𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.5K subscribers
7.73K photos
163 videos
1.13K files
3.41K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
❤️Students Feedback on Manthan❤️


#Feedback
#Manthan
#FreeMantoring
#MpscExamMantra
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🔥1
Ethics Session 10 Value Enrichment PDF Telegram Private group मध्ये add केली आहे..

✔️ज्यांनी आजचा Live Session attend केला नाही. त्यांनी शेवटी दिलेले प्रश्न सोडवा मगच त्याचे Explaination बघा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1💯1
❤️ अमृत.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
अर्थसाहाय्य...

अर्ज सादर करण्याचा अंतिम
दिनांक:-
⬇️

06- 04- 2026

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌4🫡1
#Oracle of The Day


*वेळ सर्व काही शिकवते*
*फक्त आपण ऐकायला*
*आणि समजून घ्यायला*
*तयार असलं पाहिजे..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11🔥3🫡1
Mpsc Approach Batch Feedback


✔️परीक्षा कोणतीही असो, Marks वाढवण्याचे रामबाण औषध: ठोकताळे(Right Logical Approach)

"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)
💯

✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


😄 Approach Is giving the Lead you Need..🧠

📹YouTube Demo📹

https://youtu.be/U2V8e2iqVfQ

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9🔥1👌1
Essay & Ethics Module


❤️वैशिष्ट्ये❤️


✔️५०० गुणांची संपूर्ण तयारी
निबंध (250) + नीतिशास्त्र (250) यांची संरचित पद्धतीने तयारी.

✔️द्विभाषिक अध्यापन मराठी + इंग्रजी माध्यमातून संकल्पना स्पष्ट केल्या जातील.

✔️दररोज उत्तरलेखन सराव
Workbook द्वारे उत्तराची रचना व सादरीकरण सुधारण्यासाठी नियमित सराव.

✔️To the Point व Exam-Oriented Content,MPSC / UPSC परीक्षेच्या उत्तरांच्या अपेक्षेनुसार अचूक मार्गदर्शन.

✔️महत्त्वाचे Ethics Keywords
महत्त्वाचे keywords, thinkers, theories व उदाहरणे वर्गात समजावून सांगितली जातील.

✔️Case Studies वर प्रभुत्व
7 Step Structured Approach द्वारे सोडवण्याची प्रभावी पद्धत.

❤️निबंध लेखनाची रणनीती❤️

✔️Introduction, Thesis Statement, Body Structure व Conclusion यावर विशेष सत्रे.

✔️Prediction Based Essay Themes परीक्षेसाठी संभाव्य महत्त्वाचे निबंध विषय व नोट्स दिल्या जातील.

✔️Theme Based Sessions
शासनव्यवस्था, नैतिकता, सामाजिक प्रश्न, विकास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांवर आधारित सत्रे.

✔️Strictly Exam-Focused Teachingअनावश्यक माहिती टाळून फक्त गुण मिळवण्यासाठी आवश्यक तयारी.

✔️संपूर्ण तयारी Class मध्येच
सर्व संकल्पना, नोट्स व उत्तरलेखन सराव वर्गातच पूर्ण करून घेतला जाईल.

📞WhatsApp📞

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1💯1
Forwarded from Essay & Ethics Module 2025
Session 11 Ethics.pdf
1.6 MB
यामध्ये काही महत्वाचे Points दिलेले आहेत जे आपल्या बुक मधे पण नाहीयेत. त्याला Note करून ठेवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯63🔥1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) Perplexity AI साठी गुंतवणूकदार आणि जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण बनले आहे ?
Anonymous Quiz
21%
डेव्हिड बेकहॅम
53%
ख्रिस्तियानो रोनाल्डो
16%
विराट कोहली
10%
लिओनेल मेस्सी
👍1🫡1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारताने कोणत्या देशात पूर्णपणे कार्यरत असलेले फील्ड हॉस्पिटल उभारले आहे ?
Anonymous Quiz
49%
श्रीलंका
24%
बांगलादेश
23%
अफगाणिस्तान
5%
भूतान
💯2
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) राजस्थानमध्ये होणाऱ्या हरिमाऊ शक्ती २०२५ लष्करी सरावात कोणता देश भारतासोबत भागीदारी करत आहे ?
Anonymous Quiz
17%
इंडोनेशिया
19%
नेपाळ
22%
थायलंड
42%
मलेशिया
👌2
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) २०२५ मध्ये कोणत्या देशाने अंतिम फेरीत भारताला १-० असे हरवून पहिले सुलतान अझलन शाह कप जिंकले ?
Anonymous Quiz
10%
न्यूझीलंड
44%
बेल्जियम
30%
ऑस्ट्रेलिया
17%
दक्षिण कोरिया
1🔥1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) जून २०२६ मध्ये मोसादचे पुढील संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
33%
रोमन गोफमन
29%
काश पटेल
34%
योसी लेवी
4%
टोनी लिंकन
2💯2👍1
#Oracle of The Day


*सुख आणि दुःख हे कायम*
*आपल्या हातात असते*
*कारण सुख आणि दुःखात*
*जास्त अंतर नसते*
*मनाला भावतं त्याला सुख म्हटतात*
*आणि मन जे स्वीकारत नाही*
*त्याला दुःख म्हणतात..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5💯4👌1
याच्या बाहेर यावर प्रश्न जाणार नाही....

❤️ Environment मधील अत्यंत महत्वाचा घटक ❤️


✔️आपल्या धुरंधर Batch मध्ये आपण असेच महत्वाचे Points Infographics मधून देणार आहोत...

@MpscMadeSimple

#Dhurandhar
#MpscPrelims
#MpscExamMantra
#QualityContent
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1