𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.5K subscribers
7.75K photos
163 videos
1.13K files
3.42K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
❤️Maths P2P❤️


✔️Day 7 Explanation

https://youtu.be/zam4KIhYPu8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌4💯1
Current Mantra sample copy-1.pdf
16.1 MB
Mpsc Exam Mantra चे Revolutionary current Book


✔️Current Mantra(CM) Sample Pdf

🎖️पहिल्याच आवृत्ती मध्ये Out off Stock झालेले चालू घडामोडीचे एकमवे Book

वैशिष्ट्ये:

१)१५ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात उपलब्ध करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.

२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे Snapshots व Pelletes

३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book

)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित

५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.

Limited Copies💙

संपर्क:
आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

✔️Pre Booking साठी
👉Click Here


💎Android App💎

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥2👌1
❤️Carpe Diem❤️


"वाट बघत बसणारांना तेवढेच मिळते जेवढे सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांना मिळाल्यावर शिल्लक राहते.."

-Adv Dr Ajit D Kakde

#Cutoff
#Result
#Vacancies
#जागावाढ
#MpscExams
#ExamSchedule
#MpscExamMantra

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14🔥2
#Oracle of The Day


*जिंदगी में जब बचपन के*
*खेल खत्म हो जाते है*
*उसके बाद फिर*
*किस्मत के खेल*
*शुरु हो जाते है..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15🔥1
This is how Trust develops...

✔️प्रश्न तोच किती मधून किती आले??

दोन महिन्याच्या Current (30 Pages)मधून ५ प्रश्न..

#गावभर वाचण्यापेक्षा मोजकेच वाचा
#मोजकेच तीन ओळ एक प्रश्न
#No फाफट पसारा
#CM
#CurrentMantra
#MpscExamMantra
@CurrentMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3💯2🔥1
Current Mantra sample copy-1.pdf
16.1 MB
Mpsc Exam Mantra चे Revolutionary current Book


✔️Current Mantra(CM) Sample Pdf

🎖️पहिल्याच आवृत्ती मध्ये Out off Stock झालेले चालू घडामोडीचे एकमवे Book

वैशिष्ट्ये:

१)१५ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात उपलब्ध करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.

२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे Snapshots व Pelletes

३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book

)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित

५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.

Limited Copies💙

संपर्क:
आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

✔️Online Booking साठी
👉Click Here


💎
Android App
💎

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6🔥1💯1
कालपर्यंत चे सर्व Calls आणि Messeges attend करून झालेले आहेत.
तरीही चुकून काही राहिले असतील तर Call करा. Evening ल call back केला जाईल...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2💯1
Forwarded from Current Mantra(CM)
महाराष्ट्र


▪️ एआय फॉर अँग्री 2026 परिषद.

▪️ कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे देशातील पहिले राज्य.

Join
@CurrentMantraa
6🔥2
विनम्र अभिवादन 💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥64💯2
Forwarded from Current Mantra(CM)
❤️Current Mantra(CM)
Grand Launch
❤️


✔️6:15pm YouTube Live

https://youtube.com/live/OHuJMdV9SSE?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
Forwarded from Current Mantra(CM)
India's First Namo Bharat RRTS


▪️RRTS म्हणजे प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली.

▪️कॉरिडॉर: दिल्ली-मेरठ

▪️लाँच: पंतप्रधान नरेंद्र मोदी

▪️भारतातील पहिले: एकाच स्टेशन आणि ट्रॅकवर मेट्रो आणि रॅपिड रेल

▪️प्रमुख एकात्मता केंद्रे: सराई काळे खान, आनंद विहार, गाझियाबाद, मेरठ

▪️राज्य: उत्तर प्रदेश.

@CurrentMantraa
3🔥1
Forwarded from Current Mantra(CM)
2026 Winter Olympics


▪️2026 हिवाळी ऑलिंपिक , अधिकृतपणे XXV ऑलिंपिक हिवाळी खेळ.

▪️ इटलीतील मिलान आणि कोर्टिना डी'अँपेझो येथे आयोजित करण्यात आले होते .

▪️९२ राष्ट्रीय ऑलिंपिक समित्यांमधील (NOCs) एकूण २ ,९०० खेळाडूंनी ८ खेळ आणि १६ विषयांमध्ये ११६ पदक स्पर्धांमध्ये भाग घेतला .

▪️ पदतालिकेत अव्वल नॉर्वे (सुवर्ण-18, रजत -12, कांस्य - 11 एकूण -41)

▪️पहिले किंवा दुर्मिळ सुवर्णपदके मिळवणारे देश
स्पेन, ब्राझील,कझाकस्तान प्रत्यकी 1 सुवर्ण.

▪️भारत, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, पोर्तुगाल आणि इतरांसह अनेक सहभागी देशांना या आवृत्तीत पदक मिळवता आले नाही.


Join @CurrentMantraa
6👍1💯1
Forwarded from Current Mantra(CM)
❤️Current Mantra(CM)
Grand Launch
❤️


✔️6:15pm YouTube Live

https://youtube.com/live/OHuJMdV9SSE?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥31💯1
📢नवे प्रकाशन: चालू घडामोडी २०२६ (Current Mantra,CM)📚
​MPSC आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी! 'चालू घडामोडी २०२६' (ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२५) या पुस्तकाचे नुकतेच दिमाखात प्रकाशन झाले आहे.

✔️​प्रकाशन सोहळ्याचे खास आकर्षण:
​या पुस्तकाचे प्रकाशन अमित लोकरे सर (उपजिल्हाधिकारी, MPSC 2024 - Rank 5) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या यशात मोलाची भर घालेल यात शंका नाही.

✔️​पुस्तकाची वैशिष्ट्ये:
कालावधी: ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२५ पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा समावेश.
उपयुक्तता: UPSC, MPSC, सरळसेवा, बँकिंग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे.
संपादक: ॲड. डॉ. अजित दिगंबरराव काकडे (Ex. Asst. Commdt. UPSC).

#BestBookForCurrent
#CurrentMantra
#CM
#MpscCurrent
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1