𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.5K subscribers
7.72K photos
163 videos
1.13K files
3.4K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
#Oracle of The Day


*रोजच्या धावपळीत*
*स्वतःच मन शांत*
*करता आलं की*
*सगळे गोंधळ*
*आपोआपच शांत होतात..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5👌3
आजच्या लोकसत्ता पुणे Edition मधील UPSC तयारी साठीच्या लेखात नीतिशास्त्र तयारी साठी आपले नीतिशास्त्र,सचोटी आणि अभिवृत्ती हे आपले Mpsc Exam Mantra चे पुस्तक Suggest केले आहे.

✔️आपल्या साठी ही अत्यंत आनंदाची आणि उत्साह वाढवणारी बाब आहे.🙏

✔️आपल्या या पुस्तकासाठी सहाय्य करणाऱ्या सर्व Team चे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.💐💐💐

- Adv Dr Ajit Sharada Digambar Kakde (Founder & Director)

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6💯1
❤️Students Feedback❤️


#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3💯1
Forwarded from Current Mantra(CM)
जगातील पहिले मानवरहीत सागरी जहाज बांधणी केंद्र.


▪️भारताने आंध्रमध्ये पहिले मानवरहीत सागरी जहाज बांधणी केंद्र उभारले.

▪️नेल्लोर जिल्ह्यातील जुव्वालादिने मासेमारी बंदरात मुंबईस्थित सागर संरक्षण अभियांत्रिकी द्वारे ही सुविधा विकसित केली जात आहे.

Join @CurrentMantraa
👌5🔥21
STI 2024 पदी निवड झाल्याबद्दल आपल्या आखाडा Test Series Topper(Rank 1)प्राजक्ता वडितके यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐

✔️पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता 💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6🫡1
लोकसत्ता पुणे Edition मधील UPSC तयारी साठीच्या लेखात नीतिशास्त्र तयारी साठी आपले नीतिशास्त्र,सचोटी आणि अभिवृत्ती हे आपले Mpsc Exam Mantra चे पुस्तक Suggest केले आहे.

✔️आपल्या साठी ही अत्यंत आनंदाची आणि उत्साह वाढवणारी बाब आहे.🙏

✔️आपल्या या पुस्तकासाठी सहाय्य करणाऱ्या सर्व Team चे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.💐💐💐

- Adv Dr Ajit Sharada Digambar Kakde (Founder & Director)

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👌2🔥1
Essay & Ethics Module


❤️वैशिष्ट्ये❤️


✔️५०० गुणांची संपूर्ण तयारी
निबंध (250) + नीतिशास्त्र (250) यांची संरचित पद्धतीने तयारी.

✔️द्विभाषिक अध्यापन मराठी + इंग्रजी माध्यमातून संकल्पना स्पष्ट केल्या जातील.

✔️दररोज उत्तरलेखन सराव
Workbook द्वारे उत्तराची रचना व सादरीकरण सुधारण्यासाठी नियमित सराव.

✔️To the Point व Exam-Oriented Content,MPSC / UPSC परीक्षेच्या उत्तरांच्या अपेक्षेनुसार अचूक मार्गदर्शन.

✔️महत्त्वाचे Ethics Keywords
महत्त्वाचे keywords, thinkers, theories व उदाहरणे वर्गात समजावून सांगितली जातील.

✔️Case Studies वर प्रभुत्व
7 Step Structured Approach द्वारे सोडवण्याची प्रभावी पद्धत.

❤️निबंध लेखनाची रणनीती❤️

✔️Introduction, Thesis Statement, Body Structure व Conclusion यावर विशेष सत्रे.

✔️Prediction Based Essay Themes परीक्षेसाठी संभाव्य महत्त्वाचे निबंध विषय व नोट्स दिल्या जातील.

✔️Theme Based Sessions
शासनव्यवस्था, नैतिकता, सामाजिक प्रश्न, विकास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांवर आधारित सत्रे.

✔️Strictly Exam-Focused Teachingअनावश्यक माहिती टाळून फक्त गुण मिळवण्यासाठी आवश्यक तयारी.

✔️संपूर्ण तयारी Class मध्येच
सर्व संकल्पना, नोट्स व उत्तरलेखन सराव वर्गातच पूर्ण करून घेतला जाईल.

📞WhatsApp📞

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2💯1
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥32
CM Eng Book sample copy.pdf
33.4 MB
Current Mantra (CM) English Edition Sample Copy

Mpsc Exam Mantra चे Revolutionary current Book


🎖️पहिल्याच आवृत्ती मध्ये Out off Stock झालेले चालू घडामोडीचे एकमवे Book

वैशिष्ट्ये:

१)१५ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात उपलब्ध करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.

२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे Snapshots व Pelletes

३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book

)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित

५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.

Limited Copies💙

संपर्क:
आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

✔️Online Booking साठी
👉Click Here


💎Android App💎

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👌2🔥1
२०२६ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌52🫡1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) २०४७ पर्यंत भारताला टॉप-३ क्वांटम अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय रोडमॅप सुरू करण्यासाठी कोणत्या जागतिक तंत्रज्ञान कंपनीने NITI आयोगासोबत सहकार्य केले ?
Anonymous Quiz
24%
IBM
26%
Intel
19%
Apple
31%
Microsoft
2👍1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया विद्यापीठ २०२६ पर्यंत कोणत्या शहरात आपले पहिले भारतीय कॅम्पस उघडण्याची योजना आखत आहे ?
Anonymous Quiz
14%
चेन्नई
64%
गुरुग्राम
13%
जयपुर
9%
पुणे
2💯1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) आर्थिक वर्ष २६ साठी भारतासाठी फिच रेटिंग्जचा सुधारित जीडीपी वाढीचा अंदाज काय आहे ?
Anonymous Quiz
29%
७.४%
45%
६.९%
17%
८.२%
8%
६.४%
1🙏1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) इंडियन गोल्फ प्रीमियर लीग (IGPL) टूरचा पहिल्या तीन वेळचा विजेता कोण बनला ?
Anonymous Quiz
35%
गगनजीत भुल्लर
44%
शुभंकर शर्मा
18%
आदिती शर्मा
3%
रघुनाथ कुमार
🙏1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) ICAI ने तिसऱ्या RESOLVE २०२५ आंतरराष्ट्रीय दिवाळखोरी परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात केले होते ?
Anonymous Quiz
25%
गुरुग्राम
23%
पुणे
28%
मुंबई
25%
दिल्ली
🔥3🫡1