𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.5K subscribers
7.83K photos
163 videos
1.15K files
3.45K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
संयुक्त मुख्य परीक्षा 2025


✔️Free BootCamp

https://youtube.com/live/lOhA9lUsaUk?feature=share
https://youtube.com/live/lOhA9lUsaUk?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5👌1
Bootcamp Grammer.pdf 1.pdf
22.2 MB
❤️संयुक्त मुख्य परीक्षा २०२५
Bootcamp👍

@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9🙏2👌2
Forwarded from Current Mantra(CM)
Current Mantra(CM)
Video
आज कदचित काही गोष्टी मनासारख्या घडल्या नसतील.


जसं ठरवलं होत तसं होत नसेल, स्वतःवर विश्वास राहिला नसेल, सभोवतालच वातावरण आनंदी आणि आपण मात्र स्वतःला एकट, एकाकी आहोत असं वाटत असेल.


पण कधी विचार केला की आपल्याकडे काहीच नव्हत गमवायला ज्यामुळे स्वतःवर विश्वास राहणार नाही (राहिलेला नाही)

अपयश आलं मान्य आहे पण आपण प्रयत्नच केले नाहीत असं पण नाही ना. प्रयत्न केले पण कदाचित कुठं तरी कमी पडलो.

कमी पडलो In The Sense

पूर्ण सिलॅबस झाला पण PYQ साठी जितका वेळ द्यायला पाहिजे होता तितका दिला नाही.

PYQ साठी वेळ दिला पण Short Notes चे रिव्हिजन झाले नाही.

PYQ केले short Notes पण Revised केल्या पण त्या एक तासात इम्प्लीमेंट झालं नाही, एका तासात Pressure हॅण्डल करण जमलं नाही.


अशी एक ना अनेक कारणे असू शकतील पण ह्या अपयशामुळे इतक मात्र नक्की आहे की स्वतःच्या चुका समजल्या.

येणाऱ्या परीक्षेत PYQ+PYQ करताना Facts आणि विसरले जातील अशा पॉइंट्सच्या शॉर्ट्स नोट्स काढेन. एका तासाच्या त्या काळातील प्रेशर हॅण्डल करण्यासाठी Physical Test Series लावेल. Test Series मध्ये स्कोअर काहीही असो त्याचा उपयोग स्वतःवरच प्रेशर कसं कमी होईल ह्यासाठी असेल.

PYQ उकळून पितात त्याप्रमाणे असे करायचे की आज जितका स्कोअर आहे त्यापेक्षा दुप्पट स्कोअर आला पाहिजे.

आज निकाल हातात नाही पण चुकावर काम करणं मात्र हातात आहे.


Join @CurrentMantraa
24👌4🫡3👍1🙏1
आता Agri Mock Interview संपले आहेत.
खूप Messeges आणि Calls आलेले आहेत.सर्वांना उद्या Reply दिला जाईल.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5👌32
#Oracle of The Day


*हे मेरे प्रिय मनुष्य*
*स्वीकारना, सीखना, सुधरना और*
*उभरना यही असली जीवन हैं..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌18🔥4
❤️"धुरंधर"- सर्व एकच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच

बॅच मध्ये काय मिळणार?

1️⃣Lectures च्या माध्यमातून पूर्ण Syllabus Cover केला जाणार.

2️⃣PDF Notes(मराठी व इंग्रजी)

3️⃣Logical Approach(ठोकताळे)

4️⃣Topic Test(P2P Quality Question)

5️⃣PYQ Practice

6️⃣Weekly Tests

7️⃣Infoदूत Infographics

8️⃣Mentorship

9️⃣परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे सर्वच...

✔️Limited Seats
✔️Enroll now

✔️Batch मध्ये सहभागी होण्यासाठी Office ल भेट द्या किंवा खालील number वर Call करा.

Demo Lectures

https://youtu.be/2hm9xBGwC-4?si=AwCxheBb7Uha5CXJ

❤️To Enroll

@mpscexammantraoffice

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6👍3🔥1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
आता Agri Mock Interview संपले आहेत. खूप Messeges आणि Calls आलेले आहेत.सर्वांना उद्या Reply दिला जाईल.🙏🙏🙏
Messeges ला Reply झाले आहेत. मात्र Call Back अजूनही चालू आहेत. काही राहिलेच तर आज परत आपल्या Regular वेळेत attend केले जातील.
👍3👌1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
या video मध्ये IPL का बघावे?🧠 MPSC Prelims 30 June ला होइल का? Clerk Cutoff 120+ खरंच लागेल का? Combine Prelims Date कधी येईल? https://youtu.be/5Tit71ST4mg
एक कडवी आठवण🧠


✔️खाली Comment बघा 🙈

आपल्याला काही गोष्टींचा विसर फार लवकर पडतो म्हणून एक आठवण....🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏2👌1
Carpe Diem


✔️Cutoff च्या निमित्ताने....

✔️मला वाटत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात या पेक्षा महत्त्वाचा आणि आवडीचा विषय असू शकत नाही.त्यामुळे अजून आठ दहा दिवस यावर चर्चा व्हायला हवी.

✔️सर्व YouTube आणि Telegram वरील Cutoff चे Proper Analysis होणे गरजेचे आहे. आणि प्रत्येकाने त्याचा Data maintain केला पाहिजे कारण Next Year ल त्यावर बोलता येते किंवा Youtube वर Comment करता येते की सर तुम्ही Last year ल तेवढा सांगितला होता मग आता एवढा का सांगत आहेत. Etc

✔️आपल्या मनासारखा Cutoff सांगणारा जो पर्यंत सापडत नाही तो पर्यंत सर्व Video, Telegram Posts बघितल्या पाहिजेत. कारण कोणाला तरी आपल्याला या परीक्षेसाठी Cutoff king ठरवावे लागणार आहे.

✔️असो नाहीतरी या दिवसात अभ्यास करून नंतर अभ्यास करत करत बोर होण्यात काय अर्थ?हा आयोगाने दिलेला Cutoff साठीचा वेळ आहे.त्यात फक्त Cutoff वरच बोलले पाहिजे.

✔️अजून एकालाही एक Idea सुचलेली नाहीये.ती म्हणजे जशी Election मध्ये Poll of Poll असते तशी Telegram वर एखादा महा कटऑफ ( सर्व Cutoff एकत्र करून Average out केलेला.)नक्कीच कोणीतरी करेल अशी आशा बाळगतो.

✔️असो अजून काही दिवस तरी हाच विषय चर्चिला जावा एवढी अपेक्षा. काही जण लगेच सांगतील cutoff मध्ये वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करा. मात्र असे Messege Neglect करा.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌1711🔥3💯1
#Oracle of The Day


*हे मेरे प्रिय मनुष्य*
*स्वीकारना, सीखना, सुधरना और*
*उभरना यही असली जीवन हैं..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥7👌5
निर्माण संयुक्त परीक्षा 2026- 27
- Integrated Foundation Batch


✔️Admissions चालू झाले आहेत.
Limited Seats, Enroll Now

वैशिष्ट्य:
✔️पहिल्याच प्रयत्नात Pass होण्यासाठी लागणारी सर्व तयारी करून घेणार.

❤️Pdf साठी Telegram👇

https://t.me/CombineMantra

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1👌1
English Grammar.pdf
2 MB
Ascend English Grammar Batch Schedule


@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3🙏1🫡1