𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.4K subscribers
7.69K photos
163 videos
1.13K files
3.39K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from MAP (Mains Ascend Program)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
📘 VERBS | NON-FINITE VERBS
🎯 Rules of Infinitives (To + Verb) & Rules of Gerund


पूर्ण व्हिडिओ ची लिंक
https://youtu.be/E4Czo-KUssU
https://youtu.be/E4Czo-KUssU
4🔥1🙏1
Static plus Current Theme based 79 Essays with Ready to use Examples Upload केले आहेत.

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5🙏2💯1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Static plus Current Theme based 79 Essays with Ready to use Examples Upload केले आहेत. @MpscMadeSimple
आज Most Important Theme "आत्मनिर्भर भारत" वर चर्चा करणार आहोत.

Next...

विकसित भारत @2047
The Idea of India
Social Media
Artificial intelligence
New Women....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5🙏21
Philosophical Essay कसा लिहावा?
| तत्वज्ञान आधारित निबंध
| Live Demo | Step by Step Approach

पूर्ण व्हिडिओ ची लिंक.
https://youtu.be/oZRYTeXsQu4
4🔥1💯1
Forwarded from Essay & Ethics Module 2025
Essay Session7 Lecture.pdf
15.6 MB
❤️Philosophical Essay❤️


✔️Wise Men don't make plans, make options.

✔️निबंध कसा लिहायचा?
✔️Structure कसे असावे?
✔️Thesis Statement कसे लिहावे?
✔️Core Argument काय असते? Counter argument कसे मांडायचे?
✔️या आणि इतर सर्वच बाबी यामध्ये शिकवलेल्या आहेत....

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3💯1
#Oracle of The Day


*जीवन में कभी कभी*
*आंखे भी खोलनी पड़ती हैं*
*अच्छे उजाले के लिए*
*सिर्फ़ सूरज निकलने से*
*अंधेरा दूर नहीं होता..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌123🔥1
❤️Carpe Diem ❤️


✔️Test Series Scam🧠

✔️Free च्या नावाखाली अत्यंत निकृष्ट आणि Mpsc Paper चा काहीही संबंध नसलेले Paper काढून Publicity Stunt केलेल्या Test Series मुळे मागच्या Exam ल खूप जणांची Pre निघाली नाही.अर्थातच तेच एकमेव कारण नाही पण त्यात त्याचा मोठा वाटा होता.

✔️2024 चा paper प्रमाण ठेवून अत्यंत सोपे पेपर काढून विद्यार्थ्यांना pseudo confidence देऊन अंधारात ठेवले गेले. 2025 चा सोपा येणार नाही हे मी सारखे सांगत होतो आणि तसेच झाले पण.त्यामुळे 75+ चे टार्गेट घेऊन गेलेले खूप जण Paper बघूनच विचलित झाले.

✔️याउलट आपण आपले आखाडा Test Series चे Paper थोडे Prediction करून Difficult level (Mpsc 2025 Paper) ठेवल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना Test Series सोडवताना अडचण गेली पण Final Paper ला फायदा झाला आणि चांगल्या मार्कांनी Prelims निघाली.

✔️अत्यंत महत्वाचे Observation...🧠

✔️कोणतीही गोष्ट free मिळाली की आपल्याला त्याचे तेवढे महत्व नसते.आपण त्याला Casually घेतो. आणि हाच Attitude आणि Casual Temperament Carry forward होते व Final Paper ल खूप मोठे नुकसान होते.

✔️बरं Free हे नेहमीच Free असते का?तर अजिबात नाही. ती फक्त एक Promotional/ Marketing Style असते. एकदा का Reach वाढला किंवा अपेक्षित वर्ग जोडला गेला की त्याला व्यावसायिक रूप येतेच मग ते Fees च्या माध्यमातून असू द्या किंवा App Maintenance Charges म्हणून घेवू द्या. शेवटी मिळणार तर पैसेच आहेत.🧠

✔️आपणही Free Demo Test घेतल्या मात्र पुढील Test साठी Fees घेतली.

