𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.86K photos
154 videos
968 files
2.8K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
#Oracle of The Day


*जिंकायचा असेल तर*
*सगळ्यात आधी*
*हे शक्य आहे का ?*
*हा प्रश्न विचारणे थांबवा..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌16🔥7🫡2
Mains Capsule


🏆प्रमुख मार्गदर्शक:Adv Dr Ajit Kakde


🏆Upsc Marks

🥇Essay 136
🥈Ethics 116
🥉Anthro 272


❤️Orientation Videos❤️

https://youtu.be/YMQfZ9nutp0?si=dy4wUA7ePwN_UExb

❤️Demo Video❤️

https://youtu.be/8jPRclBeKHU?si=p6SIGp4XjVN_9q1S

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👌1
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 Paper कसा गेला?
Anonymous Poll
13%
Poll check
4%
ठीक
30%
Medium
47%
Difficult
4%
Easy
3%
Last Year सारखा वाटला.
🙏8🔥52👍2
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशने


🔷 १८८५ चे काँग्रेसचे पहिले अधिवेशन

* स्थान: मुंबई
* अध्यक्ष: व्योमेशचंद्र बॅनर्जी (दोन वेळा अध्यक्ष: १८८५, १८९२)
* ७२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
* दादाभाई नवरोजी यांच्या सूचनेवरून 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' असे नाव ठेवण्यात आले.

🔶 १८६६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: दादाभाई नवरोजी (काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष बनले: १८८६, १८९३, १९०६)

🔷 १८८७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: मद्रास
* अध्यक्ष: बदरुद्दीन तय्यबजी (काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष)

🔶 १८८८ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: अलाहाबाद
* अध्यक्ष: जॉर्ज युल (पहिले इंग्रज अध्यक्ष)

🔷 १८९६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: रहीमतुल्ला सयानी
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गायले गेले.

🔶 १९०५ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: वाराणसी
* अध्यक्ष: गोपाळ कृष्ण गोखले
* स्वदेशी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.

🔷 १९०६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: दादाभाई नवरोजी
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'स्वराज्य' शब्दाचा वापर करण्यात आला.

🔶 १९०७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: सुरत
* अध्यक्ष: रास बिहारी घोष
* या अधिवेशनात काँग्रेसचे विभाजन झाले (जहाल आणि मवाळ गट).

🔷 १९११ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: बिशन नारायण धर
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'जन गण मन' गायले गेले.

🔶 १९१६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लखनऊ
* अध्यक्ष: अंबिकाचरण मुजुमदार
* काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात 'लखनऊ पॅक्ट' (स्वतंत्र मतदारसंघ स्वीकारले).
* जहाल आणि मवाळ गट पुन्हा एकत्र आले.

🔷 १९१७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: अ‍ॅनी बेझंट (काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष)
* काँग्रेसच्या एकूण तीन महिला अध्यक्ष झाल्या:
* १९१७ मध्ये अ‍ॅनी बेझंट.
* १९२५ मध्ये सरोजिनी नायडू (पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष).
* १९३३ मध्ये नलिनी सेनगुप्ता.

🔶 १९१९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: अमृतसर
* अध्यक्ष: मोतीलाल नेहरू (दोन वेळा अध्यक्ष: १९१९, १९२८)

🔷 १९२० चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: नागपूर
* अध्यक्ष: सी. विजय राघवाचारी
* असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर झाला.
* काँग्रेसने पहिल्यांदा भाषिक आधारावर प्रांतांच्या रचनेचा विचार मांडला.

🔶 १९२४ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: बेळगाव (कर्नाटक)
* अध्यक्ष: महात्मा गांधी (केवळ एकदाच अध्यक्ष बनले)

🔷 १९२९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लाहोर
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* या अधिवेशनात 'पूर्ण स्वराज्याचा' ठराव मंजूर झाला.
* २६ जानेवारी १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.

🔶 १९३१ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कराची
* अध्यक्ष: वल्लभभाई पटेल
* या अधिवेशनात मूलभूत अधिकारांशी संबंधित ठराव मंजूर झाला.
* याच अधिवेशनात गांधीजी म्हणाले होते, "गांधी मरू शकतात, पण गांधीवाद नाही."

🔷 १९३६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लखनऊ
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* नेहरू याच अधिवेशनात म्हणाले, "मी समाजवादी आहे."

