𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.5K subscribers
7.74K photos
163 videos
1.13K files
3.42K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
अभिनंदन💐💐💐
यादव श्रीराम डुडुळे
यांची MPSC मध्ये एकाच वेळेस दोन पदाला गवसणी अगोदर राजपत्रीत अधिकारी तर आता पोलीस उपनिरीक्षक ( PSI) यादव श्रीराम डुडुळे

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥2💯2
Forwarded from Current Mantra(CM)
स्मृती मानधना


▪️स्मृती मानधना स्वतःची बार्बी डॉल असलेली पहिली क्रिकेटपटू बनली.

▪️बार्बी डॉल्सची निर्मिती अमेरिकन खेळणी कंपनी मॅटेलने केली आहे, जी पहिल्यांदा 1959 मध्ये सादर केली गेली.

▪️जगभरातील प्रभावशाली महिलांचा सन्मान करण्यासाठी मॅटेल अनेकदा "रोल मॉडेल" किंवा अद्वितीय बाहुल्या रिलीज करते.

▪️2020 मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियन मानसी जोशीला एक खास बार्बी डॉल मिळाली.

▪️2010 मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ ही बार्बी मॉडेलिंग करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली.

Join @CurrentMantraa
7👌3🫡1
Essay & Ethics Module


❤️वैशिष्ट्ये❤️


✔️५०० गुणांची संपूर्ण तयारी
निबंध (250) + नीतिशास्त्र (250) यांची संरचित पद्धतीने तयारी.

✔️द्विभाषिक अध्यापन मराठी + इंग्रजी माध्यमातून संकल्पना स्पष्ट केल्या जातील.

✔️दररोज उत्तरलेखन सराव
Workbook द्वारे उत्तराची रचना व सादरीकरण सुधारण्यासाठी नियमित सराव.

✔️To the Point व Exam-Oriented Content,MPSC / UPSC परीक्षेच्या उत्तरांच्या अपेक्षेनुसार अचूक मार्गदर्शन.

✔️महत्त्वाचे Ethics Keywords
महत्त्वाचे keywords, thinkers, theories व उदाहरणे वर्गात समजावून सांगितली जातील.

✔️Case Studies वर प्रभुत्व
7 Step Structured Approach द्वारे सोडवण्याची प्रभावी पद्धत.

❤️निबंध लेखनाची रणनीती❤️

✔️Introduction, Thesis Statement, Body Structure व Conclusion यावर विशेष सत्रे.

✔️Prediction Based Essay Themes परीक्षेसाठी संभाव्य महत्त्वाचे निबंध विषय व नोट्स दिल्या जातील.

✔️Theme Based Sessions
शासनव्यवस्था, नैतिकता, सामाजिक प्रश्न, विकास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांवर आधारित सत्रे.

✔️Strictly Exam-Focused Teachingअनावश्यक माहिती टाळून फक्त गुण मिळवण्यासाठी आवश्यक तयारी.

✔️संपूर्ण तयारी Class मध्येच
सर्व संकल्पना, नोट्स व उत्तरलेखन सराव वर्गातच पूर्ण करून घेतला जाईल.

📞WhatsApp📞

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯2🔥1
वैभव पाटील
PSI 2024

Interview
3️⃣2️⃣ Marks
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7💯1
अलंकार जाधव

PSI 2024

Interview
3️⃣1️⃣ Marks
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥1
तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏

✔️जागतिक महिला निमित्त आपल्या सर्वच Batches वर 25% off असेल....

✔️Code: WOMEN


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
Modules Available
आहेत 🟢

✔️Essay & Ethics Module Available आहे.

📞WhatsApp📞

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🔥2🙏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏1🫡1
आमचे मित्र विशाल चौधर UPSC EPFO, ABDO Mpsc 2022 यांनी आपल्या पुणे येतील Office ल सदीच्छा भेट दिली.

यावेळी येणाऱ्या राज्यसेवा मुख्य साठी आपले Ethics Mantra व Upsc Prelims साठी CM(Current Mantra)भेट दिली...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👌3🔥1
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1👌1
Forwarded from Current Mantra(CM)
Q) 2025 मध्ये जगातील पहिल्या रोबो स्पर्धेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?
Anonymous Quiz
9%
कीव (युक्रेन)
55%
बीजिंग (चीन)
30%
मुंबई (भारत)
6%
न्यूयॉर्क (अमेरिका)
👌2
Forwarded from Current Mantra(CM)
Q) जागतिक अन्न पुरस्कार 2025 विजेत्या ‘ मारियाजेला हंगरिया ’ या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत ?
Anonymous Quiz
39%
अर्जेंटिना
13%
रशिया
9%
अमेरिका
38%
ब्राझील
4
Forwarded from Current Mantra(CM)
Q) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) च्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
3%
कर्ली नोसेन
82%
क्रिस्टी कोव्हेन्ट्री
10%
जय शहा
5%
अँजेला मर्केल
🫡2
Forwarded from Current Mantra(CM)
Q) महिला छेडछाडीला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्य/केंद्र शासित प्रदेश च्या पोलिसांनी ‘ शिष्टाचार ’ पथक सुरु केले आहे ?
Anonymous Quiz
29%
महाराष्ट्र
37%
दिल्ली
19%
केरळ
15%
उत्तर प्रदेश
3💯1
Forwarded from Current Mantra(CM)
Q) भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा स्वीकार करणारा कोणता देश पहिला कॅरिबियन देश बनला आहे
Anonymous Quiz
4%
हैती
23%
क्युबा
20%
सुरीनाम
52%
त्रिनिदाद आणि टोबॅगो
🔥1
MPSC Exam Mantra
 
✔️We Are HIRING
 
✔️Join Our Team
We Need Fresh Minds!

📞
8983537381/8788657440
📧
mpscexammantra@gmail.com
📲 [Telegram Handle] @MpscExamMantraoffice

🔴 ज्यांना खरच काही शिकायचं आहे, आपल्या सोबत जोडायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी काही contribute करायचं आहे त्यांनी नक्की विचार करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1