𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.5K subscribers
7.74K photos
163 videos
1.13K files
3.42K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
MPSC Exam Mantra
 
✔️We Are HIRING
 
✔️Join Our Team
We Need Fresh Minds!

📞
8983537381/8788657440
📧
mpscexammantra@gmail.com
📲 [Telegram Handle] @MpscExamMantraoffice

🔴 ज्यांना खरच काही शिकायचं आहे, आपल्या सोबत जोडायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी काही contribute करायचं आहे त्यांनी नक्की विचार करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥32
मंथन Start करूया....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5💯1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) २०२६-२७ या कालावधीसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा मूल्यांकनासाठी कोणत्या भारतीय राज्यातील जिवंत मुळांच्या पुलांना नामांकन देण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
11%
आसाम
46%
सिक्कीम
30%
नागालँड
14%
मेघालय
🙏1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
10%
15 डिसेंबर
77%
1 डिसेंबर
10%
28 नोव्हेंबर
3%
8 ऑगस्ट
1🫡1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) कोणते भारतीय राज्य १ डिसेंबर रोजी आपला राज्यत्व दिन साजरा करते आणि १९६३ मध्ये ते भारताचे १६ वे राज्य बनले ?
Anonymous Quiz
12%
मणिपूर
55%
नागालँड
25%
मिझोरम
8%
आसाम
🔥1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २०२५ ची ६० वी डीजीपी-आयजीपी परिषद कोणत्या शहरात झाली ?
Anonymous Quiz
8%
चेन्नई
44%
लखनऊ
22%
रायपूर
26%
दिल्ली
1
Forwarded from 𝗣𝟮𝗣 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟲
Q) इस्रो प्रमुखांनी कोणत्या शहरात अनंत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशन (एसीईएन) चे उद्घाटन केले ?
Anonymous Quiz
6%
चेन्नई
68%
तिरुवनंतपुरम
17%
हैदराबाद
9%
बेंगळुरू
🔥1
"Word Power Quiz" या आपल्या 50 दिवसांच्या मोफत Vocab उपक्रमाचे आपण 5 आठवडे successfully पूर्ण केले आहेत. 26 दिवसांमध्ये आपण 135 प्रश्न पूर्ण करत असताना, आपला साधारण 700+ शब्दांचा अभ्यास झाला आहे.

✔️We are halfway there... या कोर्स च्या शेवटच्या दिवशी एक Test आपण घेणार आहे. आणि यात 1st Rank मिळवणाऱ्या उमेदवाराला MPSC Exam Mantra तर्फे एक भेटवस्तु देखील देणार आहे. 🥇🏆

✔️त्यासाठी Revision करा आणि दररोज फ्री Quiz सोडवत रहा. All the best 👍

Join: @CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1💯1
#Oracle of The Day


*जीवन कठीण*
*असू शकते पण*
*अशक्य नाही..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌6🔥2
CM आता Delhi ला पोहचले आहे.


✔️Current Mantra(CM) एकदम टॉप चा विषय...👍

✔️परीक्षा कोणतीही असो चालू घडामोडी साठी Best Book :CM

#BestBook
#CurrentBestBoook
#CM
#CurrentMantra
#MpscExamMantra
#DrAjit
#Rightguidance
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥3👌1
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र चरणी विनम्र अभिवादन 💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10🔥1
Essay & Ethics Module


❤️वैशिष्ट्ये❤️


✔️५०० गुणांची संपूर्ण तयारी
निबंध (250) + नीतिशास्त्र (250) यांची संरचित पद्धतीने तयारी.

✔️द्विभाषिक अध्यापन मराठी + इंग्रजी माध्यमातून संकल्पना स्पष्ट केल्या जातील.

✔️दररोज उत्तरलेखन सराव
Workbook द्वारे उत्तराची रचना व सादरीकरण सुधारण्यासाठी नियमित सराव.

✔️To the Point व Exam-Oriented Content,MPSC / UPSC परीक्षेच्या उत्तरांच्या अपेक्षेनुसार अचूक मार्गदर्शन.

✔️महत्त्वाचे Ethics Keywords
महत्त्वाचे keywords, thinkers, theories व उदाहरणे वर्गात समजावून सांगितली जातील.

✔️Case Studies वर प्रभुत्व
7 Step Structured Approach द्वारे सोडवण्याची प्रभावी पद्धत.

❤️निबंध लेखनाची रणनीती❤️

✔️Introduction, Thesis Statement, Body Structure व Conclusion यावर विशेष सत्रे.

✔️Prediction Based Essay Themes परीक्षेसाठी संभाव्य महत्त्वाचे निबंध विषय व नोट्स दिल्या जातील.

✔️Theme Based Sessions
शासनव्यवस्था, नैतिकता, सामाजिक प्रश्न, विकास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांवर आधारित सत्रे.

✔️Strictly Exam-Focused Teachingअनावश्यक माहिती टाळून फक्त गुण मिळवण्यासाठी आवश्यक तयारी.

✔️संपूर्ण तयारी Class मध्येच
सर्व संकल्पना, नोट्स व उत्तरलेखन सराव वर्गातच पूर्ण करून घेतला जाईल.

📞WhatsApp📞

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏2
Session 4 Ethics.pdf
4.2 MB
Ethics Lecture Pdf


✔️आपल्या पुस्तकव्यतिरिक्त पण काही महत्त्वाचे मुद्दे, Prediction Based Questions व Current Examples वेगळे घेत आहोत.

✔️हे फक्त Private group मध्ये आहे.App वर नाही.😢

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2🫡1
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1💯1