𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.6K subscribers
7.82K photos
163 videos
1.14K files
3.44K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Self_Analysis_Chart_संकल्प_Mentorship_By_Dr_Ajit_Sir_1.pdf
4.4 MB
✔️Review Chart संकल्प Mentorship By Dr Ajit Sir.pdf

✔️Self_Analysis_Chart_संकल्प_Mentorship_By_Dr_Ajit_Sir.pdf

@combinemantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1👌1
❤️Geology सर्व एकच ठिकाणी देणारी बॅच

✔️12 Feb पासून चालू....

बॅच मध्ये काय मिळणार?

1️⃣Lectures च्या माध्यमातून पूर्ण Syllabus Cover केला जाणार.

2️⃣PDF Notes

3️⃣Mentorship

4️⃣Practice Tests

5️⃣परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे सर्वच...

Orientation Session

https://youtube.com/live/TV5vZq9RFYk?feature=share

✔️Limited Seats
✔️Enroll now

✔️Batch मध्ये सहभागी होण्यासाठी Office ल भेट द्या किंवा खालील number वर Call करा.

❤️To Enroll
@mpscexammantraoffice

🟢WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🙏2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥2
Session 1 Mentorship
𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
संयुक्त मुख्य 2025
Mentorship Program 2.0
Session 1


@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2🙏2
Manthan 10:30pm
5🫡2💯1
Forwarded from Current Mantra(CM)
SMRITI CREATED HISTORY


▪️ Smriti Mandhana becomes first RCB player to complete 1000 runs in WPL History.


Join @CurrentMantraa
👍128👌2
#Oracle of The Day


*जीवन में दुःख*
*इसलिए नहीं हैं की*
*कुछ छिन जाता हैं*
*दुःख असल में इसलिए हैं की*
*हम उसे अपना मान लेते हैं..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌95🔥2
Forwarded from Current Mantra(CM)
❤️16 वा वित्त आयोग❤️

✔️परीक्षाभिमुख
✔️याच्याबाहेर प्रश्न जाणार नाही.

https://youtu.be/-A7ySDSfRTw
https://youtu.be/-A7ySDSfRTw
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6🔥1
Forwarded from Current Mantra(CM)
१६वा वित्त आयोग-merged.pdf
1 MB
❤️16 वा वित्त आयोग❤️

✔️परीक्षाभिमुख
✔️याच्याबाहेर प्रश्न जाणार नाही.

@CurrentMantraa
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👌3💯1
❤️Carpe Diem❤️


✔️जवळचे सर्व मित्र settle झाले माझे अजून काहीच नाही....🧠

✔️आपल्याला नोकरी पाहिजे की अधिकारी व्हायचं आहे हे आधी ठरवा.नोकरी तुम्हाला आजच मिळते.

✔️महाराष्ट्रात दरवर्षी किती नोकऱ्या मिळतात आणि किती अधिकारी होतात याचा तुलनात्मक विचार केला तरी तुम्हाला कळेल की अधिकारी होणे हे तेवढे सहज शक्य नाही.अधिकारी काय करू शकतो आणि काय नाही याची तुम्हां सर्वांना कल्पना आहेच.एवढ्या मोठ्या पदावर बसण्यासाठी तेवढ्या level ची निर्णयक्षमता,विश्लेषणात्मक अभ्यास असावा लागतो.तो काही लगेचच तयार होत नसतो.
यासाठी प्रचंड मेहनत तर करावी लागतेच पण त्यासोबतच इतर बाबी पण जुळून याव्या लागतात. त्यामुळे तुलनात्मकरित्या नोकरी पेक्षा थोडा जास्त वेळ लागतो.

✔️तुम्ही तुमच्या पदवीतील मित्रांच्या आयुष्याचा विचार केला तर त्यांना नोकरी मिळालेली आहे. सर्वच अधिकारी झालेले नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या सोबत स्वतः ल Compare करू नका.😭

✔️दोन प्रश्न कायम स्वतः ल विचारा: आपण काय करतोय? आणि कशासाठी करतोय?
बऱ्याच गोष्टीची उकल होईल आणि आपल्या आयुष्यात Clarity येईल.

-Adv Dr Ajit D Kakde
(MpscExamMantra)

#Clarity
#ThoughtProcess
#RationalThinking
#CarpeDiem
#Comparison
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
49🙏9👍3🔥1
स्पर्धा परीक्षा तयारीसाठीचा
काय आहे संकल्प?


https://youtu.be/2JeVfzammTQ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥54💯1
मराठी व्याकरण परिपूर्ण तयारी.

✔️4 Pm YouTube live

https://youtube.com/live/k1z0yseEODU?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6🔥1
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6💯1
आता आपल्या नांदेड मध्ये...


❤️Approach ठोकताळे❤️


✔️Free BootCamp व
विद्यार्थी चर्चासत्र

✔️ 7 Feb 2026
4:30 Pm

गुट्टे अकॅडमी
श्रीनगर, नांदेड
.

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🔥3
मंथन 10:30Pm
🔥5🙏2🫡2
काही तांत्रिक कारणांमुळे उद्या होणारी टेस्ट रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली जाईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🔥1