𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.5K subscribers
7.74K photos
163 videos
1.13K files
3.42K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from Mpsc Mains 2025
Essay Session 3 Lecture-1-10.pdf
3.2 MB
अशा पद्धतीने तुम्ही Daily 2-3 Topics Brain Strom करा...

✔️Essay आणि Ethics मध्ये फक्त Content ने पाठ करून मार्क मिळणार नाहीत.😢

✔️Ready made Model Answer इथे जास्त फायद्याचे नाहीत.😭

✔️Essay आणि Ethics हा समजून घेण्याचा विषय आहे. पाठांतराचा नाही....😭

✔️त्यासाठी योग्य Approach पाहिजे..

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1💯1
विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव नवीन Courses ❤️


❤️संयुक्त मुख्य परीक्षा 2025❤️

1️⃣समग्र GS (Paper 1)

2️⃣ Approach ठोकताळे

📞WhatsApp📞

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2💯1
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) भाषिक समावेशन आणि आदिवासी सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे संविधान कोणत्या भाषेत नवीन आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आले ?
Anonymous Quiz
5%
मुंडारी
18%
कुरुख
74%
संथाली
4%
मराठी
5
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) २०२५-२६ च्या जगातील सर्वोत्तम खाद्य शहरांच्या क्रमवारीत मुंबईने कितवे स्थान मिळवले ?
Anonymous Quiz
35%
तिसरे
40%
पाचवे
18%
सातवे
7%
चौथे
🔥5
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) लहान वयात केलेल्या असाधारण कामगिरीबद्दल वैभव सूर्यवंशी यांना कोणत्या श्रेणीत 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले ?
Anonymous Quiz
66%
क्रीडा
14%
विज्ञान आणि तंत्रज्ञान
14%
कला आणि संस्कृती
5%
समाजसेवा
🫡42
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणत्या देशाने आपला पहिला राष्ट्रीय शस्त्र डेटाबेस सुरू केला आहे ?
Anonymous Quiz
11%
अमेरिका
42%
भारत
43%
युनायटेड किंगडम
4%
ऑस्ट्रेलिया
🙏5
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) National supercomputing mission अंतर्गत बिहारच्या पहिल्या परम रुद्र सुपरकंप्यूटरचे उद्घाटन कोणत्या संस्थेने केले ?
Anonymous Quiz
15%
IIM AHMEDABAD
28%
IIT BOMBAY
34%
CDAC PUNE
23%
IIT PATNA
🔥6
उद्या सकाळी 10 वाजता होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा Essay (निबंध ) Simulation Test चे ठिकाण DimensionIAS Laxmi Road,Pune असेल.

✔️तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥1
#Oracle of The Day


*भ्रम रास्तो से नहीं बल्की*
*रुकणे से पैदा होते हैं*
*चलने वाले तो खुद ही*
*रास्ता ढूंढ लेते हैं..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥105🫡1
❤️राज्यसेवा पूर्व परीक्षा❤️

✔️आखाडा 2.0

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1💯1
आखाडा Test Series Feedback

#Akhada


✔️Most Undervalued but best New initiative of Mpsc Exam Mantra🙏

✔️आपली पहिलीच Test Series आहे...

#Mpsc
#TestSeries
#MpscTestSeries
#BestTestSeries
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1🫡1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Carpe Diem

✔️Telegram वरील अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगण्याची ही वेळ नाही.

✔️Paper कसा येईल ते चालू घाडमोडी कुठून कुठ पर्यंत करायच्या, CSAT च काय? Upsc सारखा अवघड काढला तर काय? Pattern change होइल का? आंदोलनामुळे Mpsc बदला घेईल का?.....🧠

✔️या आधी पण वेळोवेळी मी यावर बरच बोललो आहे. आता परत परत तेच सांगणार नाही.😭

✔️प्रत्येकाने स्वतः च्या अनुभवाचा व विवेकाचा वापर करून यावर उत्तर शोधणे संयुक्तिक राहील.🙏

✔️विनाकारण जर आपण या वेळेला नको असलेल्या बाबीत अडकून पडलो तर...

रडायला माणूस सापडणार नाही.....


✔️त्यामुळे विचलित करणाऱ्या बाबींचा विषाप्रमाने त्याग करा आणि आधी जे ठरवलं आहे तेच करा.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1