🔶 १९३७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: फैजपूर (महाराष्ट्र)
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* काँग्रेसचे पहिले अधिवेशन जे एका गावात पार पडले.

🔷 १९३८ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: हरिपुरा (गुजरात)
* अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस
* या अधिवेशनात 'राष्ट्रीय नियोजन समिती' (National Planning Committee) स्थापन करण्यात आली.

🔶 १९३९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: त्रिपुरी (जबलपूर, मध्य प्रदेश)
* अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस
* गांधीजींशी मतभेद झाल्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष झाले.

🔷 १९४० चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: रामगड
* अध्यक्ष: अबुल कलाम आझाद
* हे सर्वात जास्त काळ (१९४०-१९४५) काँग्रेसचे अध्यक्ष राहिले.

🔶 १९४७ चे काँग्रेस अधिवेशन
* अध्यक्ष: जे.बी. कृपलानी (स्वातंत्र्यप्राप्तीवेळी अध्यक्ष)

Join @CombineMantra
6👍1👌1
Forwarded from Current Mantra(CM)
ठळक बातम्या.

29 ऑगस्ट 2025.

1.उर्जित पटेल


▪️3 वर्षांच्या कालावधीसाठी IMF च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती.
▪️4 सप्टेंबर 2016 ते 10 डिसेंबर 2018 पर्यंत रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर म्हणून काम पाहिले.


2.मेजर ध्यानचंद जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस.


▪️29 ऑगस्ट,120 वी जयंती.
▪️2025 थीम - Sport to Promote Peaceful and Inclusive Societies”
▪️त्यांनी 1928,1932 आणि 1936 मध्ये तीन ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकली.
▪️त्यांच्या कारकिर्दीत 1,000 हून अधिक गोल केले.
▪️वयाच्या 17 व्या वर्षी ते सैन्यात सामील झाले.
▪️1956 मध्ये मेजर म्हणून निवृत्त झाले.

3.Multinational Exercise Bright Star.

▪️इजिप्तमध्ये
▪️19 व्या सरावात 43 देशांचा सहभाग आहे.
▪️30 देश निरीक्षक म्हणून सहभागी आहेत.
▪️ब्राइट स्टार हा सराव 1980 पासून इजिप्तने अमेरिकेच्या सहकार्याने आयोजित केलेला बहुपक्षीय सराव आहे.

4.कार्बन ट्रेडिंग यंत्रणेसाठी राष्ट्रीय प्राधिकरणाची स्थापना.

▪️पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पॅरिस कराराच्या (2015) कलम 6.4 अंतर्गत कार्बन उत्सर्जन व्यापार यंत्रणा सक्षम करण्यासाठी.
▪️ रचना -
- एनडीए ही 21 सदस्यांची समिती असेल ज्याचे अध्यक्षपद पर्यावरण मंत्रालयाचे सचिव करतील.
- प्रतिनिधींमध्ये परराष्ट्र मंत्रालय, पोलाद आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि नीती आयोगाचे अधिकारी असतील.
▪️ कार्य -
कलम 6 अंतर्गत प्रकल्पांमधून उत्सर्जन कमी करणाऱ्या युनिट्सच्या व्यापारासाठी विचारात घेता येतील अशा उपक्रमांची यादी केंद्र सरकारला शिफारस करणे.
▪️भारताचे एनडीसी -
भारताचा एनडीसी 2030 पर्यंत त्याच्या जीडीपीच्या उत्सर्जनाची तीव्रता 2005 च्या पातळीपेक्षा 45% कमी करण्यास, 2030 पर्यंत जीवाश्म नसलेल्या इंधन स्रोतांपासून 50% विद्युत ऊर्जा क्षमता साध्य करण्यास आणि वनीकरणाद्वारे 2030 पर्यंत 2.5-3 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य अतिरिक्त कार्बन सिंक तयार करण्यास वचनबद्ध आहे.


JOIN - @CurrentMantraa
7🫡2🔥1
combine paper 4 जानेवारी 2026 Watermarked.pdf
14.5 MB
संयुक्त पूर्व परीक्षा 2025
✔️प्रश्नपत्रिका Set A

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🫡4🔥2
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏16🔥5🫡4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10🔥2👌1
आता पर्यंत काम करूनही मला सर्व Messges ल reply करता आलेला नाहीये.😢
उद्या सर्व कॉल बॅक तसेच Messege ल Reply केला जाईल.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6🫡2🙏1