एसबीआय
👍1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून कोणाची निवड झाली, आणि ते हे पद भूषवणारे शहराचे पहिले मुस्लिम आणि दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरले ?
Anonymous Quiz
2%
एरिक ॲडम्स
41%
अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ
5%
अँड्र्यू यांग
51%
झोहरान ममदानी
1👍1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) पोषण आणि शाश्वत अन्न प्रणालीमधील योगदानाबद्दल वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशनने २०२५ चे 'टॉप ॲग्री-फूड पायनियर' म्हणून कोणाला सन्मानित केले ?
Anonymous Quiz
13%
शेफ विकास खन्ना
25%
शेफ रणवीर ब्रार
27%
शेफ कुणाल कपूर
35%
शेफ संजीव कपूर
❤️Students Feedback❤️


✔️To the Point book: CM

#Current Mantra
#CM
#BestBook
#CurrentAffairs
#DrAjit
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1💯1
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....

✔️राज्यसेवा जागा:1918??


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥15💯31