✔️नेहमीच्या अनुभवातील एक उदाहरण घेऊन बघू. हॉटेल मध्ये गेल्यावर आपण जेवताना free मिळणाऱ्या पदार्थांचा कधीच विचार करत नाही. कांदा लिंबू etc बऱ्याच वेळेला ताटात तसेच पडून असतात.कारण ते Free असतात.त्याचे वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत.याउलट कितीही पोट भरले तरीही आपण Paneer किंवा Chicken ताटात शिल्लक ठेवत नाही कारण आपण त्याचे पैसे मोजत असतो.हीच बाब Free च्या बाबतीत होते.

✔️बरेच जण एक गोष्ट प्रकर्षाने सांगतत की सर Mock Test मध्ये 75 पेक्षा कमी कधीच पडत नाहीत मात्र Final Paper ल 50 पण Cross होत नाहीत.त्याचे उत्तर वर आहे.Seriousness हा अभ्यासापासूनच पाहिजे. तरच तो final Paper ल Carry forward होतो. नाहीतर इकडे कितीही उद्या मारल्या तरी final ल गटांगळीच खाणार हे मात्र नक्की...

✔️असो तुम्ही सर्व हुशार आहात.जास्त सांगण्याची गरज नाही.अजून एक पंच वार्षिक नको असेल तर Scams पासून दूर रहा. विचार करून निर्णय घ्या. सद्सदविवेक बुद्धीचा वापर करा.

✔️तुम्हाला आगामी सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

#FreeTestScams
#ChooseWisely
#ChooseBest
#ChooseAkhada
#AkhadaTestSeries
#MpscExamMantra
#BestTestSeries

-Adv Dr Ajit D Kakde
(Mpsc Exam Mantra)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥6👌1
Group B Demo Test Series Feedback.pdf
3.3 MB
आपल्या Test Series बद्दल विद्यार्थ्याचे Feedback💘


#PYQApproach
#व्याकरण
#CombinePrelims
#ठोकताळे
#Approach
#BestTestSeries
#MpscTestSeries
#MpscExamMantra
#DrAjitKakde
#MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3💯2
💘Students Feedback on Demo Test💘


#MpscExamMantra
#संयुक्त ची तालीम
#आखाडा टेस्ट Series
#CombinePrelims
#MpscPrelims
#Quality
#MpscSimulationTest
#Feedback
#Questions
#MpscApproach
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सराव 3.0 & अभ्यासमित्र 3.0 Guess Paper Simulation Test


🏆प्रमुख मार्गदर्शक:Adv Dr Ajit Kakde


🏆Upsc Marks

🥇Essay 136
🥈Ethics 116
🥉Anthro 272


YouTube Videos

✔️सराव Test 1
https://youtu.be/_Rw-hfeXjh0?si=fh8jAinIXAZHsBQH

✔️सराव Test 5
https://youtu.be/aG-VCvVKKuM?si=wal3zrB9f_a6ptTJ

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🔥1
Forwarded from Mission AMVI 2026
ज्यांना Seriously येणाऱ्या Mpsc AMVI Exam 2026 ची तयारी तयारी करायची आहे फक्त त्यांनीच Group Join करा.

✔️इथे तुम्हाला Prelims पासून Joining पर्यंत सर्व Experts कडून मार्गदर्शन केले जाईल.

✔️Non Serious Candidates will be strictly prohibited and banned from this group....😭

https://t.me/+AXj-QS21A4w2MGM1
https://t.me/+AXj-QS21A4w2MGM1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2💯1
𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Philosophical Essay कसा लिहावा? | तत्वज्ञान आधारित निबंध | Live Demo | Step by Step Approach पूर्ण व्हिडिओ ची लिंक. https://youtu.be/oZRYTeXsQu4
एका स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवी व्यक्तीने याचे कौतुक केले आहे.हा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे.🙏🙏🙏

खरं तर हे मी वेळोवेळी माझ्या मार्गदर्शकांकडून, मित्रांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून शिकलो आहे आणि अजूनही शिकत आहे.यावेळी यामध्ये मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो....🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥2